#BBCMarathi #maharashtra #aurangabad
औरंगाबादच्या रवी राजपूत यांनी आपल्या दीड एकर शेतीच्या मदतीने शेळीपालनाला 12 वर्षांपूर्वी सुरुवात केली.
लहान शेतीत घराचा खर्च भागत नव्हता म्हणून त्यांनी हा जोडधंदा सुरू केला. एका शेळीवरुन सुरुवात झाली होती, आता त्यांच्याकडे 25 पेक्षा अधिक शेळ्या आहेत.
रिपोर्ट- श्रीकांत बंगाळे
शूट - ऋषिकेश मोरे
एडिट - राहुल रणसुभे
___________
बीबीसी इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर पुरस्कारासाठी तुम्ही पुढील लिंकवर मत देऊ शकता
www.bbc.com/ma...
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
www.bbc.com/ma...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/ma...
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
Негізгі бет Goat farming business: Aurangabad चे शेतकरी दीड एकर शेती करून 12 लाखाचं घर कसं घेऊ शकले? BBC Marathi
No video
Пікірлер: 50