घरगुती साहित्यात तोंडाची चव वाढवणार लिंबू मिरचीचे लोणचे | Limbu Mirchiche Lonche
★🙏नमस्कार मंडळी🙏
खाद्य प्रेमी यूट्यूब चॅनेल मध्ये तुमचं मनापासून स्वागत. मी नेहमीच तुमच्यासोब छान छान रेसिपी शेअर करत असते..त्या तुम्हाला नेहमीच आवडतात ..या रेसिपी नेहमी बघण्यासाठी चॅनेल ला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडीओ ला लाईक करा, आणि सोबतच रेसिपी शेअर देखील करा...
1 किलो लोणच्यासाठी लागणारे साहित्य:-
मिरची 1 किलो
लिंबू 1 किलो
मोहरी डाळ 200 ग्राम
मीठ 200 ग्राम
मेथ्या 75 ग्राम
धने 50 ग्राम
बडीशेप कच्ची 75 ग्राम
लसूण 30 - 40 ग्राम
किसलेले आले 3 चमचे
हळद 4 चमचे
हिंग 1 चमचा
तेल 400-500 ग्राम
Keywords using this video
limbu mirchi lonche, limbu lonche, mirchi lonche, limbu mirchi achar, limbu achar, mirchi achar, achar recipe, lonche recipe,लोणचे, लोणचे मराठी, आचार, लिंबू आचार, मिरची आचार, लिंबू लोणचे, मिरची लोणचे, लिंबू मिरची लोणचे, लोणचं मराठी
#limbumirchilonche #nimbumirchikaachar #loncherecipe #लिंबूमिरचीलोणचं #मिरचीचेलोणचे #लिंबूलोणचे
Негізгі бет घरगुती साहित्यात तोंडाची चव वाढवणार लिंबू मिरचीचे लोणचे | Limbu Mirchiche Lonche
Пікірлер: 26