| घरी आली ग्रामदेवतेची पालखी🛕 | देव घरी आले😍| शिमगा❤️ | shringarpur, sangmeshwar, Kokan🌴|
#KokanNativeplace#shimga#ratnagiri #शिमगा२०२४#ilovekokan #shimga2024 #holispecial
दरवर्षी शिमग्यात ग्रामदैवत पालखी प्रत्येकाच्या घरी येत असते. कोकणात शिमगा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. दहा दिवस गावात खूप उत्साहाचा वातावरण असतं. तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये आमच्या घरी भैरी भवानी देवीची पालखी घरी आल्यावर काय वातावरण असतं आणि कशाप्रकारे देव आपल्या घरी येतात ते दाखवले आहे.
Негізгі бет घरी आली ग्रामदेवतेची पालखी🛕| देव घरी आले😍|शिमगा❤️| shringarpur,sangmeshwar,Kokan🌴|
Пікірлер: 3