गव्हाच्या पिठाचे गुलाबजाम आता पर्यंत ची सगळयात सोप्पी पद्धत नवीन शिकणारे सुध्दा करतील gulab jamun#गुलाबजाम#gulabjamun#gulabjamunrecipe#howtomakegulabjamun#howtomakegulabjamunrecipe
साहित्य
१/२ वाटी गव्हाचे पीठ
१/२ वाटी मिल्क पावडर किंवा dairy whitener
१/४ चमचा खायचा सोडा
१ चमचा तूप
तेल किंवा तूप तळण्यासाठी
१ आणि १/२ वाटी साखर
२ वाटी साखर
वेलची
केसर
Негізгі бет गव्हाच्या पिठाचे गुलाबजाम आता पर्यंत ची सगळयात सोप्पी पद्धत नवीन शिकणारे सुध्दा करतील gulab jamun
Пікірлер: 2