आपण जर गिरनार पर्वत दत्त पादुका दर्शन करण्यासाठी जाताय तर गिरनारला जाण्याआधी या महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या.दत्तभक्तांसाठी ही गिरनार पर्वत दत्त दर्शन माहिती असणे अतिशय आवश्यक आहे. गिरनार पर्वत गुजरात राज्यात जुनागढ येथे स्थित आहे. येथे वर गुरुशिखरावर दत्तगुरूंच्या पादुकांचे दर्शन घेण्यासाठी आपल्याला 10000 पायऱ्या चढून जाव्या लागतात. सुरुवातीला साधारणतः 4-5000 पायऱ्यांपर्यंत दाट जंगल आहे आणि पुढे चढा पर्वत आहे. तर आपल्याला काही आध्यात्मिक दृष्टिकोनातून आणि काही स्वसंरक्षणार्थ गोष्टी लक्षात घेणे अतिशय गरजेचे ठरते. या सगळ्या गोष्टी।मी या ठिकाणी सांगितल्या आहेत.
Hi friends ! Here on my Go2touring channel I explained what care should be taken before and at the time of reaching to the pick of Gurjar Parvat for girnar darshan in marathi. This girnar parvat dattatreya mandir keeps prime importance for Shri Bhagwan Datta Devotees.To reach to girnar mountain dattatreya temple it is explained here how much girnar mountain climbing time does it take. Similar care is to be taken at the time of girnar parikrama.
#girnar #गिरनार #girnarjunagadh
#junagadh #dattaguru #dattatreya
#shriswamisamarth
Негізгі бет गिरनारला जाण्याआधी या महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या ll Girnar darshan junagadh ll Go2touring
Пікірлер: 28