कंत्राटी भरती रद्द करा.... नाहीतर पुढील ३TAIT ला जागाच येणार नाही...
@RahemanPathan
16 сағат бұрын
अगदी खरे
@nageshmukdam4121
16 сағат бұрын
सर तुम्ही तुमच्या चँनेलच्या माध्यमातून या रिक्त, अपात्र, गैरहजर, नपा,मनपासहीत सेकंड फेजमध्ये जास्तीत जास्त जागा येण्यासाठी पुढाकार घेणे,नियोजन करणे हे महाराष्ट्रातील तमाम अभियोग्यताधारकांना अपेक्षित आहे...आशा आहे की तुम्ही तुमच्या चँनेलच्या वतीने आम्हा अभियोग्यताधारकांसाठी जास्तीत जास्त जागा येण्यासाठी जाणीवपूर्वक खूप चांगले आणि खूप नियोजनबद्ध कार्य कराल...त्यामुळे महाराष्ट्रातील हजारो कुटुंबाना न्याय मिळेल आणि त्यांचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी कायम असतील...कळावे ही विनंती
@dushantbansod6098
16 сағат бұрын
कंत्राटी भरती करून सारवासारव करीत आहे सरकार. त्यामुळे पुढे भरती होणारच नाही. शिक्षण क्षेत्रासाठी यांच्याकडे पैसेच नाहीत.मात्र निवडणुकी मध्ये उधडपत्ती करायला पैसाच पैसा आहे.
@SachinPawar10194
16 сағат бұрын
कंत्राटी जागा भरायचा प्रश्नच येत नाही...जर qualified students आहेत...so stop filling contractual teacher...🙏
@dushantbansod6098
16 сағат бұрын
2017 ची भरती करण्यात यावी. सर तुम्ही प्रयत्न करा हो.सरकार neglate करीत आहे. सरकारचा काही प्रयत्न दिसत नाही.
@SP-ko6zu
16 сағат бұрын
नेहमीप्रमाणेच खात्रीशीर good news 🎉🎉🎉🎉 जिल्हा परिषद मधील 9 वीच्या ते 12 वीच्या जागा येतील का तसेच स्वामी संस्थेच्या जागा with येतील की without interview इतकं सांगावे ही विनंती 🙏🏻🙏🏻🙏🏻
@prrrr.....s
15 сағат бұрын
2017 ची पदभरती का अजून पूर्ण केली नाही, ती खरेतर अगोदर पूर्ण करायला पाहिजे
@shreekalan
15 сағат бұрын
CTET july 2024 साठी एडीट option pahijech....karan मराठा आरक्षणाची 26 फेब्रुवारी 2024 पासून अंमलबजावणी, सरकारची घोषणा आहे....हे सुध्दा 12 feb 2023 च्या नंतर आलेला आहे आणि जर माझ्या मराठा बांधवांना हा एडीट option असेल तर नक्कीच आम्हाला सर्वांना म्हणजे ज्यांनी ज्यांनी ctet dili ahe मग ते कोणत्याही category che असोत 12 feb 2023 नंतर त्यांना एडीट option दिला पाहिजेच.
@g.p.scienceclass
14 сағат бұрын
नवीन जाहिरात येणार आहेत म्हणल्यानंतर नवीन tet ctet पात्रता सुद्धा ॲड करायला संधी असायला हवी सर
@kishorkharat3906
14 сағат бұрын
एकदम बरोबर आहे सर mpsc राज्यसेवा परिक्षा sebc आरक्षण लागू झाल्यानंतर जाहीरात पुन्हा नव्याने आली व नविन उमेदवारांना फार्म भरण्याची संधी दिली होती
@kishorkharat3906
14 сағат бұрын
सर आपल्या सोबत ctet संदर्भात बोलायचे आहे कश्या पध्दतीने संपर्क करता येईल
माझे एम ए बी एड झालेले आहे मी एक महिला आहे मुलं घर संसार सांभाळून शिक्षण केले tait दिली पण त्याचा काही फायदा झाला नाही आणि मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण यासाठी फॉर्म भरला पण डॉक्युमेंटरी एज बार झाले असे सांगितले. 😭😭 एवढे शिक्षण घेऊन घरीच बसले आहे मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण मध्ये पण 35 वयोमर्यादा सांगितली 35 वयोमर्यादा असलेले शिक्षकांनी का आत्महत्या करावी. खूप अन्याय होत आहे आजच्या शिक्षण घेत असलेल्या शिक्षकांवर प्लीज कोणी सांगेल का त्या मुख्यमंत्री ना निदान 38 40 तरी वयोमर्यादा असावी 😭😭 खूप त्रास होत असतो हे सगळं सहन करत असताना😢🙏🙏
@uddhavbade6998
3 сағат бұрын
माझे पण तसेच झाले
@mrunallondhe6565
13 сағат бұрын
जशी sebc आरक्षण दिल तर ctet add करायला दिलीच पाहिजे यासाठी प्रयत्न करायला हवेत
@shrikantchalukya1073
16 сағат бұрын
यापुढे Maha Tet परीक्षा देऊन काहीच फायदा राहणार नाही .... कंत्राटी भरती मुळे जागा शिल्लकच राहणार नाहीत
@g.p.scienceclass
15 сағат бұрын
नवीन जाहिरात येणार आहेत म्हणल्यानंतर नवीन tet ctet पात्रता सुद्धा ॲड करायला संधी असायला हवी सर
@kishorkharat3906
15 сағат бұрын
अगदी बरोबर आहे सर
@surange9590
15 сағат бұрын
✅✍️👍
@bapukhilari7948
15 сағат бұрын
बरोबर आहे
@ashwinigalande8903
14 сағат бұрын
Barobar ahe sir
@rupalirewaskar8310
14 сағат бұрын
Right ahe sir
@dattatrayambi3804
14 сағат бұрын
सर सध्या अभियोग्यता धारक आपापल्या जिल्हय़ातील प्राथमिक शिक्षणाधिकारी रिक्त जागा पवित्र पोट॔लवर अपलोड करणे संबंधी चर्चा केली असता 5 सप्टेंबर च्या शासन निण॔यानुसार 0 ते 20 पटसंख्या असलेल्या शाळेवर सेवानिवृत झालेल्या शिक्षकांना वयाच्या 70 वर्षापर्यंत कंत्राटी शिक्षक म्हणून घेणे बाबतच्या शासन निण॔यानुसार आता शिक्षणाधिकारी अस सांगत आहेत की सध्या असलेलेच शिक्षक जादा होत आहेत. त्यामुळे आमच्याकडे रिक्त पदे शिल्लक नाहीत. त्यामुळे कंत्राटी शिक्षक भरतीचा शासन निण॔य पहिला रद्द होणे आवश्यक आहे. त्यानंतर च पवित्र पोट॔ल वर जागा उपलब्ध होणार आहेत असे वाटते. नाहीतर 2 फेस नावापुरताच राहणार आहे त्यामध्ये शिक्षक भरती होणार नाहीत.
@balasahebdighe923
16 сағат бұрын
सर 20 पटाचा जी आर रद्द झाला पाहिजे
@chetankumarfunde2479
15 сағат бұрын
@rehemanpathan sir ..2023-24 madhe Je koni ctet pass zalelya ahet Tyachya sathi kahitri kara ..Ashe bharpur students ahet ki jyancha sagl qualification Tait chya adhi zalel aahe phakt ctet kivha Tết pass Navte pn aata zalele ahet
@mahewishzarrinrazakhan650
13 сағат бұрын
@@chetankumarfunde2479 aise candidate ko jama Karo apun Aurangabad court jate k next tait tk age bar hojaye
@chetankumarfunde2479
5 сағат бұрын
@@mahewishzarrinrazakhan650 apka contact number dijiye
@ManoharInamesir
16 сағат бұрын
सर आपल्याकडून शिक्षण सेवक रद्द करण्यासाठी प्रयत्न करायला हवे हि अपेक्षा आहे
@RahemanPathan
16 сағат бұрын
सदैव सोबत
@lendenitinsharadt-3071
13 сағат бұрын
EWS asnar ka nhi @@RahemanPathan
@priyankashinde5014
14 сағат бұрын
सर zp वाले म्हणतात की 2nd phase करीता vacancies नाहीत तर मग 2nd phase चा काहीच उपयोग होणार नाही आणि हे कंत्राटीकरण मुळेच झाले आहे... आम्हाला help करा सर😢 please 😢
@jayanttulaskar.1987
15 сағат бұрын
August 2023 ctet pass झालेल्या लोकांना चान्स मिळेल असे प्रयत्न करावे
@chetankumarfunde2479
15 сағат бұрын
Number send Kara sir..nantr ctet pass zalelyana pn sandhi dyavi ya sathi Aapn sarv sir sobat try Karu
@pragatisirsat1000
14 сағат бұрын
Same me pn aug23 ची ctet pass aahe
@kishorkharat3906
14 сағат бұрын
@@chetankumarfunde2479सर तूमचा नंबर द्या मला पण ctet संदर्भात बोलायच आहे
@shitalpawar9614
14 сағат бұрын
Same me pn August 2023 chi ctet pass aahe
@mahewishzarrinrazakhan650
13 сағат бұрын
@@jayanttulaskar.1987 same apun court ja sakte kya sab mil kr decide Karo kuch krna padta warna job bhool jao
@NileshKangle
15 сағат бұрын
सर आम्ही तुमचे 3tait साठी क्लास लावले असून कंत्राटी भरती झाली तर आम्हांला जागा येणार नाही मग क्लास करून काय फायदा तुम्ही पुढाकार घेउन कंत्राटी भरती रद्द करण्यासाठी प्रयत्न करा
@parmeshwarjubare4314
16 сағат бұрын
Sir तुम्हाला सर्दी,खोकला,शिंका येत आहेत, काळजी घ्या. 👍🙌
@amolsawale623
16 сағат бұрын
12.03.23nantr tet ctet qualified vidyrthyana pn sandhi milavi sir tyasathi tumhi pn patpurva kra sir
@chetankumarfunde2479
15 сағат бұрын
Sir Tumcha number dya ..amchi pn mich magani ahe
@komalgadkar1107
15 сағат бұрын
Sir 2017 chya pn apatra ,gairhajar cha round zala nahi
@sachinvalvi9614
16 сағат бұрын
सगळ्यात जास्त नुकसान ST चं झालं आहे
@ashokdnirde8813
16 сағат бұрын
खूप अवघड आहे ST la जागाच येत नाही यामुळे
@allin1.2m86
15 сағат бұрын
जाणुन बुजुन डावल जातंय आदिवासींना 😢
@Maheshcm-xd6cx
15 сағат бұрын
खरंय
@amrutamirajkar4330
14 сағат бұрын
Konta subject aahe tumcha
@sagarbondre4726
14 сағат бұрын
यवतमाळ मधे कंत्राटी पेसा शिक्षक भरती केली पण... Zp ने
@king-tt8lw
16 сағат бұрын
Sir jilla parishad urdu mediam ki list kab tak lagengi OBC Category ki.
@amrapalimore4527
6 сағат бұрын
रयत भरती झालेल्यांना नियुक्ती कधी मिळणार आहेत . त्या बद्दल माहिती सांगा.
@fatemasiddiqua1838
13 сағат бұрын
Sr eik baat or zruri h Portal pr paper 1 qualify krne walo ko b option milna chahiye jo bsc b ed h Jb maratha arakshn ka ho skta to jo exam tk b.ed walo ko qualified bta k bd m disqualify Kiya gya is br b option milna chahiye
@juned0859
16 сағат бұрын
Sir CTET certificate aani baki educational documents war signature change asel tar kahi problem hou shakte ka?
@vikaskamble7477
3 сағат бұрын
सर शिक्षण सेवक कालावधीतच जिल्हा बदली व्हावी यासाठी प्रयत्न करा..मी स्वतः घरापासून 700 km लांब आहे त्यामुळे घराकडे खूप अडचणी येत आहेत आणि या पगारात परवडत नाही त्यामुळे शिक्षण सेवक कालावधीतच जिल्हा बदली व्हावी यासाठी प्रयत्न करा प्लीज..
@swatisolanki362
7 сағат бұрын
इतर प्रवर्ग पण एडिट chance मिळाला पाहिजे sir
@sagar_zole
16 сағат бұрын
कसली good news sir, phase 2 साठी जागाच उपलब्ध नाही.
@jaishrikeskar5608
16 сағат бұрын
काहीच नाहीत का
@MangeshBhoyate07
16 сағат бұрын
नववी 10वी साठी जागा येतील का सर
@gopaldhage3568
6 сағат бұрын
ज्यांनी TET fake घोटाळा करून pass आहेत ते आज शिक्षक आणि आपण प्रामाणिक पणे CTET pass असून edit option नाही.. सर्वांनी यावर विचार करावा .जुलै CTET pass साठी option द्या अशी एकजुटीने मागणी करू. नाही तर जॉब विसरा..
@pallavibalame
16 сағат бұрын
July 2024 CTET sathi Edit option asel ka
@medjay7
16 сағат бұрын
No
@kishorkharat3906
15 сағат бұрын
सर्व सीटीईटी अभियोग्यता धारकांनी एकत्र येणे गरजेचे आहे
@bapukhilari7948
15 сағат бұрын
सर्वांनी निवेदन देयाला पाहिजे
@shreekalan
15 сағат бұрын
CTET july 2024 साठी एडीट option pahijech....karan मराठा आरक्षणाची 26 फेब्रुवारी 2024 पासून अंमलबजावणी, सरकारची घोषणा आहे....हे सुध्दा 12 feb 2023 च्या नंतर आलेला आहे आणि जर माझ्या मराठा बांधवांना हा एडीट option असेल तर नक्कीच आम्हाला सर्वांना म्हणजे ज्यांनी ज्यांनी ctet dili ahe 12 feb 2023 नंतर त्यांना एडीट option दिला पाहिजेच.
@SiddhiSiya-u4o
13 сағат бұрын
Ho barobar ahe Khup anyay hotoy
@dattatraydhalpe6460
15 сағат бұрын
रयत शिक्षक भरतीचे काय अपडेट्स आहेत
@amoldeshmukh4078
13 сағат бұрын
सर खाजगी शिक्षण संस्थेमधील ( With Interview ) माजी सैनिक,अंशकालीन या आरक्षणा मधील उमेदवार उपलब्ध न झाल्यामुळे रिक्त राहिलेली पदे कन्व्हर्ट होऊन 2nd फेज ला कशा प्रकारे येतील...? कृपया मार्गदर्शन करावे सर ...
@snehalshekokar7923
16 сағат бұрын
Ctet December 2022 edit karta yeil ka . Pan result 3/3/23 la lagala ahe. Tya wedela self sertify kartana tyani ctet add karnya sathi allow kele hote . Pan me kele nahi . Ata te karta yeil ka. Plz yawar margadarshan karawe
@pradipsingrajput9655
14 сағат бұрын
झेड. पी. मध्ये जागाच नाहीत, दुसरा टप्पा होणार नाही. 5 सप्टेंबर जी. आर. सर्पल्स दाखवत आहे तर जागा भरणार नाहीत.. हे नाटक सुरु आहे.
@ruheenaharkare4202
13 сағат бұрын
Jazak allah khair sir...
@ShitalAhiwale-p9h
15 сағат бұрын
Phase 2 kadhi paryant Suru hoil sir.very good information sir about teacher recruitment.thanks lot sir.🎉🎉🎉❤❤❤.
@pradip_pingal
16 сағат бұрын
दुसरा टप्पा फक्त अपात्र गैरहजर जागांसाठी च होणार आहे का? नवीन जागा येणार आहे का नाही
@RahemanPathan
16 сағат бұрын
येतील न
@smitajamadar6863
16 сағат бұрын
अपात्र गैरहजर उमेदवार पण eligible rahtil na sir please reply.
@Jayeshalbankar
15 сағат бұрын
2017 chya bharati baddal sanga sir Stay kadhi hatnar aahe sir
@laxmangode269
16 сағат бұрын
दोन विषयांत graduation आहे. पण पवित्रला फॉर्म भरताना एकाच विषयाची नोंद केली आहे, आता भरता येईल का?
@deeptichapriya7263
15 сағат бұрын
Open k liye is time bhi koi chance nhi hai .shikshak bharti se ab bharosa utth gya hai ......
@therohitt45
15 сағат бұрын
Phase 2 madhe अंदाजित जागा kity येतील sir
@nandkishorpuri7322
12 сағат бұрын
रयत आंदोलनाला ल सपोर्ट करा
@entertainmenteducationreal8481
15 сағат бұрын
सेकंड फेज ला मुलाखती सह जागा येतील का खाजगी संस्था च्या
@sonaliandhale4602
16 сағат бұрын
सर निवड ज्यांची झालेली आहे त्यांनाही जर काही एडीट करायचे असेल तर चान्स मिळू शकतो का
@VIJAYYADAV-sc5hj
16 сағат бұрын
सर्व ZP मध्ये जागा अतिरिक्त आहेत असेल सांगत आहेत
@RahemanPathan
16 сағат бұрын
Ya That's True
@liveexcellently786
16 сағат бұрын
जागा अतिरिक्त आहेत तर मग 2nd phase होईल की नाही sir......an झाला तर 1000 तरी vacancy येतील का???
@skrashid2922
11 сағат бұрын
Assalamualaikum Rahman sir mai SBC cast se hoon. 2023 me ctet qualified hua. Mera bhi Chance nahi hai kya ?😮
@shrikantshinde9645
15 сағат бұрын
सर नवीन काहीतरी माहिती देत जावा
@kishorkharat3906
13 сағат бұрын
Ctet edit संदर्भात उमेदवारांच्या भरपूर comment येत आहे सर तर सर्व एकञ कसे येतील निवेदन कश्या पद्धतीने देता येईल या साठी काही तरी करा सर
@shubhamnarwate7226
16 сағат бұрын
माझे शिक्षण एमए बीएड झाले आहे tait exam dile आहे आता मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणातून जिल्हापरिषद प्राथमिक शाळेत काम करत आहे
@RahemanPathan
16 сағат бұрын
किती ही शोकांतिका
@shubhamnarwate7226
16 сағат бұрын
9 vi 10 vi sathi astil ka jaga sir fkt जिल्हा परिषद च्या जागा येतील का संस्थेच्या पण येतील
@khushiscorner1105
16 сағат бұрын
निवड कधी झाली kuthe jave lagle offline document kinva online ky kelat sanga karan m pn form bharla but mla ajun tri kh alele nh
@shubhamnarwate7226
16 сағат бұрын
माझे ऑफलाईन जमा केलेत document कारण वेबसाईट चालत नव्हती
@manjutelang3806
15 сағат бұрын
हा फाम कुठे भरायचा आॅनलाईन किंवा आॅफलाईन, मी पण प्रयत्न करून बघते,
@chetanmali1164
16 сағат бұрын
Sir ctet February 2023 nantar qualify zalelya candidate la hi edit madhe chance hava
@chetankumarfunde2479
15 сағат бұрын
Number dya sir Tumcha ..Khup lokanchi hi magani ahe ..Aapn sarv jan Nakki kahitri try karu
@sandipkukurde5778
13 сағат бұрын
Maratha umedarana chance 2024 madhe Arkshan lagun aani tet 2024 pass condide na chance nahi kuthala nyai vare sarkar
@nikitajadhao9460
16 сағат бұрын
सर तिसरी tait kdhi होईल?
@Adityaansh_tutorial
14 сағат бұрын
Sir make video on Mumbai BMC second converted round..abi take kuch nai Hua ha...we got our name in list..still medical police verification kuch BHI nai hua
@jyotishelukar4263
15 сағат бұрын
Thank you sir very much sir
@mfcalligraphy6537
16 сағат бұрын
Sir humara ews certificate h hum tet ctet pass nai h tait marks ۹۶ h hum registration karsakte kya
@monalijagatap5269
16 сағат бұрын
Sir tait la 72 Mark's ahet d.ed & B.ed zale asun ctet pass ahe obc category ahe pan 3 hi round madhe kam zale nahi ya pudhe kahi hopes ahet ka sir
@monalijagatap5269
16 сағат бұрын
Sir please give me reply
@medjay7
16 сағат бұрын
पूर्वी झालेल्या MAHA TET चे result बघता येतील का..?
@shital7552
2 сағат бұрын
P. C. M. C & P. C. M madhe contract base ver ghetat & and tyanna continue krtat & ekde rikt jaga dakhavat nahi, & je exam deun pass zale qualified asun hi ghari basnyachi vel ali😢
Sir bharti jar 2024 madhe kartay mag ctet 23 24 la passs zalelya student la edit ch option dyayla kay pro ahe . 23 24 walyani kay karayche mag tyana kothech sandhi nahi ka sandhi dyaychi nahvti tar 23 24 madhe exam ka ghetali ani atahi ka ghetay he .
@aahadsheikh8452
15 сағат бұрын
Sir jar kay 2 round madhe sansthe madhe jaga rikta rahili umedvar gerhajar rahile tr samor 3 round honar kay nahi tr kay honar ya baddal mahiti dayvi
@jacks246
2 сағат бұрын
128 मार्क्स होते.. Joining आली होती पण काही पर्सनल कारणामुळे जोईनिंग करता आली नाही.. तर मला काही चान्स आहे का परत???
@akbarmulani7062
16 сағат бұрын
सर जी कुल कितनी जगह आएगी ६ से ८ तक हिंदी विषय ओबीसी की जगह आएगी क्या ?
@sandipkukurde5778
13 сағат бұрын
Maratha Arkshan aata lagu zal ahe 2022 chya bartishi yacha Kai samdha
@baluchavan5964
5 сағат бұрын
Kontya cast sathi bharthi chalu ahe hech kalat nahi....
@JagdishDindkar-e2e
15 сағат бұрын
Prakalpgrast pramanpatra mahiti dya sir, mazy navaryachya nav ache asel tar patnila te use karta yeil ka
@anand9228
14 сағат бұрын
सर phase 2 मद्ये खाजगी संस्थांच्या जागा येणार का?
@dipankur1994
15 сағат бұрын
Rehaman sir, please ans dya. 9th and 10th sathi jaga yetil ka ya round la. Ki fakt 1 te 8 chya jaga yetil
@swatibhagwat907
14 сағат бұрын
Obc la phase 2la किती jaga yetil mhnj99 वाले लगतीप
@juned0859
16 сағат бұрын
धन्यवाद
@smb5723
15 сағат бұрын
Sir plz help me 16 तारखेला मी tet चा फॉर्म भरला qr code ने scan karun online payment kela 900 रुपये katle payment successful zal पण fees pending dakhvat ahe ajunahi pending ahe जोपर्यंत फॉर्म सबमिट होणार नाही तोपर्यंत माझा फॉर्म अपूर्णच राहणार असं का होतय sir plz
@supriyacreativity.5887
14 сағат бұрын
Udya hoil 12 pm parynt submit ...
@supriyacreativity.5887
14 сағат бұрын
Hoil udya .. maz pan zale hote ase .
@smb5723
Сағат бұрын
@@supriyacreativity.5887ohhh thanks far tension ala hota mla
@snehalshekokar7923
16 сағат бұрын
Ctet December 2022 add karta yeil ka
@avinashpawbake8659
14 сағат бұрын
2017 bharti visartay,tyaver video banva
@chetankumarfunde2479
15 сағат бұрын
Ctet pass zalelya sathi update sathi option dyala hava
@gopaldhage3568
6 сағат бұрын
ज्यांनी TET fake घोटाळा करून pass आहेत ते आज शिक्षक आणि आपण प्रामाणिक पणे CTET pass असून edit option नाही.. सर्वांनी यावर विचार करावा .जुलै CTET pass साठी option द्या अशी एकजुटीने मागणी करू. नाही तर जॉब विसरा..
@chetankumarfunde2479
5 сағат бұрын
@@gopaldhage3568 tumcha contact number dya
@vishalwele3513
14 сағат бұрын
Eid Mubarak ho sir
@shubhamnarwate7226
16 сағат бұрын
Sir मी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणातून जिल्हापरिषद प्राथमिक शाळेत काम करत आहे पुढे याचा फायदा होईल का सर
@RahemanPathan
16 сағат бұрын
Tragedy😢
@nitakhanse5287
6 сағат бұрын
Sir 2017 che SEBC certificate chalel ka navin kadhave lagel please reply
@Sayyedrehanali-ky5hj
14 сағат бұрын
Assalamualaikum sir EWS catageory ke Kitne vacancy nik legi Please bataye Sir
@priteesawant-k1u
16 сағат бұрын
Sir agebar honar exam deu shkto ka.
@prashantwankhede7618
16 сағат бұрын
Sir 2017 chya bhartiche Kay zale
@rkhan58
16 сағат бұрын
Sir main ctet paper 1 aur 2 dono bhi qualified hoo....lekin portal prr sirf paper 1 registration kta hua hai.......registration ke baad August main 2 paper clear hua hai to kya ab edit ka chance milega.
@amrapalibiradar7121
16 сағат бұрын
No
@KURHESMATHS
2 сағат бұрын
सर मी पदव्युत्तर पदवी पास आहे 2022 ची जी मी टाकलेली नव्हती , ती आता एडिट करता येईल का?
@bhalchandrapatil9718
2 сағат бұрын
इतर खाजगी संस्थेचे काय.
@Ranjit8205
14 сағат бұрын
Sir domicile upload karta yeil ka November 2023 cha
@sachinkalgaonkar3759
15 сағат бұрын
Ews ahe ata 2nd phase sathi sebc काढले नाही तर ews मध्ये मी राहील का नाही
@somnathshinde1472
13 сағат бұрын
Rahil nakki
@mahewishzarrinrazakhan650
16 сағат бұрын
Sir mee tait 2022 dila hota appear base var pan me ctet august 2024 madhy pass hoto mala pan chance aahe ka
@chetankumarfunde2479
15 сағат бұрын
Sir Tumcha number Dya..aplya sarkhe bharpur candidates ahet Aapn sarv Milun sir sobat bolun khitri karu
@pragatisirsat1000
14 сағат бұрын
Same
@kishorkharat3906
14 сағат бұрын
Call kara sir
@SiddhiSiya-u4o
13 сағат бұрын
Ho amhi dekhil 25 candidates ahe
@kishorkharat3906
13 сағат бұрын
@@SiddhiSiya-u4octet संदर्भात संपर्क कश्या पध्दतीने करता येईल
@rupaliparatwar-wi7ju
13 сағат бұрын
Ews certificate 12/02/2023chya आधीचा हवं काय?
@ZakirKhan-nm7md
3 сағат бұрын
Nᴏ
@karanchavhan2164
14 сағат бұрын
जागा किती येणार आहे, सर...
@rizwanuddinarifuddin8248
16 сағат бұрын
Assalamualaikum sir Ham ko ctet dec 2022 me 86 marks hai laikin us year ka ews certificate nahi hai hamre pass but abhi 2024 ka ews certificate hai kya hum open ko edit karke ews dal sakte kya
@TayyebaAnsari
12 сағат бұрын
Sir phade 2 me ex service man ki jaga convert ho kr aay gi??
@vishwanathraut5757
16 сағат бұрын
Sir mla 69 mark ale tet , ctet pass ahe tr ya attachys second phase madhe number lagel ky. ?
@koma2475
15 сағат бұрын
Nahi honar
@Ranjit8205
14 сағат бұрын
Sir andaje phase 2 kadhi hoil plz reply
@jaipatil12
Сағат бұрын
सर माझ बारावी सायन्स आणि BA Ded आहे. BA चे विषय इतिहास भुगोल हिंदी आहेत तर ज्याच भाषा विषय आहे त्याला मॅथ सायन्स पेपर सेकंड भरता येतो का सांगा
Пікірлер: 272