#BolBhidu #HUID #Gold #Hallmark
भारतीयांचं सोन्यासोबतच नातं फार जुनंय. भारतात सगळ्यात जास्त आयात होणाऱ्या पहिल्या तीन गोष्टीमध्ये सोनं मोडतं. सणासुदीला आणि त्यातल्या त्यात वर्षातल्या साडेतीन मुहूर्तावर तर सोनेखरेदीचा विक्रमच होतो. वर्ल्ड गोल्ड काउंसीलच्या रिपोर्टनुसार भारतातल्या घरांमध्ये २५ हजार टनांहून जास्त सोनं आहे. पण आता सोनं खरेदी जरा सांभाळून करावी लागणारे. कारण 1 एप्रिलपासून ज्वेलर्स, विना हॉलमार्कचं सोन विकू शकणार नाहीत असा नियम लागू झाला. आधारसारखा 6 अंकी कोड मिळणारे पण याची गरज का भासली? हा सहा अंकी कोड डेटा सिक्युरिटीच्या दृष्टीने कसा आहे? या कोडचे ग्राहक आणि दुकानदाराला होणारे फायदे तोटे नेमके काय आहेत. आणि आधी लागू केला गेलेला कोड आणि आताचा कोड यात फरक काये. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण या व्हीडीओमधून समजून घेणार आहोत
Subscribe to BolBhidu here: bit.ly/Subscrib...
Connect With Us On:
→ Facebook: / bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
→ Website: bolbhidu.com/
Негізгі бет Gold Jewellery six-digit Hallmark:सोने हॉलमार्कचे ग्राहक, दुकानदाराला होणारे फायदे तोटे काय आहेत
Пікірлер: 53