सर्वप्रथम गोमातेला नमस्कार 🙏🙏. रवा काढायची पद्धत खूप छान आहे. मेहनत आहे पण सर्व पौष्टिक पदार्थ आहेत. दादा तुमच्या व्हिडिओ मुळे आम्हाला खूप काही बघायला मिळतं. घरी काढलेल्या रव्याचा लाडू खुपच छान होणार. आईचा हात लागला आहे. वहिनी तर सुगरण आहे. 🙏🙏
@RajuN
3 жыл бұрын
तुम्ही लोकं फारच मेहनती व स्वयंपूर्ण आहात. येणाऱ्या दिवाळीच्या सर्वांना शुभेच्छा. 🙏🌹
@kishorishaha6464
3 жыл бұрын
आमच्या लहानपणी दिवाळीच्या पदार्थांसाठी... उदाहरणार्थ ..करंजी आणि रव्याचे लाडू यांसाठी असाच रवा आणि मैदा बनवला जायचा... त्याची आठवण झाली ..खूप छान 👌👌
@gauribadve6251
3 жыл бұрын
वासरू आणि गोमातेचे दर्शन खूप छान वाटले🙏🙏
@shitalgurav1148
3 жыл бұрын
सासू सूनेची जोडी मस्तच आहे आजकाल आसे पाहायला मिळत नाही 👌👌आईंनी लाडू खूप छान बनवलेत
@rutujashinde564
3 жыл бұрын
सासू_सुनेचा मेळ अजोड लाडू झाले खुपचं गोड .. घरी रवा_मैदा कसा बनवतात हे बघायला मिळाले , धन्यवाद ! 🙏
@user-lz4rh8tf3q
3 жыл бұрын
छान कविता
@sangitabhosale2333
3 жыл бұрын
लाडू खूपच पौष्टिक झाले.मस्तच.गहू घरीच जात्यावर दळले का?पूर्वीआम्हीघरी जात्यावर दळत होतो.पण आता नाही.खपली गहू कोरडे भाजले का?तेल लावून भाजले.तेलच्या (सांजाच्या पोळ्या)पणदाखवा.त्यापण घरच्या खपली गव्हाच्या खूप मस्त होतात.तुम्हालाही माहित असेलच. खपली गहू पाणी लावून सडून त्याची खीर पण मस्त होते तेही दाखवले तर नविन पिढीला पण आपली खाद्य संस्कृती किती संमृद्ध आहे हे ही कळेल असे मला वाटते.
गायवासरु पाहून वसुबारस आजच साजरी झाली आमची🙏🙏.... सारवलेल्या अंगणात, चुलीवर खमंग रवा लाडू...घरच्या रव्याचे...आई नी वहिनीनी बनवलेले...व्वा काय चव असेलं... दोघीही सुगरण , मेहनती...गावाकडची बातच न्यारी...सुंदर वातावरण असत दिवाळीला तिकडं...तुम्हा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!!!! तुमची सर्वांची दिवाळी आनंदात जावो हीच सदिच्छा 🙏🙏🎉🎊🎉🎊
@rashmidanait2938
3 жыл бұрын
खूप छान...रवा व मैदा बनवण्याची पद्धत पहिल्यांदाच पाहायला मिळाली...धन्यवाद...दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏
@yogeshdar
3 жыл бұрын
सासू सुनेत एवढं फ्रेंडली वातावरण वा छानच 👌👍
@poojaprasade5258
3 жыл бұрын
किती किती छान हे सगळे बघून खुप छान वाटत. गाव हे गावच असते त्याची बातच न्यारी सगळे शुध व सुंदर वाटते.
@babasahebkedar5754
3 жыл бұрын
सासु सुनेचा खूप छान.🙏🙏🙏 आमच्या लहानपणी सुद्धा आमच्या घरी गव्हाचा रवा काढून दिवाळीच्या करंज्या लाडू बनवायचे लहानपणाची आठवण झाली धन्यवाद.👍👍👍👍👌👌👌👌🤝🤝🤝
@surekhaadhav6602
3 жыл бұрын
खुपच छान दादा किती मेहनत करून बनवलेआहे लाडु ते पण चुलीवर असे खायला भेटायला नशीब लागते खरच नशीबवान आहात तुम्ही 👍👌🙏
@madhavikulkarni2184
3 жыл бұрын
पांढराशुभ्र पाक बनवण्यासाठी ची टिप खुप आवडली. मी दोन थेंब लिंबाचा रस टाकते.. त्यामुळे पण पाकातली मळी निघून जाते. पण दुधाची आयडिया खुपच आवडली.
@shankarraowargat5283
3 жыл бұрын
संदिप दादा माझी पत्नी रोज पुन्हा पुन्हा तुमचे कार्यक्रम पाहते तिला खूप आवडतात सगळे पदार्थ माहेरची माणसं आहेत म्हणते ती खूप खूप धन्यवाद ऊद्या आमच्या घरी लाडू नक्की आहेत तुम्हाला तुमच्या परीवाराला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा
@खेड्यातीलजी
3 жыл бұрын
खूप छान दादा रेसिपी मी पहिल्यांदा घरी रवा केलेला पाहिला ते पण तुम्ही रेसिपी तुं दावला आहे
@kantainchanalkar2476
3 жыл бұрын
Khupach chhan video. Tumhi kharch mehnti aahat
@harshapatil6933
3 жыл бұрын
गहू कसे दळले ओले करून की सुकेच थोडी सविस्तर माहिती सांगा
@prachipalav9468
3 жыл бұрын
Ghari rawa banwun tacha ladu 1no. Mast recipe
@ashayadav643
3 жыл бұрын
किती। छान। मला। माझ्या। लहानपणीची। आठवण। झाली। माझ्या। माहेरी। सहज। काढत। होते। दसरा। झाला की। दिवाळी च्या। तयारीला। होते ।वहिनी सासु। सुखाची। जोडी। छानच। आहे
@malini7639
3 жыл бұрын
गायवासरुचे छान दर्शन आम्ही रवापिठी अशीच काढतो कापड पाटीला बांधून घेतो म्हणजे हालत नाही
फारच सुंदर लाडू बनवले आहे तुम्ही आणी मुख्य म्हणजे घरी रवा काढून नंतर बनवले हे कौतुकास्पद आहे.रेसीपी उत्तम आहे पौष्टिक पण आहे आणि सासू सुनेच्या प्रेमाची गोडी लाडू मध्ये उतरली आहे खूपच मस्त. दादा तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏
@craftwithharshada4768
3 жыл бұрын
खूपच मस्त मी हे पहिल्यांदा पाहिले धन्यवाद दादा 👌👌
@sunitakasar9235
3 жыл бұрын
आई ची रेसीपी एकदम भारी। ते बघून मला माझ्या आईची आठवण झाली
@samruddhibhalerao7964
3 жыл бұрын
पाक किती तारी केला नाही दाखवले. ते खूप महत्त्वाचे असते.
Khoop chhan ladu my mother good bless you happy Diwali
@Swatisfreshrecipes
2 жыл бұрын
गव्हाचा रवा करायच्या अगोदर गहू भिजत घालून वाळून घेयचे का Direct दळून आणायचे.
@vasanti.savane6622
3 жыл бұрын
गव्हाचा रवा काढण्याची पूर्ण पद्धत सांगा ना आणि गव्हाचा सांजा कसा करायचा ते पण सांगा
@poonampatil9149
3 жыл бұрын
Bhau aai video madhe dislya ki lay bhari vatat bagha. Agdi mnapasun. Tumhala aai cha khup support vatato na tasach aaila baghun aamhala ka kon jane janavat. Gharat jesht manus asane mhanje ak parvanich aste. Kharach. Video akdam zakas. Ladoo akdamach best. 👌👍🙏
Пікірлер: 167