नमस्कार आजी...मी काल बनवले......खूप छान आणि खरपूस झाले.....Thanku Aaji😍
@seemagorle3019
4 жыл бұрын
खूप छान,ह्या वयात पण तुम्ही किती ऍक्टिव्ह आहात.खूप फ्रेश आणि उत्साही असता नेहमी.नेहमी अशाच healty रहा.तुमच्या उत्साही राहण्याचे राज काय😍😍👍👍
@jyotid8866
4 жыл бұрын
आजी खूप छान आणि सोपी पद्धत सांगितली तुम्ही त्याबद्द्ल खूप धनयवाद. मी एक मोठी वाटी शेंगदाणे घेऊन ते करून बागितले खूप अप्रतिम आणि पटकन झाले आज मे सेम प्रोसेस बदाम वर केली आणि खारे बदाम पण बनवले. ते पण खूप छान झालेत. खूप खूप धन्यवाद आजी🙏
@AapliAajiOfficial
4 жыл бұрын
अरे वाह !! असेच शिकत रहा ❤️🤗
@swatigaikwad3109
4 жыл бұрын
खुप छान झाले खारे शेंगदाणे धन्यवाद आजी
@sanjaykumardongare6260
3 жыл бұрын
आजी खूप सुंदर छान शेंगदाणे रेसेपी
@smitahogade8993
4 жыл бұрын
आज्जी तुम्ही खुप हुशार आहात ,तुमच्या स्वयंपाकाच्या पद्धती खुप सोप्या आणि अचूक आहेत👍
@shortvideo79574
4 жыл бұрын
आजी खुप छान झाले शेंगदाणे धन्यवाद आजी 🙏🙏
@14viibom31
4 жыл бұрын
एकच नंबर आजी.मस्तच एकदा नक्की बनवून पाहीन .तुम्हीदेखील खूप छान आहात!!!!
@tabassumshaikh6011
Жыл бұрын
❣️❣️❣️❣️❣️❣️🤩😍
@AapliAajiOfficial
Жыл бұрын
♥️
@venkatizunjare1635
3 жыл бұрын
Khup chhan recepie aahe aaji 🤩😊
@arpitajadhao6360
4 жыл бұрын
Mi aaj banwale sarwani mala 👌mast zale ase mhanale.... Thanks Aaji😄😄
@janvidarekar7581
4 жыл бұрын
खूप छान, गरज होती अशा मुलांसाठी च्या हेल्दी रेसीपीची तुम्ही खूप छान बोलता
@digambarlipne9883
2 жыл бұрын
आजी खुप छान खारे शेंगदाणे बनुन दाखवले बर
@AapliAajiOfficial
2 жыл бұрын
मग बाळा बनवूनखा आवडती तुला
@tilottamapatil6374
3 жыл бұрын
Kup Chan aaji, Khare shengadane ,futane valyanjaval milatat tase kharavalelya aawalyanchi recipe pan dakhava .
@sampadaghaisas3294
2 жыл бұрын
आजी नमस्कार🙏. तुम्ही दाखवलेल्या पद्धतीने मी खारे शेंगदाणे करून बघितले..खूपच छान झाले. त्यानंतर आत्तापर्यंत भरपूर वेळा केले. या पद्धतीने केलेले शेंगदाणे खातांना वाळू पोटात जाण्याची भीती नाही.खूप खूप धन्यवाद.
@AapliAajiOfficial
2 жыл бұрын
होय बाळा अगदी बरोबर
@anitabahurupe283
5 ай бұрын
खूप छान
@sarika7044
3 жыл бұрын
Aaj is so intelligent and creative🌹🌹🌹
@neelimajarande9919
4 жыл бұрын
तुम्ही दाखवलेली गोड बुंदी मी करून पहिली. मस्त झाली. धन्यवाद आजी.
Пікірлер: 473