मी गेली दहा वर्ष कधी कौटुंबिक कधी आर्थिक चिंतेत आहे मानसिक त्रास आहे आजारपण आहे पण तुम्ही म्हणताय तसं नामस्मरण आणि संयम यामुळे तग धरून आहे. तुमचा साधेपणा आणि प्रामाणिक विवेचन मला खूप आवडतं. असेच व्हिडिओ टाकत रहा खूप आनंद मिळतो. जय स्वामी समर्थ
@santswamimazasangati
4 ай бұрын
आपल्या कमेंटबद्दल मनःपुर्वक धन्यवाद. आपण सगळेच एकाच नावेतील प्रवासी आहोत एकमेकाना संभाळून घ्यायच आपण एकमेकांसाठी प्रार्थना करायची आणि पुढे चालायचं. श्री स्वामी समर्थ
Guru BHO namah koti koti pranam कोटि-कोटि pranam sashtang dandvat
@santswamimazasangati
3 ай бұрын
🙏जय गुरुदेव दत्त 🙏
@prashantjoshi141
4 ай бұрын
🙏🙏जय गुरूदेव दत्त 🙏🙏
@santswamimazasangati
4 ай бұрын
जय गुरुदेव 🙏
@dhanashreenaik2619
3 ай бұрын
👏🙏👏🙏👏🙏❤️🙏
@santswamimazasangati
3 ай бұрын
🙏श्री स्वामी समर्थ 🙏
@someshmirage4394
4 ай бұрын
खुप छान... श्री स्वामी समर्थ
@santswamimazasangati
4 ай бұрын
🙏श्री स्वामी समर्थ 🙏
@ajaylukmane8532
4 ай бұрын
khup divsani video takla dada.. khup chhan vatla..
@santswamimazasangati
4 ай бұрын
हो ना धावपळ चालू होती वेळच मिळत नव्हता.
@vidyaprabhu9251
2 ай бұрын
Gurucharitra ladies karu shaktat ka
@santswamimazasangati
2 ай бұрын
टेंबे सवामीनी याचे विवेचन केले आहे. महिलांनी शक्यतो टाळलेलं बरं. बीजम॔त्राचया प्रभावाने शरीरात उष्णता निर्माण होऊ शकते त्याचा त्रास होऊ शकतो. मात्र चौदावा अध्यायाचे वाचन करू शकता.
@Paras-vc8vk
4 ай бұрын
Dada, malasuddha gurucharitra parayanacha anubbav kahich aala navhta mhanun tumhala ne call suddha kela hota...pan ata thoda relief ahe
@santswamimazasangati
4 ай бұрын
सगळं ठीक होईल. नामस्मरण आहेच प्रभावी. खूप शुभेच्छा.
@chhayabelose357
3 ай бұрын
Namskar dada, ek vicharaycha hota.. mazya bahinichya mulachi munj karaychi ahe pan arthik niyojan hot nahiye mag datt sthani kinva akkalkot sarkhya thikani keli tar natevaik naraj hotil asa vatate tar munj kelich nahi tar kay holl
@santswamimazasangati
3 ай бұрын
नमस्कार. या विषयावर लवकरच भाष्य करतो. धन्यवाद.
@ShrinivasHattangadi
4 ай бұрын
sakshat prabhu ramchandralasuddha bhog chukle nahit.. mag apan tar samanya manse ahot ..Nidan pudhla janm sopa vhvava mhanun parayan karave namsmaran karave. Gela janm mahit nahi pudhla janma suddha mahit nahi mhnun ya janmat karme changli kara ani mokshasathi parayan kara.
@santswamimazasangati
4 ай бұрын
अगदी बरोबर
@user-er6jr6ol2y
4 ай бұрын
मी या कमेंट वाचताना मला एका गोष्टीची कायम आठवण होते. जनी सर्व सुखी असा कोण आहे विचारी मना तुची शोधुनी पाहे. तुम्ही पण अगदी प्रामाणिकपणे सांगत की तुमचे भोग चुकत नाहीत.
@santswamimazasangati
4 ай бұрын
आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद
@malini7639
3 ай бұрын
विलास तु आता लवकर लवकर व्हिडीओ टाकत नाही . मला कधी पासून वाटतं गाणगापूरला ऐक वेळा गुरूचरित्र पारायण करावे .पण दत्त महाराज योग आणत नाहीत . जवळपास राहायची सोय असेल का . आता वय ६५व चालल्यावर दम लागतो . जायचं ठरवते पण अडचणी येत असतात .
@santswamimazasangati
3 ай бұрын
हो नक्कीच करता येईल तिथे पारायण. पण खरं सांगायचं तर दत्त महाराज आपल्यासाठी योग्य असेच निर्णय घेत असतात. बदलणारे हवामान, भक्तांची पर्यटनस्थळाप्रमाणे वाढणारी गर्दी, पाणी बदल अशा काही गोष्टी अलीकडे खरोखर मानवत नाहीत. आणि मग आपल्या घरातील मंडळींना याचा कुठेतरी त्रास होतो. त्यापेक्षा आपण आपल्या मर्यादांपुढे शरणागती पत्करुन आहोत तिथेच बसत उठत नाम घ्यावे किंवा पारायण करायचे असेल तर मग खुर्वीवर बसून गुढग्यांना इजा एन करता वाचन करावे. कारण आता आरोग्य जपणे म्हणजे पण गुरुभक्ती करण्याप्रमाणेच आहे. खूप शुभेच्छा. जय गुरुदेव दत्त.
@malini7639
3 ай бұрын
@@santswamimazasangati पण गाणगापूरला पारायण ईच्छा कधी पासून आहे . आता मी घरी काही वाचन करते ते पण खुर्चीवर बसून . पण माझे मन सांगते गाणगापूरला होईल माझे पारायण गुरुदेवांनी बोलवले पाहिजे .
@santswamimazasangati
3 ай бұрын
@@malini7639 इच्छा नक्की पूर्ण होईल. अशी दृढ इच्छाशक्ती असेल तर गुरुदेव नक्की मदत करतील. अनेक शुभेच्छा.
Пікірлер: 38