*🚩#चहुँ दिशा #प्रकाशित श्री #दुर्गामाता #दौड 🚩 गुजरात राज्य सुरत शहर #शिवकार्य #मावळे सहपरिवार द्वारा आयोजित ▪️दिनांक 06 ऑक्टोबर 2024 (रविवार) ▪️श्री दुर्गामाता माता दौड वर्ष 6 निमित्त ▪️स्थळ : कृष्णाकुंज सोसायटी, डीडोली ते श्री उमिया माता मंदिर पर्यंत दौड ठेवण्यात आले तसेच दौड नवीन जनजागृती संकल्पना मधून देशात वातावरण,लवजिहाद, महिला अत्याचार, बलात्कार, भ्रूण हत्या, बेटी बचावो,बेटी पढावो, नवीन संकल्पना आईजिजाऊ शिवविचार करिता श्री दुर्गामाता दौड मध्ये महिला आणि शिवभक्तांनी पोस्टर माध्यमातून कुठे तरी थांबले पाहिजे असे संदेश दिले, 🔸कार्यक्रम सोहळा मध्ये प्रथम आई जगदंबा आरती, श्री दुर्गामाता दौड पूजन, ध्येय मंत्र,प्रेरणा मंत्र, शिवगर्जना, राष्ट्रीयगीत,तसेज श्री दुर्गामाता दौड विषय संबोधन करून श्री उमिया माता मंदिर दर्शन, महा आरती, आणि रासगरबा करण्यात आले*, *अनमोल सहकार्य :- ▪️कृष्णाकुंज सोसायटी ▪️आई जिजाऊ नारिशक्ती ▪️श्री उमिया माता मंदिर संस्था ▪️माऊली साउंड सिस्टम सर्व शिवभक्त माता भगिनी यांनी साथ सहकार्य केलें,तसेज शिवकार्य मावळे परिवार तर्फे कृष्णाकुंज सोसायटी यांना शिव स्मुर्ती भेट देण्यात आले 👏मनःपूर्वक धन्यवाद सर्व शिवभक्त यांचे वेळ काढुन देव,देश,धर्म साठी योगदान दिले, पुन्हा श्री शिवछत्रपतीयाचं विचारावं एक महा मोहीमचे नियोजन साठी सर्वानी संकल्पना घेतली मनपूर्वक धन्यवाद ll जय जिजाऊ ll जय शिवराय ll जय शंभूराजे ll जय शिवराय जय गडकोट ll*🚩🚩🚩👏👏👏 #gujarat #marathi #marathisong #jaishreeram #shreedurgaamritwani #chatrapatishivajimaharaj #subscribe.
Негізгі бет 🚩गुजरात राज्य सुरत शहर श्री दुर्गामाता दौड वर्ष -6🚩
Пікірлер