#BolBhidu #Goa #ShambhurajDesai
गोव्यातून विनापरवाना दारुची एक बाटली जरी आणली तरी थेट मोक्का लावणार असा इशारा राज्याचे अबकारी खात्याचे मंत्री शंभूराज देसाई यांनी दिलाय. साहजिक नुसती एक बाटली आणली तरी मोक्का. आजवर पुण्या-मुंबईच्या मोठमोठ्या डॉन मंडळींना मोक्का लागण्याच्या बातम्या येत होत्या. त्यामानाने गोव्या दारूची बाटली आणणं म्हणजे किरकोळच गोष्ट. असो तर खरच अस होणार आहे का? शंभूराज देसाई म्हणलेत ते खरय का? आणि गोव्यातून परवाना घेवून दारू आणता येते का? अशाच प्रश्नांची उत्तरं आपण पाहणार आहोत.
Subscribe to BolBhidu here: bit.ly/Subscrib...
Connect With Us On:
→ Facebook: / bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
→ Website: bolbhidu.com/
Негізгі бет Goa मधून विनापरवाना एक बाटली दारु आणली तरी आता थेट मोक्का लागणार, नियम काय आहेत ? । Bol Bhidu |
Пікірлер: 388