Gorakhgad trek, Gorakhgad fort trek, Gorakhgad Trekking, VinayakParabvlogs
कल्याण मार्गे :-
गोरखगडावर येण्यासाठी मुंबईकरांनी कल्याण मार्गे मुरबाडला, तर पुणेकरांनी कर्जत मार्गे मुरबाडला यावे. मुरबाडहून - म्हसा - देहरी फाटया मार्गे धसई गावात यावे. येथून देहरी पर्यंत खाजगी जीप अथवा एस.टी ची सेवा उपलब्ध आहे. देहरी गावातून समोरच दोन सुळके दृष्टिक्षेपात येतात. लहान सुळका मच्छिंद्रगडाचा तर मोठा सुळका गोरखगडाचा आहे. गावातील विठ्ठलाच्या मंदिरात मुक्काम करता येतो.
Негізгі бет Gorakhgad Trek | gorakhgad fort trek | गोरखगड, एक अपरिचित इतिहास , Sahyadri fort | Vinayak Parab
Пікірлер: 459