एक अर्जून होऊन गेला...जो धनुरधारी होता....हा अर्जुन ढोलकीधारी आहे.. अर्जुन भावा तुझ्या हाताचा स्पर्श माझ्या हाताना झाला ना...तर देवाच्या चरणाना स्पर्श केल्याच समाधान् मिळेल मला. ढोलकी वादणाला शतशः प्रणाम.🙏 काय हातात कंट्रोल आहे...तुझ्या..वा वा.🙏 🙏👌👍
@santoshborade3378
Жыл бұрын
Barobar Mauli
@ganeshawaghade8476
Жыл бұрын
कितीही वेळा पाहिलं तर मन भरत नाही.ढोलकी सम्राट अर्जुन शिंदे खरचं किती सुदंर वाजवता तुम्ही❤
@prashantpachore3073
Жыл бұрын
हा ढोलकी वादक वर प्रकाश टाका , हा नक्की स्टेज गाजवणार मोठे . आणि गाणं तर आपलं सरस्वतीचे मंजुळ स्वर आहेत , त्याच काय बोलायचं 🙏🏼👌👌👌👌👌👌👌
@sameershindeofficial
11 ай бұрын
744
@pradeepbhavarthe758
Жыл бұрын
सुंदर ढोलकी वादन. आणि अप्रतिम गायन.
@pavanshinde5352
Жыл бұрын
गाण्याला धरुन खुप समरस ढोलकी वादन केल आहे मानल भावा तुला
गुरुजींचं गायन तर आहेच पण ढोलकी मात्र खतरा भाऊ एकच नंबर
@rameshsupugade3337
Жыл бұрын
अप्रतिम ढोलकी वादन
@Sumitkhude
Жыл бұрын
वा खूप छान , चंदन गुरुजींना नमस्कार तुमच्या सानिध्यात जो व्यक्ती येईल तो खरोखर चंदन होईल, गुरु हा कापूर अथवा अतर या सारखा असतो गुरु च्या सानिध्यात जो व्यक्ती येतो तो कापूर अथवा अतर होऊन जातो हे वाक्या खरोखर् तुम्हाला लागू होत ,आणी ढोलकी बाबत अप्रतिम दादा खूपच छान गाण्यातील तुम्ही प्राण आहात जसे की जेवणात मीठ जेवढं आवश्यक आहे तरच आरोग्याला चांगल त्या प्रमाणे तुमची ढोलकी ची साथ आहे ,
@Vitthalkokate093
Жыл бұрын
वा अर्जुना एक नंबर वादन..👌👌👌👌
@rahulsatpute6723
Жыл бұрын
असा गुरू भेटन भाग्य लागत, चंदनाची सर कुणालाच येणार नाही तो हीरा आहे.
@ajaykamble5390
Жыл бұрын
नादच खुळा ढोलकी लयं भारी गुरुजी✨🎤👌🙏❤️
@ashishjadhav6759
Жыл бұрын
ढोलकी वादकाचा नंबर द्या प्लिज
@SurajMaharajShinde
Жыл бұрын
खुप छान👏✊👍 असा हात पुन्हा होणार नाही जबरदस्त❤
@dnyaneshwargavali9876
Жыл бұрын
Very Nice I listening This Song 🎧 Everyday 🙏🎹💫
@anilwagh2850
Жыл бұрын
काय पाण्यासारखी ढोलक वाजवतो भावा, अप्रतिम, सुंदर मित्रा
@कॉमेडीकिंग-द1ठ
Жыл бұрын
खूप छान ढोलकी सम्राट 😍😍✌️✌️✌️
@tusharsonulkar9621
Жыл бұрын
वाह सलाम आहे दादा तुम च्या ढोलकी की ला
@SalishWankhede
Ай бұрын
खूप छान गायन व ढोलकी तर बस 👏👌👌
@bipinmhatre9875
Жыл бұрын
काय ढोलकी वर चा हात आहे ला जवाब. तुमची स्तुती करायला शब्द कमी पडतात. खरच मना पास्न सलाम 👌👌👌
@mayurmayurmore7434
Жыл бұрын
भावा मानल तुला तू मेलेल्या कतडीवर खूप सुंदर आवाज कडला खूपच सुंदर
@suyashWaghmare1
Жыл бұрын
ढोलकी नाद.... भावा लय मोठा होणार❤
@OnkarKulkarni
7 ай бұрын
काय ढोलकी वाजवतो दादा 1 नंबर, खूप मस्त
@vilasgurav8813
Жыл бұрын
व्वाह चंदनजी खुप छान कंपोझीग आणि रचना रचली आहे
@madhurmungase798
Жыл бұрын
चंदनजी काही शब्द क्लिअर समजत नाही. हेच गाणं पुन्हा एकदा रेकॉर्डिंग झालं तर बरं होईल बाकी ढोली बहादर अर्जुन कडक रे मित्र 👌🏻👌🏻👌🏻
@dipakdhokale8156
Жыл бұрын
ह्या दादाला ईश्वरी शक्ती आहे राव काय ढोलकी वाजवतो यार तुफान
@ganeshawaghade8476
Жыл бұрын
मित्रा खरोखरच तुझ्या हातात जादू आहे खूप छान असाच पुढे जा
@SubhashSwarsagar
Жыл бұрын
क्या बात है चंदन दादा खूप छान. ढोलकी वादन पण अप्रतिमच
@kapilmhaske8428
Жыл бұрын
अर्जुन खरंच मस्त कलाकार आहे भावा
@ashokmonde9694
Жыл бұрын
जबरदस्त ढोलकी वादन,खूप शुभेच्छा
@sunillandageofficial4931
Жыл бұрын
Jabardast lekhani guruji & dholaki tar nad khula
@nitinpatil255
11 ай бұрын
भाऊ रेकॉर्ड क्लिअर करा....फार जबरदस्त सादरीकरण...wa Kay ती ढोलकी....patthya अख्खा चुरा करून टाकतो.❤
@BalasahebRakshe
Жыл бұрын
अप्रतिम ढोलकी salute
@siddharthkhandekar6875
Жыл бұрын
Guru ek number ... Supper... Dholki... Vadak... 👌🏻👌🏻👌🏻😘😘😘
@माऊलीनंदनसाऊंडविंचूर
Жыл бұрын
गुरूजी आणी अर्जुन भाऊ तूमच्या कलेला सलाम
@nitinjadhav4628
Жыл бұрын
एकच न. ढोलकी वादन 👍👍👌👌
@Krushna-fn9on
Жыл бұрын
गुरुजींचा आवाज ऐकून मन भरून येतया 3:28
@harishgaikwad8363
Жыл бұрын
खुप सुंदर ढोलकी वादन
@dilipjagadale6058
Жыл бұрын
अप्रतिम वादन अर्जुन भाऊ
@sachinbhojane9342
Жыл бұрын
क्या बात है अर्जुन भाई keep it up
@aniketmusic8135
Жыл бұрын
ढोलकी वादकाला सलाम👌👏🙏
@sandipwagh6539
Жыл бұрын
खूप सुंदर ढोलकी वादन
@somnathghorpade
Жыл бұрын
काय वाजवली राव ढोलकी. प्रणाम
@dnyneshwarpawar6441
Жыл бұрын
काय ढोलकी वादन दादा अप्रतिम आहे
@sksproduction8333
Жыл бұрын
ढोलकिवाले दादा सलाम तुम्हाला 💯
@vijaykumarsavtarofficial9508
Жыл бұрын
👌🎶क्या बात है छान जुगलबंदी 👌🙏 तबियत खुश .......
@prasadravale5710
Жыл бұрын
नाद खुळा ढोलकी वादन 🔥🔥
@gajanantathod7265
Жыл бұрын
सुपर ढोलकी वादन लाजवाब अप्रतीम
@venkateshdhage4559
Жыл бұрын
Mind blowing Arjun...❤ Dil khush hua yar.😊
@nathuramgolambade9975
Ай бұрын
चंदन कांबळे गुरुजी सोबत म्हटल्यावर अर्जुन खूप पुढे जाणार १००%%
@शिवसागर3
Жыл бұрын
एक नंबर ढोलकी वादन👌👌💐
@akashgavhane4041
Жыл бұрын
अर्जुन भाऊ एक नंबर👌
@pratikeshchile2932
Жыл бұрын
खूप खूप खूपच छान ढोलकी❤
@jayeshpawar5239
Жыл бұрын
Wasa..khupach mast dholki wasdan .great.
@vijayufade4569
11 ай бұрын
गुरू जी तुमी लय नशीब वान हायत ओ तुमचा कड एक हसता चेयरा हाय अर्जुन भाऊ शिंदे ❤👑💎🙏🎶🎤🎵🎹 मी पन एक सादारन बँड वाला हाय MY KING ARJUN BHAIYA SHINDE भाऊ मानाचा कडक जय लहुजी 💛🧡💙 DHOLKI KING 👑😎
Пікірлер: 209