गौतमी पाटील च्या कार्यक्रमात तरुणांची हुल्लड बाजी...
पोलिसांना करावा लागला लाठचार्ज...
लातूरच्या उदगीर इथ गौतमी पाटील च्या संस्कृतीक कार्यक्रमाला चहा त्यांनी तोबा गर्दी केली होती., गौतमीची आदा पाहण्यासाठी काहीतरी आणि गोंधळ घातलाय.., दरम्यान यावेळी गोंधळ शांत करण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागलाय... तर काही चाहत्यांनी तर मंत्री संजय बनसोडे यांचे लावलेले होर्डिंग फाडून वर जाऊन गौतमीला पाहण्याचा प्रयत्न केला आहे...
Негізгі бет *गौतमी पाटील च्या कार्यक्रमात तरुणांची हुल्लड बाजी*
Пікірлер: 3