Video from Arati Tungikar
#सवाष्ण भोजन
#Savashnabhojan
सवाष्णीस जेवणाचे ताट कसे वाढावे ?
( जर आपण ताटाच्या समोर असलो तर)
लिंबू, चटणी, कोशिंबीर, पंचामृत, डाव्या हाताला वाढावे .भजी, पापड असे तळण शेजारी वाढावे .
भाजी, आमटी, उसळ, कढी, उजव्या हाताला वाढावी .
गोड पदार्थ मध्ये वाढावे .
प्रथम , सवाष्णीस हळदी कुंकु लावून जेवायाला बसण्यास सांगावे . नंतर भात,साधे वरण व तुप वाढावे .
पोळी, मसाले भात व नंतर दही भात वाढावा .
जेवायाला बसण्या पूर्वी दक्षिणा व पानाचा विडा ठेवावा .
जेवण झाल्यावर ओटी भरुन नमस्कार करावा .
Негізгі бет @gruhkala /सवाष्ण भोजन / Savashna bhojan
Пікірлер: 26