गुरू भक्ती आणि अनुभूती : प्रवचनकार: सद्गुरु गणपतराव कदम गुरुजी , अध्यक्ष: ज्ञानेश्वर अभ्यास मंडळ नांदेड. ह्या प्रवचनामध्ये सद्गुरूंनी गुरू भक्ती आणि अनुभूती या बद्दल सविस्तर विवेचन केले असून त्यासोबतच शरीरामध्ये विविध अनुभव कोठे येतो व तो कसा जाणून घ्यायचा, हे देखील समजावून सांगितले आहे. त्यासोबतच त्यांनी स्वरचित भजन देखील गाईले आहे.
Негізгі бет Gurubhakti : गुरु भक्ती आणि अनुभूती
Пікірлер