खूप सुंदर मी मला भाग्यवान समजते कारण मला गुरुदेवांचे प्रवचन श्रवण केले
@varshajoshi1066
Жыл бұрын
सर्व प्रसंग साक्षात जणू अनुभवले!।शतशः धन्यवाद !❤
@neelimalimaye5579
4 жыл бұрын
Gurudev pani suddha vahanar nahi asha prakarane pun aplya mukhatun sri krishna charitra vahate ahe koti koti pranam aaplyala
@aartishevde283
10 ай бұрын
ग्रंथ वाचण्यापेक्षा आपल्याकडून एकण फार चांगलं.श्रीकृष्ण प्रत्यक्ष भगवंत आहेत.त्यामुळे ते काहीही करू शकले.अर्थात आपणही करू शकू पण सामर्थ्याची गरज आहे.नमस्कार गुरुजी
@jaydeepkulkarni8736
3 жыл бұрын
जय योगेश्वर अत्यंत मधूर वाणीत झानाच्या गंगेत नाहून निघत आहोत उत्तम वाणी साष्टांग दंडवत
@alkaadhikari6982
2 жыл бұрын
आपल्या प्रवचनाचे अत्यंत सुंदर आपल्या चरणी साष्टांग नमस्कार
@kalpanachavan5887
3 жыл бұрын
आम्ही स्वतः ला खूप भाग्यवान समजतो की घरी बसून आम्हाला हे अमृत प्राशन करायला मिळतं आहे
@jayashreechowdhary1783
4 жыл бұрын
श्रीकृष्णाच्या अलौकिक लिला आपल्या मुखाने ऐकलं की वेगळाच आनंद मिळतो
@funwithpurvaandshardul1825
3 жыл бұрын
By
@mangalshilotri3776
2 жыл бұрын
गुरूदेव प्रणाम खुप सुंदर प्रवचन झाले.ओम नमो भगवते वासुदेवाय.
@anjalibhavthankar6415
3 жыл бұрын
खूपच सुंदर!जय श्रीकृष्ण!भगवंताचे प्रसंगानुसार गीतांची गोडी अवीट आहे.गुरुदेवांच्या वाणीतून श्रवण करण्याचा आनंद तो काय वर्णावा!👌💐
@vasudhatamhankar9314
2 жыл бұрын
अत्यंत श्रवणीय
@craftwithmangala6143
2 жыл бұрын
अत्यंत श्रवणीय जय श्री कृष्ण कथा.🙏🙏💐
@vandanamulay9201
4 жыл бұрын
गुरुवर्य, सादर प्रणाम. रसाळ वाणीतील अभ्यासपूर्ण प्रवचन ऐकून प्रसन्न वाटले.
@dhondiramjadhav286
2 жыл бұрын
रामकृष्ण हरी ....................🙏🙏🙏
@hemapatki3483
4 жыл бұрын
गुरुदेव प्रणाम।अतिसुंदर।श्रवणीय चिंतनिय अत्यंत सुमधुर वाणी।साष्टांग दंडवत।
@kumudinichandwalker7723
3 жыл бұрын
veryjood
@hemangitonape7067
2 жыл бұрын
जय श्री कृष्ण 🙏🌹🙏
@hemapatki3483
2 жыл бұрын
खुप खुप सुंदर गुरुदेव।अत्यंत मधुर वाणी।आपली भागवत प्रवचने सलग सात वेळा ऐकण्याचे भाग्य लाभले केवळ आपल्या मुळे।शतशः प्रणाम गुरुदेव।आपली ऋणी आहे आणि ऋणात राहु इच्छिते।साष्टांग नमस्कार।
@sheetalnarale2868
4 жыл бұрын
अतिशय सुंदर व सुश्राव्य बोधामृतपान आहे .
@madhukarkulkarni9871
2 жыл бұрын
जय श्रीकृष्ण 🙏🙏🙏
@rajashreedivekar8548
3 жыл бұрын
श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे ... गोपालकृष्ण महाराज की जय 🙏
@kundamodak9307
4 жыл бұрын
गुरुदेव. नमस्कार . आपली वाणी पण अद्भुत आहे.
@mitalishukla2024
Жыл бұрын
Jay Shri radhe Krishna
@alkaadhikari6982
2 жыл бұрын
गुरूदेवदा आपल्या प्रवचन श्रवण करून प्रातःकाळाचे श्रवण वर्णन भागवत आम्ही अत्यंत भावपूर्ण झालो .
@prabhakarmarodkar5574
Жыл бұрын
🍀🚩💫🙏🏻🌺👌धन्यवाद महोदय नमस्कार 03/23
@sudhakeny9780
3 жыл бұрын
खुप छान, खुप सुंदर, शब्दच नाहीत 🙏🙏🙏
@archanajape6445
2 жыл бұрын
फार सुंदर 🙏🙏
@bhagyashreegavali8087
Жыл бұрын
जय योगेश्वर 🙏🏻
@vinayapradhan2369
Жыл бұрын
अप्रतिम निरूपण
@sharwari1000
4 жыл бұрын
Namaskar Gurudev Jai shree Krushna
@chandrasekharshinde2872
4 жыл бұрын
Namaskar Gurudev
@vrindakallianpur6048
4 жыл бұрын
Khoop chaan 🙏🙏
@abhaynatu7408
4 жыл бұрын
अप्रतिम नमस्कार गुरुदेव रोज मेजवानी आहे
@vidyadharmadhikari1081
2 жыл бұрын
भगवान श्रीकृष्ण प्रवचन माला खूप छान ऐकतच रहावे असे वाटते खूप प्रसन्न वाटले आणि उत्तम मार्गदर्शन मिळाले.आपणास त्रिवार वंदन.
Пікірлер: 90