तुमच्या काही विचारांशी मतभेद असूनही गेल्या 2024 च्या लोकसभा निवडणुकीत तुमच्या पक्षाचे उमेदवार श्री भगरे यांना एक नवमतदार म्हणून मत दिलं 😊. आजच्या काळातही तुम्ही आमचे एकमेव आदर्श आहात ❤. तुमच्या इच्छाशक्तीला सलाम 🙏
@vijaydesai4117
10 күн бұрын
असे नेतृत्व कधीच होणार नाही
@parthshinde1381
5 ай бұрын
सर्वच क्षेत्राचं ज्ञान असलेला,सर्वबाज़ुंनी देशाची पृगती झाली पाहिज़े यासाठी कार्यरत असणार्या पवार साहेबांना कोटी कोटी प्रणाम
@RajendraTidkeRajendratidke37
3 жыл бұрын
पवार साहेब खरोखरच एक सुसंस्कृत असं चालत- बोलतं विद्यापिठच होय. संयम कशाला म्हणतात ते सर्व राजकारणी लोकांनी आदरणिय पवार साहेबांनाकडून शिकावं.
@abhijitvadak4921
4 жыл бұрын
सामाजिक , राजकीय, आर्थिक, उद्योगिक, सांस्कृतिक, साहित्यक, कला विषयक , नवं विज्ञान, शेतीशास्त्र, विविध अभ्यासूनच व्यसणंग, शैक्षणिक असे खूप आहे या 80वर्ष्या च्या तरुणामध्ये , फक्त आपल्या नव्या पिडीने ते घाययला हवं...
@narharideshmukh7411
4 жыл бұрын
शरद पवार ही व्यक्ती नव्हे एक स्वतंत्र विद्यापीठ आहे
@9019940135
5 жыл бұрын
राजकारण म्हणुन बाकी धोरणांवर टीका करा, पण त्यांचा सुसंस्कृतपणा तरी शिका
@yuvrajpatil4260
4 жыл бұрын
लाखात एक बोललास भाऊ आणि हेच साहेबांकडून शिक्काय सारख आहे...
@ajaygovekar3840
3 жыл бұрын
लाखात एक कमेंट मित्रा 👍👍👍👍
@dilipingale2243
Жыл бұрын
@@yuvrajpatil4260 qqqqqqq
@user-ti4lv9me8m
3 жыл бұрын
असा माणूस हजारों वर्ष होणे नाही
@krishna-ig9ri
Жыл бұрын
तु जरा भंगारच वाटतो 😂😂😂
@shirishpawar4371
Жыл бұрын
PAWAR SAHEB I agreed," you're the best prime-minister India never had."
@bhaskarsuryawanshi4660
Жыл бұрын
ऊर्जा तंत्रज्ञान आणि व्यक्ती विचार कार्य पद्धती बरोबर चालताना जीवनात काळाची गरज असते तेव्हा त्यांच्या बरोबर व समोर येणं म्हणजे पवार साहेब एक राजकीय संसद पटू आहेत !
@yogeshalande8993
4 жыл бұрын
Separate university aahe pawar saheb.. Thank you for life lesson aamhi aaj kal che young Thod jari kahi zal tri panic houn jato, himmat kadhi kadhi tutayla lagte, manat bhiti anxiety, depression ase aamche aayush chalale aahe. tari tumchya kade baghun khup aadhar vatato.
@pappumore2580
4 жыл бұрын
सह्याद्रीच्या उंचीचा एकमेव मराठा नेता
@sagarkotkar1197
Жыл бұрын
Khar ahe
@Aparajito2000
Ай бұрын
Maratha mahanun Tyanna maryadid karu naka saheb khup mothe ahet
@purushottamdinde8100
4 жыл бұрын
एवढा एनर्जी असलेला नेता पुणा होऊ शकत नाही सलाम तुम्हाला व तुमच्या कार्याला.
@Motivation-qi4og
4 жыл бұрын
Now he is 79... And still No one can challenge mr.pawar saheb 72 Taasat sarkar padla
@ravishankarchavan3304
4 жыл бұрын
एक आदर्श मुलाखत आहे.... अशाच प्रकारे कोणत्याही मोठ्या व्यक्तीकडून त्यांचे विचार लोकांपर्यंत पोहोचू शकतात.... ABP माझाचे राजीव खांडेकर यांनी या मुलाखतीतून शिकावं.. खांडेकरांना प्रश्न कसे विचारावे हेच समजत नाही...
@sunilkumbhar6364
3 жыл бұрын
कुणालाही आपल्या बोलण्यातून ह्या नेत्यांनं दुखावलं नाही.
@prashantjagdale3654
7 жыл бұрын
एकमेवाद्वितीय.... #Legend
@amitmohite9681
8 жыл бұрын
a leader with vision , having great sense of humour, still working with lot of energy. but still appealing to youth
@amitdeshmukh4525
5 жыл бұрын
The progress he brought to Maharashtra is the testimony of his awesome leadership skills. Also he is such a humble human being.
प्रति, मा.निखिल वागळे सर्वोच्च पत्रकार विषय:- 2023 मध्ये होत असलेल्या 34000 शिक्षक भरती मध्ये OPEN प्रवर्गासाठी 40% (टक्के) आणि EWS प्रवर्गासाठी 10%(टक्के) जागा नियमानुसार राखीव ठेवणे बाबत. महोदय, वरील विषयी विनंती करण्यात येत आहे की, साहेब 2017 मध्ये झालेल्या शिक्षक भरती मध्ये open प्रवर्गासाठी 5000 पैकी जेमतेम 46 जागा आल्या होत्या. अर्थातच या जागा open साठी राखीव असलेल्या 38 ते 40% च्या आसपास सुध्दा नव्हत्या. तसेच मराठा समाजाला (SEBC) 16% आरक्षण असून आणि EWS 10% आरक्षण असून या प्रवर्गासाठी जेमतेम 2 ते 4% जागा आल्या होत्या. त्यामुळे या प्रवर्गातील विद्यार्थ्यांवर खूप अन्याय झाला होता. नंतर sebc आरक्षण रद्द झालं. आता जवळपास संपूर्ण मराठा समाज EWS प्रवर्गात येतो. आधीच साहेब आपल्याला कुठल्याही सवलती नसतात. त्यातही जास्त मार्क्स घ्यावे लागतात आणि जास्त मार्क्स घेऊन सुध्दा आपल्या हिश्श्याच्या जागा आपल्या प्रवर्गासाठी येत नाहीत. त्यामुळे भरपूर विद्यार्थ्यांना नोकरीची संधी मिळत नाही. हा आमच्यावर झालेला खूप मोठा अन्याय आहे. आता 2023 मध्ये पवित्र पोर्टल मार्फत होणाऱ्या शिक्षक भरती मध्ये 2017 ची पुनरावृत्ती होऊ नये तसेच आमच्यावर यावेळी तरी अन्याय होऊ नये म्हणून आपण जातीने लक्ष घालून OPEN प्रवर्गासाठी 40% जागा आणि EWS प्रवर्गासाठी 10% जागा ज्या नियमानुसार आहेत तेवढ्या याव्यात यासाठी प्रयत्न करावे. सर्व विद्यार्थी आपल्याकडे आशेने पाहत असतात. सर्व अभियोग्याता धारक गरीब विद्यार्थ्याचा आशेचा किरण बनून आपण लवकरात लवकर आमची मगणी मा. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच शिक्षणमंत्री साहेबांकडे मांडावी यासाठी आम्हाला तुमच्या मदतीची गरज आहे. समस्त open आणि EWS च्या विद्यार्थ्यांमार्फत मी आपणाकडे हे निवेदन देत आहे. आपण सहकार्य करावे ही नम्र विनंती. धन्यवाद 🙏🙏 एक अभियोग्यता धारक. खुला व EWS संघर्ष समिती
@ronsxx78
4 жыл бұрын
Great ideals ! great person !
@drbharatgyn
4 ай бұрын
30:00 मुख्यमंत्री कार्यालयाची सर्व खाती +गृह खाते , त्यातच अतिमहत्वाचं GAD. जुन्या सर्व फाइल्स मागवायची सवय, त्या फाईल्स चा बारकाईने अभ्यास.... तद्नंतर आजतागायत पदावर असो की नसो.... प्रशासकीय अधिकारी सांगितलेले काम करनारच....
@drbharatgyn
4 ай бұрын
27:34, बारामती ची एक सीट पडल्याने काय होणार?
@machindratarase386
6 жыл бұрын
pawar sahebanchi garaj ahe deshayachya pm sathi
@supriyashinde6406
Жыл бұрын
विश्वास टाकायला शिका. विश्वास मिळतो 👌
@deepanjanjadhav5352
7 жыл бұрын
Dishtv var ya lavkar maharashtra1 Tv
@pranavpawar4663
4 жыл бұрын
फक्त पवारसाहेब
@mayurkalkutki7694
3 жыл бұрын
Pawar saheb mazyasati dev ahet....
@deshmukhsayaji8330
2 ай бұрын
22:05
@bussiness.wholesaler3184
4 жыл бұрын
🙏🙏🇪🇺🇪🇺🙏🙏
@vishallambe2179
8 жыл бұрын
dada
@yaah8326
4 жыл бұрын
Great pawar
@yashwantbhandalkar
4 жыл бұрын
ऊर्जास्त्रोत
@rakeshpawar9303
5 жыл бұрын
Janata Raja
@janardanpawar6381
4 жыл бұрын
जाणता राजा
@shyambhoye9276
5 жыл бұрын
great person in Maharashtra
@drbharatgyn
4 ай бұрын
14:30, गांधी vs नेहरू द्वंद्व, मोदी आणि पवार(आधी नेहरू मग गांधी) यांच्या विचारसरणीत फरक का आणि काय आहे त्याचं विश्लेषण.
@azingo2313
4 ай бұрын
❤❤❤❤❤
@vikasphalke3705
5 жыл бұрын
साहेबांना एकदा पंतप्रधान करायचं ह
@dipakkanase9475
2 ай бұрын
महाराष्ट्राचे चालते बोलते विद्यापीठ म्हणजे पवारसाहेब........
Пікірлер: 224