सण आनंदाचा सण ऐश्वर्याचा सन गौरी गणपतीचा स्वतःच्या घरच्या गौराईची पूजा तर सगळेच करतात पण आपल्या संस्कृतीमध्ये गौरी गणपतीला खूप मोठं स्थान आहे. गौरी आल्या की त्याच्या दुसऱ्या दिवशी हळदी कुंकाचा कार्यक्रम असतो प्रत्येकाच्या घरी गौरी पाहायला जातात तर त्यासोबत चा एक छोटासा व्हिडिओ तुमच्या सोबत शेअर करत आहे व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.
#गौरीपूजन #गौराई #gauripujanstatus
Негізгі бет 🙏💐 गौराई स्पेशल हळदी कुंकू. सफर गौराईची
Пікірлер