व्वा बुवा, पुन्हा एकदा अभिप्राय नोंदवल्या शिवाय राहवत नाय.. सुंदर चाल, गोड आवाज.. या गवळणीची बोल मिळाल्यास आभारी राहीन कारण आमच्या सारखे बुवा आपल्याकडून बरच काही शिकत असतो आणि प्रयत्न करत असतो..धन्यवाद.
@sunilkanse3188
6 күн бұрын
कान्हा माझ्या पदराला धरू नको सोड रे वाट माझी सोड। देते मी तुला देते मी दहीदुध सोड ||धृ || गोकुळातल्या आम्ही गौळणी । बारा घरच्या बारा जणी। काढु नको माझी खोड कान्हा काढू नको माझी खोड ||1|| हात जपुनी धर चुडा फुटेल ना। नडेल तुला थट्टा असली घरची लागली ओढ माझ्या घरची लागली ओढ ||2|| एका जनार्दनी लेक देखणी राधा गौळण रूप खणी। हरी चरणाची ओढ लागली हरी चरणाची ओढ ||3||
Пікірлер: 11