श्री शंकर पार्वती ह्यांना श्री.गणेश आणि श्री. कार्तीक अशी दोन मुले पैकी कार्तिक सदैव पृथ्वी भ्रमण साठी गेलेला असतो आणि श्री गणेश भूतलावर भक्तासाठी येतो , पाठोपाठ पार्वती माता गौरिरुपात माहेरवाशीण म्हणून येते. कैलास पर्वतावर सर्वत्र सामसूम होते आणि शंकर देव एकटेच राहतात. मग ते गौरीला निरोप पाठवितात.
गौरी ये ग कैलासाला....
गीत: सुरेश म्हात्रे.
स्वर: सौ. अश्विनी म्हात्रे.
संगीत: अक्षय ठाकूर.
Негізгі бет गौरी ये ग कैलासाला | Gauri Ganpati Song 2023 | Meghaswar | Suresh Mhatre
Пікірлер: 74