घरचा बाप्पा। अशी करतो तयारी बाप्पा च्या आगमनाची। 2023 Gharcha ganpati। आमचा गणपती बाप्पा २०२३।
गणपती बाप्पा मोरया।
गणपती बाप्पा येणार हे ऐकताच किती भारी वाटत, बाप्पा साठी काय करू तेवढं कमीच आहे, खूप काही करावं वाटत आणि, बाप्पासाठी सजावट करण्यात जो आनंद आहे तो वर्षभर कुठेच नसतो... बाप्पा कोणकडे दीड, कोणाकडे पाच तर कोणाकडे दहा दिवसांसाठी पाहूणा म्हणून येतो, पण त्याच्या येण्याची वाट आपण वर्षभर बघत असतो, कित्येक कुटुंब, कित्येक गल्ल्या कित्येक आल्या कित्येक रस्ते एकत्र येतात बाप्पा च्या येण्याने, हा आपला महाराष्ट्र नव्हे तर भारतात आणि भारत बाहेर पण बाप्पा च आगमन याच जल्लोषात होत असतो... आम्ही पण आमच्या बाप्पा साठी अशी काही तयारी करत असतो, ते या विडिओ मध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला आहे...
#marathi
#vlog
#vlogger
#vloggers
#uran
#swapnilbhoir
#themarathivlogger
#bappa
#new
#decorationideas
#ganpatidecoration
#viral
#trending
#india
#festival
#ganeshostav
#religion
#agrikoli
#ganpatibappamorya
#ganesha
#ganpati
#ganesh_chaturthi_status
#ghrachabappa
#decoration
#ganpati
Негізгі бет घरचा बाप्पा। अशी करतो तयारी बाप्पा च्या आगमनाची। 2023 Gharcha ganpati। आमचा गणपती बाप्पा २०२३।
Пікірлер: 8