गुरुचरित्राचा खरा अर्थ समजला माऊली,तुमच्या उत्तम निरुपणाने, गुरुचरित्राच्या माध्यमातून उत्तम असे जीवनविषयक मोटीवेशन दिला ओ माऊली,खूपच छान,आयोजन,नियोजन,संगीत साथही उत्तम. उत्तमातील उत्तम म्हणजे हे सुंदर निरूपण माऊली.🙏🙏🙏🙏🙏
@muktapalimkar9191
2 жыл бұрын
आज बुवांना तर नमस्कार आहेच आहे. आयोजकांना ही शतशः धन्यवाद, त्यांच्यामुळे ह्या अमोघ वाणी चा लाभ झाला.💐👏👏👏💐
@anuradharajarshi1877
4 ай бұрын
मन भारावून गेले ऐकून आनंदाश्रू आले .
@aparnaponkshe8410
2 жыл бұрын
🙏 श्री गुरुदेव दत्त महाराजांच्या चरणी साष्टांग दंडवत 🌼🌸🌸🌼 घरबसल्या प्रवचने ऐकावयास मिळाली, आम्ही भाग्यवान,. आयोजक व श्री.मकरंद बुवा यांसी धन्यवाद, नमस्कार 🙏🙏🌹
@vidyakulkarni4555
2 жыл бұрын
या प्रवचनाला तबला,पेटीची साथ उत्तम होती.त्या साथीदारांचे आभार,सिधये कुटुंबीयांचे आभार.त्यांच्या मुळे गुरूचरित्र श्रवणाचे भाग्य मला लाभले. कार्यक्रमाचे चित्रण करणारे, तसेच यूट्यबवर ते चित्रण उपलब्ध करून देणारे त्यांचेही आभार.
@dinkarkulkarni228
2 жыл бұрын
Qqa
@sushmakulkarni1806
Жыл бұрын
Plp
@chandrakantadgaonkar7252
Жыл бұрын
@@dinkarkulkarni228 mandaro
@kamalmahajan829
Жыл бұрын
स🎉
@prashantjagtap2154
8 ай бұрын
🙏👌👍
@srujanvaishaliathalye7559
9 ай бұрын
श्रीगुरुदेव दत्त!!🙏🏻🙏🏻🙏🏻 आपल्या रसाळ वाणीतून श्रीगुरुचरीत्राचे सर्व भाग ऐकून मन तृप्त झाले. या माध्यमातून हे आमच्यापर्यंत पोहोचविणाऱ्या सर्वांचे मनःपूर्वक आभार !!🙏🏻🙏🏻🙏🏻
@SunandaRaya-fk1kd
Ай бұрын
गुरुचरित्र पूर्ण पहिल्यांदा ऐकले खूप छान समज मिळाली खूप खूप धन्यवाद 1:25:34
@tukaramshinde7182
2 жыл бұрын
🙏अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त,,, खुप सुंदर गुरुचरित्र कथा आम्हाला श्रवण करता आली. श्री स्वामी समर्थ,,,, महाराज की जय.
@jyotsnaparanjape8280
2 жыл бұрын
मी ओम सुजीत परांजपे. मी मागील महिना भर आपली कीर्तने ऐकत आहे. मी १४ वर्षाचा आहे. मलागडावर शिबिरात यायची इच्छा आहे. परंतु वय जास्त असल्याने कदाचित येऊशकणार नाही
@jyotsnaparanjape8280
2 жыл бұрын
मी आपणास गुरू समजतो आहे. आपणास भेटण्याची इच्छा आहे . मी बोरीवलीत आई आणि आजी बरोबर रहातो आपल्याला मनापासून नमस्कार 🙏🚩करतो
@jyotsnaparanjape8280
2 жыл бұрын
मला आपल्याशी बोलता येईल का
@aparnabade612
Жыл бұрын
अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त आम्हाला खूप सुंदर गुरुचरित्र कथा ऐकायला मिळाली हे आमचे भाग्यच गुरुचरणी शतशत नमन आणि आपणासही त्रिवार वंदन
@nirmalawaghmare306
Жыл бұрын
अवधूत चिंतन श्री गुरूदेव द्त,महाराज सादर प्रणाम,श्री गुरु चारित्र्याचे अतिशय सुंदर विवेचन श्रवणीय दैवी सामर्थ्याची अनुभूती प्राप्त झाली ,उत्तम संगीताची साथ,मन तृप्त झाले,धन्यवाद
@sukahadavaishampayan6705
Ай бұрын
आदरणीय मकरंद बुवा आपणास शतशः नमस्कार. संपूर्ण गुरुचरित्र आपणाकडून ऐकायला मिळाले. धन्यवाद. आपले सांगणे एवढे प्रभावी आहे की खुप एकाग्रतेने ऐकले जाते. आपणास दीर्घायुष्य लाभो ही प्रार्थना. आयोजक, वादन करणारे सर्वांना धन्यवाद आणि नमस्कार
@mangalashrotri9103
2 жыл бұрын
श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय
@abhaypadhye9307
2 жыл бұрын
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मकरंद बुवा, साष्टांग नमस्कार शिधये कुटुंबीय , तुमचे विशेष आभार तुमच्या निमित्ताने , मकरंद बुवांच्या दिव्य वाणीतून, गुरुचरित्र ऐकण्याचे भाग्य लाभले "श्री गुरुदेव दत्त"
@mangalkailaskamthe854
2 жыл бұрын
साष्टांग नमस्कार, गुरुचरित्र ऐकण्याची खूपच इच्छा होती. बुवांच्या दिव्य वाणीतुन गुरुचरित्र ऐकण्याची भाग्य लाभले. त्याबद्दल सर्वांचे आभार 👌
@prdnyavivakkshirsagn1007
Жыл бұрын
सादर नमस्कार, खुप सुन्दर प्रवचन, गुरू आपले दर्शन घ्यावे असे वाटते, दत्त गुरू ही इच्छा पूर्ण करू देत, अगाध अभ्यास आहे, साथिदार ही खुप छान साथिस आहेत, सिद्धये परिवार खुप पुण्य वान आहे, देवानी सेवा करुन घेतली, आम्हास याचा लाभ झाला, अपणा सर्वाना नमस्कार 🙏🙏🙏🙏, खुप छान सर्व भाग आहेत, आज गुरुप्रतिपदा आहे, आजच माझे पारायण समाप्त झाले 🙏🙏🙏🙏 गुरू देव दत्त 🙏🙏
@shalakamadye5692
2 жыл бұрын
गुरु महाराज आणि मकरंद बुवा यांसी साष्टांग नमस्कार🌼🌼🌹घरबसल्या अती सुंदर गुरूचरित्र अनुभवता - श्रवण करता आले याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद 🙏
@yogeshmaladkar3422
2 жыл бұрын
Thanking you very much to uploader ... "GOD BLESS YOU"---****Shree Swami Samarth---*****
गुरू चरित्र ऐकायची खूप इच्छा होती. तुमचे प्रवचन ऐकून खूप समाधान वाटले. श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏
@swatiambhorkar5032
6 ай бұрын
जय जय रघुवीर समर्थ श्रीगुरु स वंदन बुवा वादक यांना वंदन शेवटी जलतरंग फार मधुरवाजले
@shraddhakulkarni994
2 жыл бұрын
शत शत नमन बुवा 🙏 अप्रतिम निरूपण 🙏शतश: आभार 🙏परदेशी असूनही या माध्यमातून अशा कीर्तन प्रवचन ऐकायला मिळते आहे 🙏त्यामुळे आनंद वाटतो आहे.धन्यवाद ,पुराण कथा तुमच्या कडून ऐकायला नक्की आवडेल 🙏
@vijayapatki6764
8 ай бұрын
मकरंद बुवांना शतशः प्रणाम. आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे आभार. श्री सिधये परिवाराचे खूप आभार.त्यांच्या आयोजनामुळे गुरुचरित्राचे एवढे सुंदर निरुपण ऐकायचे भाग्य लाभले. श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏🙏
@rupalimujumdar2631
2 жыл бұрын
आपण म्हण्ला तसं खरच ही केवळ दत्त कृपा की प्रवचन माला ऐकायला मिळाली......तुमचे सगळ्यांचे खुप खुप धन्यवाद.......🙏🙏🌺🌺
@rajaramkamble5494
13 күн бұрын
आपली कथा पूर्ण शेवट भाग ऐकला समाधान वाटले जय जय गुरुदेव दत्त आज दिनांक 26/2019 समारोप पूर्ण केला 1:28:07.🇮🇳🚩🌹🙏
@vidyarahane7535
2 жыл бұрын
Thank you thank you thank you organiser and all who gave this beautiful gift to we all devotees jai shri gurudev datta jai shri swami samartha
@prabhavatigawande8008
Жыл бұрын
मकरंद बुवा तुमच्या रसाळ वाणीतून गुरूचरित्र ऐकायलa वा अनुभवायला मिळाले माझा साष्टांग नमस्कार खूप छान सांगितले
@bhavanakulkarni2569
2 жыл бұрын
७ तही दिवसाचे प्रवचन खूपच सुंदर झाले आहे. गुरुचरित्राचे वाचन कधी एैकले नव्हते. त्याचे प्रयोजन केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🏻 देशाबाहेर राहुन या गोष्टी तुमच्या व्हिडीओ मुळे सहज सोप्या रितीने उपलब्ध झाल्या. 🙏🏻 मकरंद बुवांची वाणी खूप रसाळ असल्यामुळे कुठेही ऐकण्यास कंटाळा आला नाही. अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🙏🏻🙏🏻
@shailajajog81
8 ай бұрын
खूप खूप आभार इतकं सुन्दर श्री गुरुचरित्र ऐकायला मिळालं आपल्या कडून शतश, आभार धन्यवाद 🎉
@shobhatikam1334
8 ай бұрын
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त👏🌸🏵️🪷
@jyotirmayeekamat646
Жыл бұрын
अतिशय सुंदर प्रवचन.अवर्णनीय.बुवांना आणि सर्व आयोजक, साथिदार सर्वांचे आभार.धन्यवाद.
@swatiithape9552
3 ай бұрын
Shree Ram Jai Ram Jai Jai Ram 🙏🙏
@geetashinde5104
Жыл бұрын
बुवांना साष्टांग दंडवत ! सादरकर्ते यांना प्रणाम तूहचया मुळे आम्ही घरबसल्या बघु शकलो
@drjayashreejoshi2356
2 жыл бұрын
Excellent Pravachan. We are indeed blessed to have heard it. Thank you very much, Shri Makarand Buva Ramdasi, for your kindness! Esp thanks to Siddaye family for having arranged this wonderful program
@nilimakulkarni1359
2 жыл бұрын
वा वा खूपच छान वाटले प्रवचन बुवांची धर्मासाठी असलेली तळमळ बघून आनंद वाटला
@archanagham3180
2 ай бұрын
Shree Gurudev Datta 👏👏💐💐
@kishanchandavarkar2481
2 жыл бұрын
Thank-you very much for uploading. God bless all the organizers. Jai Gurudev.
@rajjoshi927
7 ай бұрын
सुंदर धर्म कार्य, देश भक्ती आणि देव भक्ती सुद्धा 🙏🙏🙏
@jayashreedeshpande2839
3 ай бұрын
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त* 🙏🙏
@snehasurve8280
8 ай бұрын
Shree gurudev datta
@mayuragujrathi9225
Жыл бұрын
अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त गुरु चरित्र फार सुंदर होतं कधी न ऐकलेलं असे गुरुचरित्र मकरंद बुवा नमस्कार
@madanjoshi2747
Жыл бұрын
Shri Gurudev Datt.
@vijaysangore8298
Жыл бұрын
श्री गुरु देव दत्त... सर्वांचे कल्याण हो आयोजक व श्रोते व वक्ता सर्व धन्य हो!
@jayashreeshewale2892
2 жыл бұрын
प्रथमच ऐकले बुवा खूप छान कळले समाधान💐💐हीच मला गुरुकृपा धन्यवाद त्या युट्युब लस
@gauriparab1062
2 жыл бұрын
Khup varsha pasun iccha hoti guru charitra shravan karnyachi. Aaj tI purna jhali.Thank you very much. Om Shri Sadgurunath Dadaya Namaha ,
@anandpawar313
2 жыл бұрын
श्री गुरुदेव दत्त! श्री मकरंद बुवांना साष्टांग दंडवत! अप्रतिम प्रवचन. आयोजक यजमान आणि त्यांना मदत करणाऱ्या सर्वांना सादर प्रणाम. तुम्हा सर्वांच्या व दत्त महाराजांच्या आशीर्वादाने आम्हाला gurucharitrache पारायण ऐकायला मिळाले. खुप खुप धन्यवाद.
@kailasmahajan985
2 жыл бұрын
समारोपाचे प्रवचन उत्कृष्ट! ही दिव्य प्रवचनमाला ऐकावयास मिळाली हे आमचे परम भाग्य! मकरंदबुवा, आपण महान कार्य करत आहात, खूप धन्यवाद, ।।श्री स्वामी समर्थ।।श्री गुरुदेव दत्त।।💐
@vaidehipethe3679
8 ай бұрын
दिंगबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🙏🙏
@neelamphakatkar7976
2 жыл бұрын
श्री गुरुदेव दत्त 🙏🌹 श्री मकरंद बुवा साष्टांग नमस्कार 🙏🌹 घरबसल्या रवूप छान प्रवचनाचा लाभ घेता आला तसेच आपल्या प्रवचनात मन प्रसन्न झालं आपणास पुन्हा शतशः शतशः प्रणाम 🙏🙏🌹🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@meghasawant5258
8 ай бұрын
श्री गुरुदेव दत्त
@vidyaradkar989
2 жыл бұрын
Shree Guruchi agadh kripa tyamule he guru charitra ailanyas ani pahavayas milale. Apnas koti koti dhanyavad. Sadguru Maharajki Jai.
@radhikamore3511
2 жыл бұрын
गुरूचरीत्र एकण्याची फार इच्छा होती,ती आपल्या कृपाप्रसादाने पूर्ण झाली. हया वर्षी 7 दिवसाचे पारायण केले पण ओवी काहीच कळत नव्हीती.मी सतत आपले पवचन ऐकून समजण्याचा प्रयत्न करीत आहे.आदरणीय श्रीमहाराजी खूप खूप आभारी आहे.खूप खूप छानच आपले प्रवचन.श्रीसाष्टांग नमस्कार. धन्यवाद..🙏🌹
@umaborkar9504
6 ай бұрын
खूप सुंदर प्रवचन. असाच लाभ आम्हाला आपल्याकडून मिळत राहो हीच ईश्वर चरणी प्रार्थना!
@vandanamhatre1437
Жыл бұрын
खूपच छान सारखे ऐकावस वाटते.बुवाना सांष्टाग नमस्कार .❤❤
यानिमित्ताने आयोजकांचे मनःपूर्वक धन्यवाद त्यांनी कार्यक्रम फक्त केलाच नाही तर तो युट्युब वर अपलोड केला त्यामुळे आम्ही घरी बसून आमचे काम करत करत आहे करू शकलो इतका अद्वितीय गुरुचरित्र त्याचं इतकं अवर्णनीय विश्लेषण प्रत्येक वाक्यामध्ये संकल्पना स्वच्छ स्वच्छ स्वच्छ आणि स्वच्छ होत गेल्या यासाठी बुवात तुमच्या ज्ञानाला शत शत प्रणाम केवळ ज्ञान नाही तर श्रद्धेशिवाय उपासनी शिवाय आणि तपश्चर्या शिवाय ही शक्य नाही अनेक लोकांनी गोष्टी बोलतात पण प्रज्ञा प्रीता त्या आपल्या सारख्या महान व्यक्तीच्या तोंडून ऐकलेल्या कथा अनेक वेळा ऐकले गुरुचरित्र पण बुवा सांगता येत प्रत्येक कथेला एक नवी दृष्टी नवा दृष्टीकोन देत केला तेव्हा तुम्ही बुवा गुरुचरित्र कडेच नव्हे तर आयुष्याकडे सुद्धा बघण्याचा दृष्टीकोन बदलावा मनुष्य निर्मिती का प्रपंच का करावा प्रपंच करताना परमार्थ कसा करावा आत्मपरीक्षणासाठी स्व हित साधण्यासाठी स्वतःच्या संकल्पना स्वच्छ करण्यासाठी संकटांवर मात करण्यासाठी जीवनाला दिशा देण्यासाठी स्वतःचे जीवन कृतार्थ करण्यासाठी प्रत्येकाने एकदा तरी बुवांचे गुरुचरित्र ऐकलेच पाहिजे अस मला अगदी मनापासून वाटतंय ठरवल्याप्रमाणे संपूर्ण ऐकल्याशिवाय मी कुणालाही शेअर करणार नव्हते पण आता ही संपूर्ण झाले आणि आता मी माझ्या आवडत्या लोकांनाही शेअर करणार आहे व धन्यवाद म्हणणार नाही पण तुम्ही मागितलेली गुरुदक्षिणा तिथे प्रवचन जिथे कीर्तन किती काही वेळासाठी तरी मांडीन मी माझं आसन 😊
@anuradhadixit9523
2 жыл бұрын
जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏 आपले प्रवचन ऐकून मन मंत्रमुग्ध झाले. खूप समाधान मिळाले. 🙏🙏🙏
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री राम जय राम जय जय राम जय जय रघुवीर समर्थ
@sanjaykatdare4081
2 жыл бұрын
🌺🌺 !!अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त !!🌺🌺
@snehalsathe4072
Жыл бұрын
बुवा आपल्या रसाळ निरुपणामुळे संपूर्ण गुरुचरित्र ऐकले. खूपच छान लाभ झाला. आपल्याला मनःपूर्वक वंदन व धन्यवाद. आपले वादक, गायक पण उत्तम. छान संच आहे.
@byateen1
Жыл бұрын
अतिशय सुंदर निरूपण आहे, सर्व भाग दंग होऊन ऐकले. बुवा, सिधये कुटुंबीय, वादक आणि सर्व मदतनिसांचे मनापासून आभार...
@neetijoshi8609
2 жыл бұрын
।। श्री गुरुदेव दत्त ।। किती अप्रतिम मकरंद बुवा,,,खरोखरच आमचं भाग्य म्हणून आम्हाला तुमच्यासारख्याची संगत लाभली,,,तुमची इच्छा नक्की पूर्ण होवो,,अशी गुरुचरणी प्रार्थना,,,
@seemakulkarni1438
Жыл бұрын
अतिशय सुंदर, रसाळ, भावपूर्ण प्रवचन 👌👌🙏🙏 पहिल्यापासून सर्व एपिसोड पाहिले आणि मन:पूर्वक ऐकले... खूपच छान, सुंदर 👍👍🙏🙏 बुवा तुमचे आणि आपल्या संपूर्ण टीमचे मनापासून आभार 🙏 🙏🙏🌹 श्री गुरूदेव दत्त 🌹🙏🙏 🙏🙏🌹 श्री नृसिंह सरस्वतये नमः 🌹🙏🙏 🙏🙏🌹 श्री स्वामी समर्थ 🌹🙏🙏 🙏🙏🌼🌺 श्री गुरू शरणं 🌺🌼🙏🙏
@user-bk5cy2uu1h
Ай бұрын
अप्रतिम झाला कार्यक्रम नमस्कार
@juichhatre2384
2 жыл бұрын
गुरुजी नत मस्तक होऊन नमस्कार या माध्यमातून आम्हाला घरी ऐकायला मिळाले खूप भाग्य आमचे
@jitendrabari635
2 жыл бұрын
जय सदगुरू 🙏🙏🌹🌹🌹🎉🌹🌹🎉🌹🌹🎉🌹
@PRIYAChavan-wt3os
2 ай бұрын
खरच मन. प्रसन्न होत
@nishagunde3472
Жыл бұрын
श्री गुरुदेव दत्त 🙏🌹🙏 श्री अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🌹🙏
@dayanandbetkekar4691
Жыл бұрын
श्री गुरू देव दत्त🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 दिगंबरा दिगंबरा श्री पाद वल्लभ दिगंबरा 🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏
@sharadnirgudkar8784
Жыл бұрын
अति सुंदर प्रवचन
@pratimachaudhari6354
2 жыл бұрын
मनःपुर्वक धन्यवाद. गुरूचरित्र ऐकण्याची खूप इच्छा होती.आपल्या मुळे हा योग आला. धन्यवाद
@RevatiKulkarni-lj5ej
2 ай бұрын
Very nice real RRK
@manjubhedsurkar7833
2 жыл бұрын
Namskar buva .amhi 2 vela guru charitr aikl..khoop khoop samadhan vatat ..bariksarik khoop gosti shikayla milalya ..khoop khoop krutajnata.
@dipakpandit1722
2 жыл бұрын
🙏💐श्री गुरूदेव दत्त श्री राम जय राम जय जय राम
@VivekHardikar-pn7jl
Жыл бұрын
बुवांना नमस्कार, साथीदार आणि आयोजक यांना ही नमस्कार आणि धन्यवाद
@laxmujagtap.9731
2 жыл бұрын
गुरुचरित्र कथा खूप छान तबला व हार्मोनियम यांचे खूप खूप आभार 🙏🏻🌹😀
@govindkulkarni1839
16 күн бұрын
🙏🙏
@sheetalgore7282
2 жыл бұрын
Sri Gurudev datta 🙏🙏🙏⚘🥭👏👏
@shashikantdeshpande3632
2 жыл бұрын
गुरूदेव दत्त. बुआ तूमच्यामुळे श्री गुरूंचे चरित्र ऐकण्याचा लाभ मिळाला
@smeetaashrit9581
Жыл бұрын
मी धन्य झाले ऐकून मकरंदबुवा
@sadhanachandgude6109
Жыл бұрын
खूप छान वाटलं गुरु कथा ऐकून श्री गुरुदेव दत्त श्रीराम जय राम जय जय राम
@sandhyakondlekar3026
2 жыл бұрын
श्री गुरुदेव दत्त 🌹🙏🌹
@seema9061
Жыл бұрын
🙏🍀🌺
@kalpanaprajapatisk6231
2 жыл бұрын
श्री गुरुदेव दत्त.... श्री गुरुदेव दत्त.. श्री गुरुदेव दत्त..
@umajoshi2560
2 жыл бұрын
खरंच आम्ही भाग्यवान. आम्हाला हे ऐकायला मिळाले.शतशः धन्यवाद.
Пікірлер: 205