सुरेखा ताई पुणेकर तुमच्या कलेला मी नमस्कार करतो तुम्ही शुन्यातून सर्वं निर्माण केलं परमेश्वर तुम्हाला सुखी ठेवो तुमचे आरोग्य चांगले राहो अशी प्रार्थना करतो जय महाराष्ट्र जय शिवराय
@abasoshewale1363
3 жыл бұрын
ताई तुम्ही खुपच जिवनपरवास सांगितले खरोखर रङुयेतय तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हि सदिच्छा व पुढिल वाटचालिस लाख लाख शुभेच्छा हिच पांडुरंग चरणी प्रार्थना केली 👍👍🙏🙏
@VasantMandhare-ys7on
28 күн бұрын
ताई काय बोलावे सुचतच नाही किती कष्टातून तुम्ही यश मिळवले आहे आभारी आहे निखिलजी किती ओघवली मुलाखत घेतलीत
@satishkuwar6729
3 жыл бұрын
सुरेखा ताई,तुमच्या कलेला मी नमस्कार करतो.तुम्ही शुन्यातून सर्व निर्माण केलं. परमेश्वर तुम्हाला सुखी ठेवो.तुमचे आरोग्य चांगले राहो.अशी प्रार्थना करतो.
@vijaykumarsupekar505
6 жыл бұрын
ताई काय बोलावे सुचतच नाही, किती कष्टातून तुम्ही यश मिळवले आहे, आभारी आहे निखीलजी किती ओघवती मुलाखत घेतलीत
@ashokbaviskar3458
4 жыл бұрын
Khup kashtatun number one aahat aapan,tumhala torch nahi.Jaibhim bai Saheb.
नावाप्रमाणे सुरेख कामगिरी पण तेवढाच खडतर प्रवास..... ताईंचा आवाज आणि अदा यांचा त्रिवेणी संगम....👌
@sureshbhosle4667
5 жыл бұрын
the great s punekar. शुन्यातून आपण विश्व निर्माण केले. God bless you.
@zamzamcolaa
9 жыл бұрын
After seeing many interviews like these i have come to this conclusion that people like me never faced such hardships.I should be thankful to almighty and parents for that. But at the same time i feel i can be helpful to someone.
@Shindeaditya96k
6 жыл бұрын
Jai Mharashtra
@lokeshbhope8530
7 жыл бұрын
mam you are great
@ashwinibhalerao4709
5 жыл бұрын
Jay Bhim
@sunilkamble7238
4 жыл бұрын
ताई तु ग्रेट आहेस सलाम सलाम सलाम आणि great salute
@BGGORE
6 жыл бұрын
Kiti khara pana vato bilnyat khrch great ahet tai tumhi
Пікірлер: 46