आदीवासी संस्कृती सुंदरच आहे माणसांनी माणुसकीजपली आहे शिक्षकांना मनापासून सलाम💐💐 विद्यार्थ्याचे भविष्य उज्वल आहे
@SSKVLOGS
Жыл бұрын
धन्यवाद 🙏🏻
@vijaymestry9905
Жыл бұрын
आपले अभिनंदन🎉🎊🎉🎊 डोगर दऱ्यांमधून गुहेत कपारीत राहणाऱ्या लोकांचे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर वास्तव जीवनाचे खडतर दर्शन घडविले भरपूर प्रमाणात मेहनत घेतली आपण 👍👍आपल्या या सुंदर समाजोपयोगी कामास भरभरून कौतुक शुभेच्छा👍 अभिनंदन🎉🎊🎉🎊 👍🌾🌾🙏सुंदर😍💓
@SSKVLOGS
Жыл бұрын
धन्यवाद दादा ♥️🙏🏻
@Mirabai-sg3df
6 ай бұрын
N v😂SSKVLOGS m8go70😅McGo0vern 😅😅😊😊😊q
@540_com_fyjc_d_jayeshkambl8
Жыл бұрын
खूप खूप अभिमान आहे गूरुजि आपण एवढ्या . दूरगम भागा मध्ये मूलांना शिक्षण देता आहे कोठि कोठि प्रणाम आपणास.
@SangitaNikumbh-l9x
2 ай бұрын
सरांचं मनपूर्वक अभिनंदन शाळा खुप छान सजवली याबददल
@rohinibedre4745
Жыл бұрын
Proud of you all....मी पण एक शिक्षिका आहे.सर्व पाहून डोळे तृप्त झाले. एक आदर्श गाव पाहिले.....सर्व अनुकूल वातावरण असून अध्ययन, अध्यापन प्रक्रिया सुरळीत होत नाही. मग या, फोफसंडी गावातील जे आदर्श विद्यार्थी आहेत. त्यांचा मला खरंच अभिमान वाटला.🙏तुम्ही खूप मोठे झाले पाहिजे.🙏
@GaikwadNarsing
4 ай бұрын
या काळा मध्ये जेवढे पण विदयार्थी जिल्हा परिषद मध्ये शाळा शिकतात ते टाप लेववला आहेत आणी English मेडीयम चे विदयार्थी फक्त वाटसप वर चॅट करण्यासाठी आहेत खर तर हे सगळया ईगलीश मेडीयम बद केल्या पाहीजे फक्त फक्त जिल्हा परिषद शाळा आसलया पाहीजे सलाम सर तुमाला.
@hirachandmhatre2379
Жыл бұрын
Proud of all techer ❤ & all studant god bless you
@ashokpatekar21
Жыл бұрын
फारच छान माहितपूर्ण माहिती दाखवली आपण एकदम भारी शाळा , आणि पहिल्यांदाच गुफेत राहणारी आपलीच माणसे पण दाखवलीय,,
@ashokpatekar21
Жыл бұрын
अहो मी पण आपल्याच नगर जिल्ह्यातील च आहे फक्त तालुका वेगळा आहे श्रीरामपूर तसा मी 2001 मध्ये कोतुळ आणि ब्राह्मणवाडा ह्या ठिकाणी बऱ्याचशा वेळा आलेलो आहे, ब्राह्मणवाडा
@rajendrapangavhane6739
Жыл бұрын
सर्व गुरुवर्य गावकरी आणि विद्यार्थी यांना मनापासून सलाम जयहिंद
@shammarkande3044
Жыл бұрын
वावो अशा निसर्गरम्य वातावरणात आपल्या राज्यात कुटुंबासह अजुनही एकांतात लोक बिनधास्त राहतात हे १ आश्चर्य
@sandipghule735
3 ай бұрын
अप्रतिम... भावा.. 🙏🙏 तेथील शिक्षकांचे खूप खूप आभार... आणि खूप अभिनंदन...
@atulpandit5900
Жыл бұрын
खरच सर तुमचं काम फक्त ग्रेट ❤❤❤
@SSKVLOGS
Жыл бұрын
Basss tumchya sarkya lokanmulech mala protsahan milta
@ravimakhana-jd9ce
4 ай бұрын
इतकी मेहनत करून महाराष्ट्रासह सर्व भारतीयांना आपल्या परिसराची माहिती दिली आहे या बद्दल आपले कौतुक करावे तेव्हढे कमीच आहे ❤
@ajaypachde5097
Жыл бұрын
शाळा, जबरदस्त 👌🙏
@prabhakartiwatane192
14 күн бұрын
नोकरी करीत असताना कोहण्यावरुन कोंबडकिल्ला पार करुन पोफसुंडीचा त्या बाजुच्या भागात गेलोय.१९६१-६२ साल असावं.आता थोडीशी सुलभता जागेसाठी आहे.तरीपण तुमचा व्हिडिओ छान माहितीचा आहे.धन्यवाद
@apurva...2628
2 ай бұрын
Hya lokaina dhoka. Asu sakto sarkarne hyakde laksh deyla. Ch pahije. Thank you so much tumhi tyanchi saty paristhiti dakhvli
@Shilpa0308
3 ай бұрын
Very nice....loved ur video❤❤cute anchoring❤❤
@SSKVLOGS
3 ай бұрын
Tysm 😇
@SangitaNikumbh-l9x
2 ай бұрын
शाळा खुप छान आहे गाव पण छान आहे ते चिल्ले पिल्ले पण खुप छान आहे गावाला भेट दयायला आम्ही सगळे नक्की येऊ
@RavindraPatil-pd9lv
Жыл бұрын
खरच गुरुजींचे कार्य फारच मोलाचे आहे
@sudhakardesai3194
Жыл бұрын
मित्रा, धन्यवाद इतक्या सुन्दर व्हिडिओबद्धल.
@alkakadam5924
4 ай бұрын
Sunder aahe ye gaon aamhi pahile aahe .
@bankarsatish1182
Жыл бұрын
या सरांचा खुप अभिमान वाटला, हॅट्स ऑफ
@santoshkumarhattarki8431
Жыл бұрын
GREAT VEDIO, TEACHER, CAVE HOUSE, NATURE.
@sandipchaudhari4167
Жыл бұрын
Congratulations...🎉🎉SSK Vlogs.
@dineshpolekar2908
Жыл бұрын
भाऊ तुमचं चैनल मी आज पहिल्यांदा बघितलं खूप छान वाटलं तुमची बोलण्याची पद्धत आणि सूत्र संचालन करण्याची पद्धत खूप भारी वाटली जणू काही तुम्ही त्याचं गावाचे रहिवासी असल्या सारखे गाव वाल्यांशी वागता आणि सर्वात महत्वाचे म्हणजे तुम्ही दुसऱ्या यु ट्यूबर्स सारखे फक्त ब्लॉग करत नाही तर तुम्हांला वाटले की ह्यांना मदतीची गरज आहे तर ती तुम्ही करता ह्याच्यासाठी तुम्हांला सॅल्यूट भाऊ तुमचे लाखो व्हीवर होऊ दे हीच मनापासून इच्छा
@SSKVLOGS
Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद दादा मनापासून आभार ❤️🙏🏻
@roshanjogle4455
Жыл бұрын
🙏🚩!! राम कृष्ण हरी माऊली !! 🙏🚩
@VijayJadhav-ug9zk
4 ай бұрын
We proude of all teachers. .ok
@satarkar45
Жыл бұрын
गाव एवड काही खास नाही वाटलं... पण भाऊ तू जी त्या गावची शिक्षण व्यवस्था दाखवली तेव्हा खरच खूप भारी वाटलं... आणि सहज मनात एक विचार आला की जशी तेथील राजकारणी, वनविभाग, ग्रामपंचायत आहेत तसेच जर इतर दुर्गम भागातील खेड्या, वाड्या तील लोकांना भेटले तर खरच महाराष्ट्र खूप वेगळ्या पद्धतीने येत्या 10 वर्ष्यात देशापुढे येल ❤️🙏 आणि धन्यवाद भाऊ ह्या विडिओ साठी
@pubgfreecontent6478
Жыл бұрын
Khupach chhan dada Sir pn khup changal kam krtay Love akole ❤️
@SSKVLOGS
Жыл бұрын
Ty bhau 🙏🏻
@vilaspundle4766
Жыл бұрын
शिक्षकांचे काम उत्तम प्रकारचे आहे जय गुरूदेव!
@bankarsatish1182
Жыл бұрын
आमदार साहेबांच्या कार्याला सलाम
@SangitaNikumbh-l9x
2 ай бұрын
सर्व शिक्षकाना कोटी कोटी प्रणाम
@kisanshinde2778
Жыл бұрын
खूपच छान फोपसंडी गाव पहायला मिळाले. आता नक्कीच एकदा पहायला येण्याची खूपच दिवसांची इच्छा पूर्ण होईल भाऊ धन्यवाद.
@SSKVLOGS
Жыл бұрын
Ty dada nakki bhet dyaa ekda 🙏🏻
@selandersojwal6798
Жыл бұрын
धन्यवाद तुमच्या मुळे आम्हाला असा छान निसर्गाने नटलेला गाव पहायला मिळाला 🙏🏼
@ravindragavali261
Жыл бұрын
निसर्ग छान आहे कपारीत राहणारे लोक खूप धाडसी आहेत हे निसर्ग आणि तेथे असलेले डोंगर खुप छान आहे
@dattushirsat2571
Жыл бұрын
खुप।छान मित्रा शाळा आणी शिक्शा प्रनाली दाखली त्या बंद्दल खुपखुप आभार
@SSKVLOGS
Жыл бұрын
धन्यवाद दादा 🙏🏻
@latakharade6767
Жыл бұрын
शिक्षकांचे आणि विद्यार्थ्यांचे खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा.आपल्या गावापासून आणि कुटुंबापासून लांब राहून अध्यापनाचे पवित्र कार्य करणे सोपे नाही.तुम्हालाही एवढा छान व्हिडिओ बनवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद
@SSKVLOGS
Жыл бұрын
धन्यवाद 🙏🏻
@Doggytheshortsteller
Жыл бұрын
lai bhari mitra mast khup bhari video kelis
@SSKVLOGS
Жыл бұрын
Ty 🙏🏻😇
@rajendrapangavhane6739
Жыл бұрын
नक्कीच या आदर्श सुंदर निसर्गरम्य गावाला मी भेट देणार I love fofsandi ☺️👌👌
@Marathi_mahit
3 ай бұрын
शाळा छान 🙏
@sambhajipatil9651
Жыл бұрын
पाथर्डीच्या पूर्ण शिक्षकांना सलाम
@pushpalatathorat2846
Жыл бұрын
सशक्त भारत आहे ,येथील विद्यार्थी.पाहून लक्षात येते.
@sudhapatole5597
Жыл бұрын
Hats off Teacher Apratim Vedio Chan Bhari mast 👌👌👌👌👌👌👌
@rakeshpatil1000
Жыл бұрын
खूप छान आहे गाव आणि गावातील लोक
@Mangeshkakadekalakar.6696
Жыл бұрын
खूपच सुंदर असा परिसर आहे हा मी स्वतः ya ठिकाणी चालू वर्षी घेलो होतो मुकामी
@kiranchinche8511
Жыл бұрын
मी दोन दिवस फोफसंडी येथे मुक्काम केला होता अतिशय सुंदर गाव 👍🏻
@vaishalishirsat7465
Жыл бұрын
अश्या ह्या शाळेला sarkarani आर्थिक मदत करावी..Amhi गरिबीत शिक्षण घेतले आहे,अजून मी दोन तीन mulana tuition देऊन राजाचा उदरनिर्वाह करते.Hats off to you to display this school on चॅनल.
@sundardaspathade9961
Жыл бұрын
ऊमाआज्जी ना सन्मान पुर्वक मानाचा मुजरा 🙏🚩
@kinnarshanaya4003
Жыл бұрын
Nais vlog aamchi lahan panachi athwan aali so imoshanal
@SSKVLOGS
Жыл бұрын
Dhanyavad 🙏🏻😇
@sunilghuge2218
Жыл бұрын
एक नंबर भाऊ.आवडलं आपल्याला.मस्त
@kondibachavan5429
Жыл бұрын
Teacher is hero
@shankarchavan6872
Жыл бұрын
खूप छान
@govardhanbhosale6340
Жыл бұрын
Very nice video
@SSKVLOGS
Жыл бұрын
Ty 🙏🏻😇
@sagarchormale249
Жыл бұрын
खूपच सुंदर video आहे SSK vlogs ,Great आहे तुझ काम Bhai 💐💐💐👍👍
@SSKVLOGS
Жыл бұрын
Ty dada 🙏🏻
@nileshbhalerao4994
Жыл бұрын
करच भाऊ लय भारी काम केले आहे,,यांना pm योजनेतून घर मिळ्यायला पाहिजे...
@machindrabambale8738
4 ай бұрын
खुप सुंदर गाव आहे या गावात आमचं श्री वाघेश्वर कला नाट्य मंडळ गोहे खुर्द शिंगाडेवाडी धुमाळवाडी यांचा कार्यक्रम झाला आहे 2024
@eknathjamghare1591
Жыл бұрын
सलाम आहे भावाने तुम्हाला
@SSKVLOGS
Жыл бұрын
🙏🏻🙏🏻
@varshapawar2249
Жыл бұрын
Khup chan bhau
@vilasshanwar6960
Жыл бұрын
Khoop sunder vedio
@SSKVLOGS
Жыл бұрын
Dhanyavaad 🙏🏻
@aishwaryaghule5603
Жыл бұрын
Khup chan. Video
@ganesh_graphics5533
2 жыл бұрын
एकच नंबर व्हिडिओ आहे भाऊ
@SSKVLOGS
2 жыл бұрын
Tysm dada 🙏🏻😇
@sanjaybendre2769
Жыл бұрын
वा वा
@devendrashende3141
2 жыл бұрын
खूप सुंदर मित्रा 💐💐💐💐🙏🏻👍👍👌👌
@SSKVLOGS
2 жыл бұрын
Dhanyavaad mitra 😇🙏🏻
@satishbale922
2 жыл бұрын
खूप छान तुमचे खूप खूप धन्यवाद व आभार🙏
@SSKVLOGS
2 жыл бұрын
धन्यवाद सर 🙏🏻😇
@pushpalatathorat2846
Жыл бұрын
असे शिक्षक पाहिजेत देशाला त्यांची गरज आहे.
@chandramanimane5184
Жыл бұрын
chan video.
@ravindragavali261
Жыл бұрын
बाकी विडिओ छान वाटला
@anandraojadhav8644
Ай бұрын
❤❤🎉🎉
@sunilshengal8681
2 жыл бұрын
खुप छान व्हिडिओ बनवला आहे भाऊ खुप पहाण्या सारखा आहे धन्यवाद 🙏🙏
@SSKVLOGS
2 жыл бұрын
धन्यवाद भाऊ🙏🏻
@rajendrasurve8197
Жыл бұрын
सर्व शिक्षकांचे प्रथम आभार
@shashikantpadave3481
Жыл бұрын
Khup chan Ur.❤️
@swamibhakt2337
Жыл бұрын
ek number video hota dada...first time me jarahi forward n karta ha video baghitle.mala sundra bhai aani hya sirancha number milen ka manze rahaychi soy hoin ek diwas aani school la kahi madad kru shakto
@surinderkumar4901
Жыл бұрын
Very nice video bro
@SSKVLOGS
Жыл бұрын
Ty 🙏🏻
@sakharamjadhav7474
Жыл бұрын
खूपच छान व्हिडिओ.
@usha_jadhav_vlogs
Жыл бұрын
खूप सुंदर आहे सिनेरिटी 😍😍 आमचं गाव पण तसं मस्त आहे, महाबळेश्वर 😊 पण ते गुहेतलं घर बघून तिकडे जावस वाटतय
खूप विरोधी परिस्थिती त रहाणे आणि त्यातून शिकवणे आणि शिक्षण घेणं.स्वप्नील दादा सर्वाना खूप खूप शुभेच्छा 🌹🌹🙏🏼🙏🏼
@SSKVLOGS
Жыл бұрын
धन्यवाद दादा 🙏🏻
@motivationtheanalytics
Жыл бұрын
छान आहे मित्रा
@shailejapatil7315
Жыл бұрын
खुप सुंदर व्हिडिओ आहे👌👌
@SSKVLOGS
Жыл бұрын
धन्यवाद🙏🏻
@unknown-xd8jc
2 жыл бұрын
छान चांगले काम करतो आहेस
@SSKVLOGS
2 жыл бұрын
Ty😇
@SangitaNikumbh-l9x
2 ай бұрын
ह्या शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान केला पाहिजे
@dipalighule1959
Жыл бұрын
सर तुम्ही खूप छान एक्सपलेन करता... थँक्यु,,,
@SSKVLOGS
Жыл бұрын
Ty 🙏🏻😇
@bantyghule1990
Жыл бұрын
Good Teacher in Z P school popsandi
@chhayapandit7876
8 ай бұрын
Mavashi ghar kiti sundar thevtat
@PANKAJthepro
Жыл бұрын
Ganpati bappa morya 🙏🙏🙏
@prashantkadwadkar7108
Жыл бұрын
Hat's off to both the teachers
@amitambedkar4697
2 жыл бұрын
Keep it up bro...your doing well
@SSKVLOGS
2 жыл бұрын
sure bro ❤️
@sonalkorde5847
Жыл бұрын
Khup chaan
@SSKVLOGS
Жыл бұрын
धन्यवाद 🙏🏻
@Warikasattabazar
Жыл бұрын
Khup chhan ...... #miwarichauday
@sambhajipatil9651
Жыл бұрын
फोफसंडी शाळेच्या शिक्षकांना सलाम त्यांचा मोबाईल नंबर असेल तर पाठवा त्यांच्या नावासकट
@amitambedkar4697
2 жыл бұрын
Bhari ree swapnil
@SSKVLOGS
2 жыл бұрын
Ty brother 😇
@sanjaybhosale8562
3 ай бұрын
सरकाला एवढीच विनंती आहे की. या गावात विद्यार्थ्यांना घरुन शाळेत येण्यासाठी रस्त्यांची सोय करून द्यावी. जेणेकरून शाळेची विद्यार्थी संख्या वाढेल. शिक्षक विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार घडवत आहे. शिक्षक कष्टाळू आहेत. प्रामाणिक आहेत .
@AvinashTambadi-bl1on
Жыл бұрын
गावाचं नाव काय आम्हीं बघायला गेलो तर बघुन देतील का
@SSKVLOGS
Жыл бұрын
गावाचं नाव फोपसंडी आहे आणि नक्की एकदा भेट दया बघून देतील 🙏🏻
@Artist_Viku
2 жыл бұрын
Aap Ramkrisna Nagar ke ho na maine aapki bike dekhi hai
@swapnilmore3229
Жыл бұрын
Very nice mitra
@SSKVLOGS
Жыл бұрын
Ty bhau 😇
@vhorkateramchandra9644
Жыл бұрын
Nice video
@gautamlokhande7389
Жыл бұрын
या शाळेमध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटो नाही मिल येनार आहे सर लोकाना भेटायला
Пікірлер: 189