तायडे तुझी चूक झाली आणि तू ती मान्य केली.. . पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे ज्या तू प्रामाणिकपणाने दिलीस 😊👍 रागाची जागा आदराने घेतली आहे.. . पुढील भविष्यासाठी शुभेच्छा 💐💐
@kiranmohite6231
Жыл бұрын
गंभीर विषय घेतल्याबद्दल news वाल्यांचे आभार अशा विषयांची गरज आहे..
@badlapurdons
Жыл бұрын
🤣🤣
@mukundpawar9300
Жыл бұрын
😀😀
@mangeshshingate73
Жыл бұрын
😂😂😂
@siddheshwarusture6544
Жыл бұрын
😂😂😂😂
@siddheshwarusture6544
Жыл бұрын
Haa india ahe asach astay
@sk-hw4sw
Жыл бұрын
पत्रकरामध्ये एवढी हिम्मत आहे तर पॉलिटिक्स वाल्यांना असे टाईप चे प्रश्न विचारावे गरिबांवर दबाव टाकता का
किती महत्व दिलं या बाईला ... धन्य आहे .बाई तरूण पिढी तुझ्या मुळे बिघडत चाली आहे थांबव आता .. धुळ्याला जा परत बाई
@sagarkashidofficial19490
Жыл бұрын
हिंदी picture मध्ये अंगप्रदर्शन करणाऱ्या हेरॉईन , त्यांचे रोमँटिक scene , मराठी सिरीयल मध्ये लग्न झालेल्या महिलांचे लफडे दाखवतात त्यामुळे नाही बिघडत तरुण पिढी पण एक कलाकार नृत्य करून स्वतःचा उदरनिर्वाह करते आणि त्यातील अश्लील डान्स ने तरुणही बिघडते अस तुम्हाला वाटणे कौतुकास्पद आहे . हे सगळे entertainment चे साधन आहे ; किर्तनाने सुधारत नाही आणि तमाशाने कोणी बिघडत नाही.
@siddheshwarusture6544
Жыл бұрын
🙏🙏
@Aki167
Жыл бұрын
Ho Tai
@sandipgiri3654
Жыл бұрын
👌👌👍
@akshaybhosale2326
Жыл бұрын
Taai yala jabadar apli attachi nete mandali ani piase vali lokancha bajar chalu ahe ya sgalyacha,hi bai nachtey ani por tyachyat magn jhalyat
खरं तर पत्रकार महोदयाचा किती महान विषयाला हात घातला म्हणून एक पुंजका देऊन सन्मान केला पाहिजे 😂😁😂😂😂
@pratikmisal4878
Жыл бұрын
😂😂😂😂😂😂
@yogeshnipasale7341
Жыл бұрын
बुचका म्हणायचं आहे का आपल्याला 🤣
@shivkumarkumbhar4421
Жыл бұрын
kasla punjka😁😁😁
@atulchavan103
Жыл бұрын
Ek number dilogue kharach tyala gadhvacha punjaka dila pahije
@swami...2118
Жыл бұрын
😂😂😂😂
@vishalbagal4025
Жыл бұрын
पत्रकार परिषद घेतल्याबद्दल सर्व पत्रकार बंधुचे आभार
@shaikhrajak1318
Жыл бұрын
वा खूपच गंभीर विषयावर पत्रकार परिषद घेतली त्याबद्दल पत्रकारांचे आभार त्यांना एखादा पुरस्कार फेकून मारा कोणीतरी....... कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा स्पर्धा परीक्षा करणाऱ्या होतकरू गरीब विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून त्यांना येणाऱ्या अडचणी समस्या विचाराल तर बर होईल तुमचं🙏
@pallavimore2333
Жыл бұрын
Right poin
@manu6483
Жыл бұрын
Ryt bhau..
@bhausahebpawar5961
Жыл бұрын
एखादया शेतकऱ्याची घेतली असती मुलाखत
@Aksharmitra_SubhashShinde
Жыл бұрын
घरची बिकट परिस्थितीची खरोखर किव येतेय, वाईट देखील वाटतंय. एक जबाबदार मुलगी इतक्या हलाखीच्या परिस्थितीत यश संपादन करत आहेस, याचा सार्थ अभिमान वाटतो 👍👍👍👌👌👌 पारंपरिक लावणीला साता समुद्रापार घेऊन जावी यासाठी खुप खुप शुभेच्छा 🙏🙏🙏 फक्त अश्लील हातवारे नको आहेत, एवढी काळजी घ्यावी 🙏🙏🙏
@pankajthombare4941
Жыл бұрын
👍
@vaishnavishinde2635
Жыл бұрын
Dnbvfyu
@cretion2522
Жыл бұрын
कोल्हापूरात असले फालतू कलाकार नाहीत, कोल्हापूरात संस्कृती जपत कला सादर करणारे कलाकार आहेत जगात भारी कोल्हापूरी
@rameshbobade4044
Жыл бұрын
कोल्हापूर ची संस्कृती धुळीला मिळवली एका पोराने.भर चौकात हुक्का ओढणाऱ्या ने.न्यूज पाहिली का
@piyushjadhav5039
Жыл бұрын
हो भावा आपल्या राजाने पोरी वाचवायला शिकवलय पोरी नाचवयला शिकवलय ....... जय शिवराय 🔥
@rameshbobade4044
Жыл бұрын
@It's me यात जळण्यासारखे काय आहे? तु हुक्का ओढणाऱ्या चे समर्थन करतोस का
@monikaqueen51
Жыл бұрын
Yes khar ahe jagat bhari amchi kolhapuri
@insta_var_timepass
Жыл бұрын
हा भावा तू कोल्हापुरी आहेस वाटत तुला जलन होतेय
@appasahebgadade1639
Жыл бұрын
पत्रकारांचे आभार गंभीर विषय घेतल्या बद्दल
@ashishtupe3784
Жыл бұрын
Vaaa,,, kiti Mahan, uchha vichar, Chan news channel wale, yana Puraskar dyala hawa
@shobhamukundbhosale
Жыл бұрын
🙏 सुरेखा ताई महाराष्ट्राची शान लावणी सम्राज्ञी गुरू आदर्श आहेत गौतमी बाळा सुरेखा ताईंना भेट खुप पुढे जाशील ❤❤❤👌
@Sathnisargachi2102
Жыл бұрын
जगाच्या पोशिंद्याची एवढी मोठी मुलाखत घेतली असती तर बर वाटलं असतं.
@dattaryakumbhar7609
Жыл бұрын
कमेंट वाचुन आस वाटल कि गरीब मोठा झाल कि माग नाव ठेवतात पन ऐकादी हिरो हिरोहिन आस केल तर ते चांगल वारे दुनीया
@दत्तात्रयकानकाटे
Жыл бұрын
बरोबर आहे
@dnyaneshwarsapkal9926
Жыл бұрын
बरोबर
@king-ip3kc
Жыл бұрын
अरे ती Bollywood ची संस्कृती आहे, मराठी नाही
@onlypeace1557
Жыл бұрын
Exactly 👍
@babaluchavan626
Жыл бұрын
ताई लावणी महाराष्ट्राची लोककला आहे ही लोककला जपण्यासाठी अनेक महान कलावंतांनी आपले सर्वस्व पणाला लावले आहे... आणि आता ही जबाबदारी तुमच्यावर आली आहे तेव्हा या लोककलेचा अनादर होणार नाही याची काळजी घेऊन ही लोककला अजून पुढे कशी जाईल याची काळजी घ्या
@yogeshkoyate4616
Жыл бұрын
मावळातील भूमी पुत्रांचे गेल्या 15 दिवसा पासून अप्पर कामगार आयुक्तालय पुणे याठिकाणी आपल्या हक्कासाठी धरणे आंदोलन चालू आहे त्या कडे लक्ष द्यायला वेळ नाही मिडिया वाल्यांना अशा गोष्टींना मात्र वेळ आहे खरच दुर्दैव आहे 🙏🙏
@amollatte340
Жыл бұрын
Gu kahat he patrakar modicha
@deshmukhsiddhesh
Жыл бұрын
आता oscar देऊन टाका.. असे कलाकार असण्यापेक्षा कला न बघितलेली बरी.. Flow मध्ये अश्या गोष्टी होत नसतात..
@maheshwable847
Жыл бұрын
पत्रकारांची अविस्मरणीय पत्रकार परिषद
@savi107
Жыл бұрын
😁😁😁
@manishamundhe5234
Жыл бұрын
Waaa patil bai waa
@arunwandhekar8209
Жыл бұрын
खुशी ने सांगते की दुःखाने हि आईचं दुःख सांगताना हसते.
@laxmanmahadik580
Жыл бұрын
गाणं कर चांगल आहे,पण नको ते हावभाव करून अश्लील गिरी करू नको🙏
@babanjamdar5824
Жыл бұрын
Remesh more 🌹❤ mankapur 🌹❤🌹❤
@sanjaygaykwad1914
Жыл бұрын
Super Rani
@swapnilkamble7064
Жыл бұрын
Really appreciate your efforts..keep going and ignore this worlds comment. Best luck.. Duniya aisi hi hai...
@sagarbhandalkar8822
Жыл бұрын
Support u gautami,👍🔥
@balirampowar3308
Жыл бұрын
हिला लय मस्ती आलीया
@kailaskokate1163
Жыл бұрын
पत्रकारानी खूप महत्वाची कामगिरी बजावली 🤔
@dadababar1312
Жыл бұрын
यांची कशाला पत्रकार परिषद घेता,पत्रकार मित्रांनो 🙏🏻🙏🏻
@shilpag6630
Жыл бұрын
3 rd. Class Bai veshya ...nirlajj ekdam
@prasadjagtap456
Жыл бұрын
Ye gp ye😂
@shilpag6630
Жыл бұрын
@@prasadjagtap456 ka ? Tula awadte ka
@patilsaheb.8008
Жыл бұрын
*सोनू सराना तुम्हीही संधी दिली असेल.... घोड़ागाडी चालावण्याची... 🤣🤣🤣🤣*
@manoj5996
Жыл бұрын
सोनूसरच पैसेनजर भरतात.
@msl413
Жыл бұрын
तुझी इच्छा आहे काय घोडागाडी चालवायची
@prakashpawar777
Жыл бұрын
Tuzi bahin ahe na re patil
@manoj5996
Жыл бұрын
@@prakashpawar777 हो पण तुझी संकी आणि माझी सावत्र आहे. 😆
@prakashpawar777
Жыл бұрын
@@manoj5996 हो हो माझी मैत्रीण,(सखी) तुझी बहिण, पाटील की बेटी सबसे कातील.
@vishal-su8ik
Жыл бұрын
Next Big Boss contestant.....
@sagarkashidofficial19490
Жыл бұрын
पॉर्न फिल्म करणाऱ्याची पण मुलाखत घ्या , हिंदी मधले उघडे नागडे लोक चालतात ; गौतमी वर जळणारे च लोक तिची निंदा करत आहेत ; तिचे फॅन तिच्या सोबत आहे. पत्रकाराच्या counter प्रश्नांना मस्त टयाकल केलं . पुढील वाटचालीसाठी शुभेच्या !!
@amarmanjarekar8903
Жыл бұрын
Right 👍
@babanjamdar5824
Жыл бұрын
Baban a jamadar ❤❤❤❤❤❤❤
@sandipkapadi6162
Жыл бұрын
गरिब पोरगी हिट झाली तर पोट दुखले
@maharashtra1143
Жыл бұрын
पत्रकार साहेब खुप हुशार आहे गर्दीचे नियोजन गौतमीने करायला हावं का कार्येक्रमाच्या संयोजकांनी ?
@ravsahebpatil7312
Жыл бұрын
कला हेच जीवन
@shashankjadhav9798
Жыл бұрын
हल्ली कस आहे एखाद मऊ माणूस गावल की त्याला ठेचून टाकायच 😏🤨 या व्हिडिओ मध्ये मुद्दामहून तेच तेच प्रश्न विचारले आहेत. झाल गेल द्या सोडून एखादी गरीब व्यक्ती कोणाचाही पाठिंबा नसताना स्वतः च्या पायावर उभे राहते आहे ठीक आहे. झाली चूक आणि तिने माफी ही मागीतली आहे 👍🏻 मी शितल जाधव🙏
@yogeshgaonkar1302
Жыл бұрын
शिक्षण कमी का झालं? ह्याचा उत्तर कोणाकडे आहे का?
@ruturajpatil7372
Жыл бұрын
Wa
@user-rz9rs7ec7o
Жыл бұрын
मुलाखत घेण्यासारखी आणेक मोठी माणसं आहेत...... Pn यांना हीच भेटली..... 😂
@mansingkadam6714
Жыл бұрын
आपण कलाकार आहात लावणी करताना अंग पूर्ण झाकलेले असते पण तुम्ही लावणीची वेष्टरर्ण केली हे बरोबर नाही आपल्याआई बहिण तुमची कला पाहाण्यास येतात
@sanjivanishinde1766
Жыл бұрын
बोरबोर ahe pn हे तिला समजलं पाहिजे kas वागावं
@vishvajeetchavan7329
Жыл бұрын
Ti lavni karat nahi. Ticha dance form vegla aahe. Orchestra madhla dance aahe.
@lalitarathod1146
Жыл бұрын
ही मधून मधून डोकं आपटून घेण्याची पद्धत काय आहे बिनडोक आहे
@shantiramaghao4508
Жыл бұрын
लवकरच धनंजय मुंडे चा संपर्क मध्ये येणार तू
@sushant518
Жыл бұрын
आता ही मराठी bigg boss मध्ये जाणार.....😂😂😂
@सुभाषमोहितेगोषेगाव-संततुकारामभ
Жыл бұрын
धन्यवाद गाव ते मी ताई
@maheshgosavi5691
Жыл бұрын
मराठी हेरॉईन बाया जेव्हा नागडे सीन देतात तेव्हा ते बऱ्याच लोकांना गोड लागत, पण गौतमी ची प्रसिद्धी बघून बऱ्याच लोकांना त्रास होऊ लागला, त्या तुपकट कलाकारांपेक्षा गौतमी भाव खाऊन गेली हे मात्र निश्चित😅😅
@sawanharale9058
Жыл бұрын
खर आहे दादा
@sangrammore6984
Жыл бұрын
लय दिवसातून , येवढी फालतू आणि निच विचाराची पत्रकार परिषद पाहिली 😡 ( पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे , अस म्हणायला पण आत्ता उरल नाही ) निषेध .... निषेध....निषेध
@pavangavhan9159
Жыл бұрын
नाद एकच गौतमी पाटील
@rahulgudaghe2233
Жыл бұрын
काहीही असो परंतु तुमचे सक्सेस नक्कीच आहे झीरो तुन हिरो होता न झालेली story nakkich hash ahe i appreciate well done go ahead and acchivee more great success
@shashankhindurao578
Жыл бұрын
एवढी फुटकी पत्रकारिता या आधी कधीच बागीतली नाही..... सामान्य माणसाच्या प्रश्न मांडतील अस वाटत नाही
@ghadialok
Жыл бұрын
किती गोड आहे यार.
@sharadjamdade6664
Жыл бұрын
पहिले पाटील नाचवत होते, आता पाटलाच्या नाचतात, जैसे करने वैसे भैरने.
@abhinavpawar5779
Жыл бұрын
मराठी पाटील नाही ती खानदेशी पाटील आहे ते पटेल समुदाय ते असते ना तसं
@kjadhav8080
Жыл бұрын
बौद्ध पाटील आहे.
@ahgaming4033
Жыл бұрын
@@kjadhav8080 bhava bhoddh patil nahi astat
@ahgaming4033
Жыл бұрын
Bhava Ek number👌👍
@kjadhav8080
Жыл бұрын
@@ahgaming4033 कितीतरी बौद्ध लोकांनी पाटील आडनाव लावले आहे .
नऊवारी नेसुन चापुन चोपुन लावणीची अदाकारी करतात ते खरे लावणी कलावंत ,, जय विठाबाई नारायण गावकर,,🙏🙏💐💐
@madhavkharate8608
Жыл бұрын
🙏🙏🙏
@rachanachavan8909
Жыл бұрын
Yana
@shankarsolanke8316
Жыл бұрын
महाराष्ट्राचा बिहार बनवणार ही बाई .
@bonk5575
Жыл бұрын
त्या व्हिडिओ मुळे ही बदनाम होयची सोडून जास्ती फेमस झाली.. 🤣
@rohitpahurkar5071
Жыл бұрын
सबसे कातिल गौतमी पाटील❤️😍😘
@mejorsachindevkate3690
Жыл бұрын
कोल्हापूर माहीत होत सर्वांना
@nitingore772
Жыл бұрын
बाई खूप छान आहे
@vrushalic3389
Жыл бұрын
आम्ही काॅमेणस वाचतो जाम मजा येते
@AJ-wy7ut
Жыл бұрын
ही भावी आमदार आहे नक्की....
@पवनराजे-ङ9ठ
Жыл бұрын
ओके
@s.p.coachingclasseskupwad6677
Жыл бұрын
अशा पत्रकारितेमुळे फालतू महाराष्ट्रातील लोक फेमस होत आहे उत्तर देताना सुद्धा मृत्यू झालेले व्यक्ती. बद्दल हसत देत आहे आणि पत्रकार निर्लज्जासारखं प्रश्न विचारत आहेत
@snehachavan7178
Жыл бұрын
काय लिहताय नीट बघा...फालतू महाराष्ट्र , की महाराष्ट्र मधील काही फालतू लोक...नक्की काय काय बोलायचं तुमाला.
@javedattar1001
Жыл бұрын
भुरट्या तू बघू नको ना🙄🙄🙄
@hardcoreblt9409
Жыл бұрын
@@snehachavan7178 😂😂
@yhvg
Жыл бұрын
Hii
@supriyatambe713
Жыл бұрын
बऱ्याच मुलींची हिचं परिस्थीती असते, वडील बरोबर नाही म्हणून त्यांना घराबाहेर पडावं लागतं ,आणि मग जे होत त्याला सामोरं जावं लागतं मार्ग खूप असतात पण कळत नाही की कोणता बरोबर आहे.
@akashjagtap1198
Жыл бұрын
Tai khup chan ahat tumhi I like u
@NileshMane3219
Жыл бұрын
पत्रकाराने गौतमी च्या आत्यलया मुददाला हात घातला...👌🕺😂
@pradippawar8132
Жыл бұрын
पत्रकार पोलीस चौकशी करतायत की मुलाखत घेतायत दुदैवी आहे सर्व 😂😂😂😂
@pradeephogale8308
Жыл бұрын
तरुण पिढीने काहीतरी आदर्श घेतला पाहिजे असे पत्रकार परिषद आयोजित करा पत्रकार बंधुंनो. आशा लावणीतील बायांची पत्रकार परिषद घेतली तर तरुण मुलं बिघडतील हे समाजासाठी चांगलं नाही. 🙏🙏
@akshaydhone8978
Жыл бұрын
या बिचारीन प्रसिध्दी साठी केला असल अश्लील डान्स केला असल पण तिन माफी पण मागितली आहे तरी सुध्दा मिडीया शंभर वेळा तेच विचारतोय कि आरे तिन माफी मागितली म्हणजे विषय सोडुन दयायचा गरीबीतुन मोठी झाली ते सांगा कि
@pradipp495
Жыл бұрын
Waaa kitne tejshwi log hain
@SagarSagar-ro3fj
Жыл бұрын
पत्रकार महोदय प्रश्न विचारताना दम धरा..किती ती झटापट .
@mayuripatil6192
Жыл бұрын
बरं झालं कोल्हापूर ची नाही ही... फक्त पाटील आडनाव काढून टाका आणि पब्लिक मध्ये काय करायचं ते करा.
@jayshrishinde7661
Жыл бұрын
माफी मागून काय होणार
@ajinkyaramane625
Жыл бұрын
Bai Tu kolhapur chi nahi te bar zale dev pavala...
@ShraddhaChashmewale.
Жыл бұрын
अतिशय महत्वाचा विषय टीव्ही 9 डिजिटल ह्यांनी दाखवल्या बद्दल... ह्या मुळे महागाई कमी होईल
@ravindraavhad7971
Жыл бұрын
Great tai
@abhidesai7792
Жыл бұрын
यांनी सगळा महाराष्ट्राची तरूणाई बिघडवून सोडली आहे ..... राजांनी आदर्श घालून दिला आणि या बाईंनी वेगळाच आदर्श घातला
@gopinathnawgire1722
Жыл бұрын
पत्रकार बंधुंना विनंती आहे की त्यांनी शिक्षकांचं आपल्या हक्काच्या पगारासाठी गेल्या २४० दिवसांपासून आझाद मैदानावर आंदोलन सुरू आहे.हे शिक्षक गेल्या १८-२० वर्षांपासून विना वेतन काम करत आहेत. आंदोलन स्थळी भेट देऊन थोडा ह्यांनाही न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करा .ते आंदोलन कव्हर केले तर बरं होईल.
@vinodkanase1450
Жыл бұрын
Right person
@siddhanathkadam3317
Жыл бұрын
Nice
@MK-mp9ty
Жыл бұрын
आखरी पाहा बर तिला प्रसिद्धी मिळाली ...आणी गाण पण मिळाली...फक्त एवढेच आहे अश्लील डान्स बाई ने करू नये..मराठी संस्कृती जतून ठेवा..
@kirandeokate5084
Жыл бұрын
शेतकऱ्यांची आशी एखादी पत्रकार परिषद घ्या न्यूज वाले
@vivekpatil5826
Жыл бұрын
Only Gautam lover
@kishorgaikwad130
Жыл бұрын
100%
@lalitpatil1374
Жыл бұрын
असे प्रश्न आणी काय प्रॉब्लेम असतील ते शेतकऱ्यांना विचारा ....बर वाटेल
@rj.patil.7tera
Жыл бұрын
Agdi brobar
@Dilipkumar-px8du
Жыл бұрын
Gauthami super
@rohinikunjir7191
Жыл бұрын
ह्या लोकांना टीव्ही पिक्चर मधले सेलिब्रिटी चे चाळे नाय दिसत मग मुलांना घेऊन जातील पिक्चर बघायला
@santoshjadhav9074
Жыл бұрын
गौतमी तू बरोबर आहेस लोकांना हेच पाहिजे असतं तू उगाच घाबरली,
@yakshdevgan2049
Жыл бұрын
Shis a great dancer love from ❤ up
@सामन्यमाणूस
Жыл бұрын
अस्लील ता सोडून कला सादर करा ताई खूप पुढे जाल
@Rock-ui2th
Жыл бұрын
Starting chi story same Sushma Andhare Tai chi aahe
@नितीनमालुसरे
Жыл бұрын
नाव एक मुलाखत एक छान
@pralhadsawant3660
Жыл бұрын
एक कलाकार म्हणून गौतमीचा सगळ्यांनी आदर राखावा....उगीचच फालतू कमेंट करू नये
Пікірлер: 687