महाराष्ट्राची शान असलेला मसाले भात आणि वांगी बटाटा रस्सा, महाराष्ट्रात लग्नाच्या पंगतीत हे दोन पदार्थ ठरलेले, मसाले भात आणि पातळ वांग बटाटा रस्सा भाजी, अस्सा बेत घरीच कराल तर लग्नाची पंगत नक्की आठवेल.
खूप कमी वापरून हे दोन्ही पदार्थ बनवले जातात, पूर्वीचे आचारी अश्या भाज्यांना खूप कमी मसाले वापरून बनवले जात. तरिही त्याची चव अजूनही जिभेवर रेंगाळते.
तुम्ही पण अस्सा पद्धतीने हे पदार्थ घरीच बनवुन पहा, नक्कीच लग्नाच्या पंगतीची आठवण होईल.
Ingredients
वांग बटाटा रस्सा
वांग्याचे काप 3-4 माध्यम आकाराची वांग
बटाट्याच्या फोडी 3-4 मध्यम आकाराचे बटाटे
तेल 3-4 tbsp
मोहरी tsp
जिरे 1 tsp
हिंग 1/ 4 tsp
हळद 1/ tsp
लाल मिरची पावडर 1 1/2 tsp
धणे पावडर 1 1/2 tsp
गरम मसाला पावडर 1 tsp
मीठ
मसाले भात
तांदूळ 2 वाटी
तेल 2 - tbsp
तमालपत्र 2
हिरवी वेलची 4-5
मसाला वेलची 2
मिरी 6-7
लवंग 6-7
मोहरी 1 tsp
जिरे 1 tsp
हिरवी मिरची 3-4
कांदा 2 मध्यम
टोमॅटो 1 मोठा
मटार 1/2 वाटी
बटाटा 2 लहान
वांग 2 लहान
पावट्याचे दाणे 2 tbsp (ऐच्छिक)
लाल तिखट 1 tsp
हळद 1/ 2 tsp
गरम मसाला 1 tsp
मीठ
#मसालेभात
#लग्नाच्यापंगतीतलामसाालेभात
#वांगबटाटारस्सा
Негізгі бет घरच्या घरीच लग्नाच्या पंगतीतला वांगं बटाटा रस्सा आणि मसाले भात, लग्नाची पंगत जरूर आठवेल। Masale bhat
No video
Пікірлер: 94