गुलाब जामुन सारख्या चवी चा अगदी रसरशीत रवा केक करायला एक दम सोपा/Gulab jamun rava cake🎂
साहित्य
१.१५० ग्राम रवा
२.पाव वाटी दही
३.पाव वाटी तेल
४. पाव वाटी साखर
५. दूध पाउडर १०₹
६.दूध आवश्यकतेनुसार
७.अर्धी वाटी साखर पाक करण्यासाठी ( पाव+अर्धी म्हणजे पुर्ण पाऊण वाटी साखर)
८.बेकिंग पावडर अर्धा चमचा
९.बेकिंग सोडा पाव चमचा
१०व्हॅनिला इसेन्स एक चमचा
११.४इलायची
Негізгі бет गुलाब जामुन सारख्या चवी चा अगदी रसरशीत रवा केक करायला एक दम सोपा/Gulab jamun rava cake🎂
Пікірлер: 38