Ware गुरुजी आधुनिक महात्मा फुले. सर तुमच्या कामाला सलाम! पत्रकार साहेब तुम्ही सुद्धा चांगली दखल घेतली. धन्यवाद
@atharv_palwe_02
11 ай бұрын
गुरू तुम्हाला मनापासून सलाम 🙏 चप्पल घाला सर तुमची सर्व शिक्षकांना गरज आहे तुम्ही आमचे आदर्श आहात तुमची महाराष्ट्राला गरज आहे परीस स्पर्श होऊ द्या
@prachana09
11 ай бұрын
आजही वारे गुरुजींन सारखे गुरु आहेत.. म्हणून अजूनही काही चांगल होईल अशी आशा वाटते ... अशी माणसं वादळत दीपगृहा सारखी आहेत....गुरुजी महाराष्ट्राला तुमची गरज आहे... 🙏🙏🙏🙏
@uttamkendre660
8 ай бұрын
आदरणीय वारे गुरुजींच्या सदर्भात तुमच्या सारख्या पारदर्शक सत्याची बाजू मांडणाऱ्या पत्रकार बांधवांचे मनःपूर्वक धन्यवाद
@appasahebkodda7991
11 ай бұрын
गुरुजी अखेर सत्याचा विजय झाला.अभिनंदन. आता आमची नम्र विनंती आहे कृपया चपला घाला. खरच तुमची महाराष्ट्राला गरज आहे
@milindjagtap8866
11 ай бұрын
मनःपुर्वक अभिनंदन वारे गुरुजी
@ashishdabhade1161
11 ай бұрын
सत्यमेव जयते वारे गुरुजी अभिनंदन 🌹🌹💐💐 आणि प्रभाकर सर तुमचे ही आभार तुम्ही सुद्धा ह्या विषयाची माहिती सर्वांना सांगितली
@udaydatar7599
11 ай бұрын
माननिय वारे गुरुजी यांचे हार्दिक अभिनंदन! तसेच प्रभाकर सुर्यवंशी यांचे मनपूर्वक आभार! सर, खऱ्या अर्थाने आपण केलेली प्रतिज्ञा पूर्ण झाली. आता अधिक क्लेश करून घेऊ नका ही कळकळीची नम्र विनंती.
@harshvardhanpadalkar7922
11 ай бұрын
S
@sandeshnarayane
11 ай бұрын
❤
@arunajoshi4910
11 ай бұрын
खर आहे सर वाबळे सर खरे अधुनिक सांदिपनी आहेत.अशाच शिक्षकांची आता गरज आहे. आणि तुम्ही खूप गरजेचे आहात ही पिढी घडवण्यासाठी तुमचा हात हवा आहे. आत्मक्लेश थांबवायला हवात आता.
@rohom1045
11 ай бұрын
सत्य परेशान हो सकता है, पराजित नही... गुरुजी या निर्दयी दुनियेसाठी स्वतःला आत्मक्लेश करू नका... कृपा करून पायात चप्पल घाला.
@parasnathyadav3869
11 ай бұрын
जय श्री राम 💐💐🙏🙏🙏
@yasmeentamboli3690
7 ай бұрын
हो गुरुजी खरच चप्पल घाला
@sanjayrathodadgaon2667
7 ай бұрын
गुरुजी लहानग्या मुलांना तुमची गरज आहे. कृपया पायात चप्पल घाला.
@subhashsawant8837
8 ай бұрын
आदरणीय वारे गुरुजींच्या प्रेरणादायी कार्याला सलाम... सत्याचा विजय झाला आहे.. आता पायताण घाला...
@hiteshsawant479
11 ай бұрын
सुंदर, अप्रतिम विश्लेषण. गुरूजी कृपया पायात चपला घाला, महाराष्ट्राला तुमची गरज आहे.
@muktapatekar3143
10 ай бұрын
वारे गुरूजी आम्हाला तुमचा सार्थ अभिमान आहे, तुमच्या कार्याला सलाम. परंतु एक विनंती आहे आत्ता तरी पायात चप्पल घाला.
@ravibhalerao6042
11 ай бұрын
त्या आमदाराला एक मोठी चपराक मिळाली. आत्ता राहिले जोडे . वारे सरांचा त्या आमदाराच्या मतदार संघात प्रत्येक विभागात सत्कार करा म्हणजे आपोआप तो आमदाराला भुईसपाट होईल. भले अजित दादांकडे असले किंवा गेले तरी
@jagdishkoli9804
8 ай бұрын
सत्यमेव जयते🎉🎉गुरूजी आता तरी पायात चप्पल घाला... लोकांचा जास्त विचार करून घेऊ नका, तुमच्या सारख्या गुरूजींची या महाराष्ट्रातील गोरगरिबांच्या लेकरांना गरज आहे. आज पीढी चांगली घडली तर हेच तरूण उद्याचे नेतृत्व करतील आणि तुम्हांला जो आज त्रास झाला भविष्यात कोणाला होणार नाही... तुमचे मनापासून हार्दिक अभिनंदन 💐💐💐
@swatikokil1130
11 ай бұрын
वाबळे वाडी आणि वारे गुरुजी आम्हाला खरच तुमच्या मुळे समजले. धन्यवाद सर. गुरुजींच मनापासून अभिनंदन 🙏🙏
@arundere8337
11 ай бұрын
खूप आनंदाची बातमी दिली. धन्यवाद
@satishyadav34569
11 ай бұрын
प्रभाकर जी आपणच एव्हढे तळमळीने सांगत आहात तर वारे गुरुजी नक्कीच ऐकतील आणि पूर्ण महाराष्ट्र ही वारे गुरुजींना हीच विनंती करेल. आपली आम्हाला गरज आहे तेंव्हा कसलाही आत्मक्लेश न करता चप्पल ghala आणि ठणठणीत रहा निदान तुमच्या साठी नाहीतर वाबळेवाडी सारख्या अनेक गावांसाठी तरी जयहिद गुरुजी.
वारे गुरुजी आणि त्यांचं कार्य निःसंशय थोर आहेच. त्याचबरोबर प्रभाकरजी तुमच्या तळमळीला समाजकार्य आणि धडपडीला माझा त्रिवार सलाम. आणि हो वारे गुरुजींना विनम्र आणि कळकळीचे आवाहन की आता पायात पादत्राणे घालाच 👃
@DrAnantGhuge-oy5pv
7 ай бұрын
वारे गुरुजी नमस्कार, तुम्ही प्रामाणिक पणे प्रयत्न केले शाळेसाठी. पण लोक अंब्याच्याच झाडाला दगड मारतात हो. साधू संतांना व सज्जन व्यक्तींनाच त्रास होतो. टगे मात्र मस्त मलिदा खातात. तुमच्यावर अंन्याय झाला आहे. हे उभ्या महाराष्ट्राला कळतंय. पण त्रास देणारे हे साधुसंत नसतात. त्यामुळे त्यांचं मनावर घेऊन स्वतः च्यां पायात काटे टोचून नका हो घेऊ. त्यांना तुमची दया येणार नाही. तुमची गरज अजूनही गोरगरीबांच्या व जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना आवश्यक आहे. जिवंत आहे तो पर्यंत समाज सुधारकांच कार्य संपत नसतं. तुम्हाला अजूनही खूप पल्ला गाठायचा आहे. तुमच्या सारख्या कर्तूत्ववान माणसाने थांबता कमा नये.
@sopansomavanshi7790
11 ай бұрын
आधुनिक काळाचे संदिपनी गुरू यांना मानाचा मुजरा धन्यवाद
@ushagupta2465
11 ай бұрын
धन्य हो वारे गुरूजी 👍👍
@sudhiragashe4420
11 ай бұрын
गुरुवर्य वारे गुरूजी.... हार्दिक अभिनंदन आणि खुप खुप शुभेच्छा .... गुरुजी आता तरी पायात चप्पल घाला... आता पुढील वाटचाल महाराष्ट्रभर करायचीय..... तुमचे आरोग्य चांगले तर महाराष्ट्राचे भाग्य अबाधित राहील.... आपणांस शत शत प्रणाम 🙏🙏🙏
@sudhakarkapse4067
11 ай бұрын
मन हळवं होतं हो गुरुजी..हात जोडून विनंती पायात चपला घाला हो गुरुजी..😢😢😢
@nikhilg.2645
11 ай бұрын
निस्वार्थ स्पष्टीकरण...खूप छान..👍👍👍👍👍
@pravinpatil4661
11 ай бұрын
श्री वारे "गुरुजी देर है पर अंधेर नहीं " सत्यमेव जयते 🌺🙏🇮🇳🇮🇳🇮🇳🙏🌺
@vinitadeshmukh5155
11 ай бұрын
हे खरच खूप वाईट आहे चांगल्या शिक्षकांना सर्वच ठिकाणी त्रास होतो. सर्व व्यवस्था सडली
@narmada_swami
11 ай бұрын
एवढं नक्की BJP राज्य असताना कमीत कमी न्याय तरी लवकर मिळतो वारे गुरुजी व तुमचे मनापासून अभिनंदन गुरुजी तुमचा त्रास तुमचा नाही राहिला तो संपूर्ण महाराष्ट्र चा झाला एकच विनंती पायात चपला घाला अजून बराच कार्य तुमच्या हातून घडणार आहे
@ravindrashinde941
11 ай бұрын
सर्व शिक्षकांचा हा विजय आहे।शिक्षक आणि शिक्षणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलणे गरजेचे आहे ।कंत्राटी कर्मचारी भरती करणेचे हे क्षेत्र नाही
@user-eh7uy2nn8v
11 ай бұрын
गुरूजी, छत्रपतींच्या महाराष्ट्राला तुमच्या सारख्या परीसाची गरज आहे. त्यासाठी तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रा फिरायचे आहे, म्हणुन आता चपला घाला. धन्यवाद.
@PriyankaWalke-wj3fd
2 ай бұрын
वारे गुरुजी नमस्ते तुम्हाला कळकळीची विनंती आता तरी चप्पल घाला शेवटी सत्य ते सत्य असतं आणि ते जिंकत रामाला वनवास भोगावा लागला आपण तर माणसं आहोत शिक्षणाचा मोठा वाटा म्हणजे वारे गुरुजी सलाम आहे तुमच्या कार्याला❤
@ramnagargoje5904
11 ай бұрын
आदरणीय श्री. वारे सर आपण आपल्या पायात चप्पल घालावी. शेवटी सत्याचा विजय झालाच.
@pravinmohite3461
11 ай бұрын
खरंच आहे सर तुम्ही tynnachya वेदना जाणल्या salute tumhla आणि त्या वारे गुरुजींना
@vilasanandwar2090
11 ай бұрын
तो बांडगूळ आमदार कोण
@surajpharate8886
11 ай бұрын
Mla Ashok pawar Shirur Haveli NCP
@sunilgarje4975
11 ай бұрын
प्रथम आदरणीय प्रभाकरजी तुमचे धन्यवाद... गुरुवर्य वारे गुरुजींनी आता चप्पल घालावी...
@aniruddhagupte6690
11 ай бұрын
महाराष्ट्राच्या ऐवढ्या मोठ्या व्यक्तिमत्त्वाची ओळख प्रभाकरजी, तुमच्यामुळे आम्हाला झाली. वारेगुरुजी, आणखीन खुप लांबवर आपल्याला चालायचे आहे, तेव्हा कृपया वहाण घाला. 🙏🙏
@user-zk6cx4jv5e
11 ай бұрын
गुरुजी आपण खूप ग्रेट आहात. पायात चप्पल घाला.. या राजकारणी हरामखोांना लोकांच्या मुळे तुम्ही स्वतः त्रास करून घेऊ नका.. तसेच सूर्यवंशी सर आपण नेहमी सत्याच्या बाजूने उभे राहता. आपलेही खूप खूप आभार..🎉
@rajendrasuryavanshi323
11 ай бұрын
गुरुजी!! तुमच्या कर्तृत्वाला आणि सहनशक्तीला सलाम !
I had watched ABP award session. It was moved to see that Varevguruji was bear footed..He is a noble teacher .Sir , you have won the case.Start wearing your shoes or Chappal and have comfort for your feet .your success is yours .No one can claim or compete with your thoughts actions and your love for teaching .My naman to you . Prabhakarji aaple aabhar. You always put forth best thoughts and ignite sensitive minds .
@subhashdhokale8108
11 ай бұрын
आदरणीय वारे गुरुजींच्या कार्याला सलाम..🎉🌷🌷🙏
@dilipbambardekar9289
11 ай бұрын
शेवटी सत्याचा विजय झाला.... ते वारे गुरुजी खरच परिसच आहेत.. त्या व्यक्तीला 🙏🙏🙏
@rajeshzapke4550
11 ай бұрын
गुरूजी आपल्याकडे पाहून मनापासून वाटते म्हणावं गुरूर्ब्रह्मा गुरूर्विष्णुः गुरूर्देवो महेश्वरः । गुरूर्साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः ।।
@sureshgharge3561
11 ай бұрын
असे गुरुजी सर्व शाळांना लाभो❤
@sayalisawant891
11 ай бұрын
श्री. वारे गुरुजी तुम्हाला शतशः प्रणाम. आणि प्रभाकर भाऊ तुम्हालाही शतशः प्रणाम. तुमच्या सारख्या देव माणसांची या महाराष्ट्राला गरज आहे. गुरुजी आता तरी चपला घाला, स्वतःला आत्मक्लेश करून घेऊ नका. आकार डिजी 9 ला खुप खुप शुभेच्छा भाऊ, दुसऱ्यांच्या मनातील व्यथा साध्या सरळ पण मनाला भिडेल अशा शब्दात मांडता. असेच तुमचं कार्य पुढे सुरू ठेवा. धन्यवाद
@s.r.parkhe5911
11 ай бұрын
सन्माननीय श्री. वारे सर आपण अग्नीपरीक्षेत तावून सुलाखून निघालेलं सोनं आहात... 🌹🙏🌹सत्यमेव जयते |
@anandjadhvrao660
11 ай бұрын
गुरुजी ना दोन साल मानसिक यातना देणारे राजकीय कोण नाव काय ??शिरुरचे पुणे जनतेस कळले पाहीजे. वारेगुरुजी.आपणास कळकळची विनंती चपला घाला.
@ushagupta2465
11 ай бұрын
Please guruji please आत्ता चपला घाला 🙏🙏🙏
@vivekananddagare2543
11 ай бұрын
Super duper explanation 👌 👍 very well done 👌 👍 jai hind vande mataram 👌 👍 jai bharat 👌 👍 ❤
@nileshm1051
11 ай бұрын
गुरूजी प्रथम तुम्हाला वंदन आणि हात जोडून पाया पडून नंतर कळकळीची विनंती आता तरी पायात चपला घाला तुमच्या सारख्या शिक्षण क्षेत्रात क्रांती करणारया गुरुवर्याची खरंच खूप आवश्यकता आहे 🙏
@mahipalpardhi3779
11 ай бұрын
आदरणीय वारे गुरुजी आता तरी पायात चप्पल घालावं हीच विनंती 🙏
@DadasahebBangar-ev1mb
11 ай бұрын
अतिशय सुंदर विश्लेषण केले आहे प्रभाकर सुर्यवंशी सर आपण....!🙏
@madhurakulkarni478
11 ай бұрын
वारे गुरुजी खरंच अख्ख्या भारताला तुमची गरज आहे. तुम्हांला खूप खूप शुभेच्छा व आशीर्वाद
@ranjanadeshmukh6387
11 ай бұрын
सत्याचा विजय हा होतोच.अजून एक करा गुरुजी,ज्यांनी ज्यांनी तुमचा छळ केला त्यांना त्यांची चूक आणि किंमतही कळली.आपल्याला एकच कळकळीची विनंती आहे.उभ्या महाराष्ट्रावर आपण आपली आभाळ माया पांघरावी.ज्याची आज नितांत गरज आहे.तुम्हाला छळणा-यांची *हिशोब*वरचा बघून घेईलच.
@anuradhakulkarni1440
11 ай бұрын
आशाच शाळेची maharatrala गरज आहे असेच हजारो गुरुजी निर्माण व्हावे ही ईश्वरचरणी प्रार्थना
वारे गुरुजी नमस्कार मी आत्ताच तुमच्याबद्दल संघर्ष मय व्हीडिओ ऐकल सलाम तुमच्या कर्तृत्वाला .
@wablenisarg971
11 ай бұрын
तुम्ही खरच छान शब्दात वारे गुरुजी chya व्यथा मांडल्या सर खूप खूप आभारी... वारे गुरुजींच्या डोक्यावर कायम श्री वरदविनायक चा वरदहस्त राहो ही ईश्वरचरणी प्रार्थना
@mrunalinidatar8309
11 ай бұрын
वारे गुरूजी आता तरी चपला घाला.खूप कार्य करायचे आहे तुम्हाला ! तुम्ही दिलेल्या लढ्याला सलाम!
@jaihind6515
11 ай бұрын
उद्याचे पद्मश्री वारे गुरुजी 🙏
@Sudarshan109
11 ай бұрын
Guruji jya Aamdaramule aplela tras zala ahe tya harami aamdaracha v pakshacha jahir nished. Rajkaranatil hi vikruti kayamchi sampvavi.. Harami shikshak samratacha jahir nishedh.
@sayalidanders40
11 ай бұрын
वारे गुरूजी आपल्या कार्याला व आपल्या कार्यात सहभागी असलेल्या सर्वांना वंदन 🙏🙏 आपण आता वहाण घालावी अशी आपणास नम्र विनंती आहे 🙏🙏
@pramodrane3170
11 ай бұрын
काय बोलावं...एका ध्येयवेड्या प्रामाणिक गुरू ला स्वतच्या शुल्लक स्वार्था साठी इतका मनस्ताप देणाऱ्या या नीच राजकारणाला आणि नेत्याला लोकांनीच गाडला पाहिजे.. वारे गुरुजी तुम्हाला आणि तुमच्या कार्याला साष्टांग दंडवत 🙏 प्रभाकर सर..तुमचे खूप खूप आभार..तुमच्या मुळे ही गोष्ट आम्हला कळली 🙏💐
@shraddhakhapne9765
11 ай бұрын
गुरुजींची महाराष्ट्रातील मुलांना खूप गरज आहे. ती मुले र भारतातील उत्तम नागरिक होऊन भारताला सर्व राष्टाच्या पुढे घेऊन जातील.💐 गुरुजी आपल्याला कळकळीची विनंती आहे की पायात चपला घाला. प्रभाकरजी धन्यवाद प्रभाकरजी धन्यवाद
@VishalWaghchaure-hm8dh
11 ай бұрын
गुरुजी चप्पल घाला हे जग फार फार विचित्र आहे
@keshavdeshpande8592
11 ай бұрын
वारे गुरुजी, आपले अभिनंदन. खरोखर ह्या समाजाला आपली गरज आहे.
@apekshanalawade3243
11 ай бұрын
वारे गुरुजींना साष्टांग नमस्कार
@swatijoshi1355
11 ай бұрын
वारे गुरूजी तुमची ही कहाणी मनाला भिडली. कृपा करून पायात चपला घाला. तुमच्या पायाला टोचलं बोचलं कापलं तर ते शिक्षणासाठी आसुसलेल्या चिट्ट्यापिट्ट्या मुलांसाठी खूप नुकसानीचं ठरेल.
@SachinPawar-kg8gq
11 ай бұрын
होय गुरुजी, झाला तेवढा आत्मक्लेश खूप झाला. त्याचे या *पत्थरदिल* राजकारण्यांना काही सोयरसुतक ही नाही. यापुढे नवे शैक्षणिक धोरण आखून कामाची सुरुवात करा, अवघा महाराष्ट्र आशेने तुमच्याकडे पाहत आहे! 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@AnnasahebKothe-dn5qi
11 ай бұрын
प्रभाकरजी गुरुजी आणि आपलही अभिनंदन.. खूप खूप आनंद झाला. 💐💐
@madhavrajhans7763
11 ай бұрын
सामान्य माणूस चांगला वागू लागला की त्याच्या कडे संशयाने बघितले जाते.
@swapnapandit478
11 ай бұрын
नेत्यांच्या अहंकारावर टाच आली की सामान्य निरागस माणसाला त्रास दिला जातो पण विजय सत्याचाच होतो
@vvmone5641
11 ай бұрын
Hats off to the warrior, खरंच अशा सांदीपनींमुळेच भारत जिवंत आहे... खरंच माझीही वारेगुरुजींना आग्रहाची विनंती आहे की त्यांनी आता चप्पल घालून त्यांच्या पायाखाली अशा विघ्नसंतोषी विंचवांना चिरडून टाकावं...
@dilipparab3717
11 ай бұрын
आता तरी गुरुजी तुम्ही पायात चपला घाला....🎉
@rghuveermnjrekar9913
11 ай бұрын
प्रभाकर सूर्यवंशी sir आपले पण खूप धन्यवाद, तुमच्यामुळे खरच बऱ्याच गोष्टींचा उलघडा आम्हाला होत आहे... 🙏
@saritapitre4198
11 ай бұрын
खरच हे सतीचे वाण आहे.सरकार बदलल्यावर गुरुजींना लगेच न्याय मिळायला हवा होता. का नाही मिळाला ?
@Yog6788
8 ай бұрын
गुरुजी मी सुद्धा एक शिक्षक आहे आणि जिल्हा परिषदेच्या शिक्षकाला असे विनाकारण शासनाने व राजकारणी लोकांनी टोचलं हे बघून खूप वाईट वाटतं जो समाज सुधारणा माणूस बाहेर निघाला त्याच्या नशिबी असो आपण जिंकलात पण नुसते जिंकलात तर आपल्या नावावर जय शिंतोडे उडाले स्टेशन तोडे पुसल्या गेल्या नसते तर मग काय करायचं असतं राजकारणी लोकांना चांगले दिसत नाही व शासन सुद्धा मदत करत नाही चांगले करायला गेले तर म्हणते चांगले केलं नाही आणि केले तर ते म्हणतात की खूप तू शहाणा आहेस असो सत्यमेव जयते
@suchetadhamane1659
11 ай бұрын
तुमच्या या कळकळीच्या विनंती मध्ये आम्ही सगळे सहभागी आहोत. गुरूजी कृपया पायात चप्पला घाला. गुरूजींचे अभिनंदन. सूर्यवंशी साहेब खूप खूप धन्यवाद.
वारे गुरुजी आत्तातरी पायात चपला घाला! 🙏🌹🙏 सत्य मेव जयते! 🙏🌹🙏 सत्याचा विजय होण्यासाठी वेळ लागला तरी विजय अटळ आहे गुरुजी!🙏🌹🙏
@shurtimoghe2057
11 ай бұрын
सत्याला नेहमीच त्रास सोसावा लागतो.गुरूजी तुमच्या सारख्या खऱ्या हीरोची, आदर्शवत व्यक्तीमत्वाची आम्हाला या आजच्या बिघडत चाललेल्या समाजाला गरज आहे. देव तुम्हाला उत्तम आयुरारोग्य देवो आणि तुमच्या कार्याला भरभरून यश देवो. तुमच्या शाळेवर कुठल्याच राजकारण्यांची कूदृष्टी न पडो हीच माता सरस्वती चरणी प्रार्थना. आता पायात चप्पल घाला गुरूवर्य 🙏🙏💐
@chandmand8031
7 ай бұрын
समाजामध्ये असे कितीतरी निष्ठावंत वारे गुरुजी आहेत,वाबळेवाडीच्या वारे गुरुजीं सारखी वेदना अनुभूत आहेत , गुरुजी तुमच्या कार्याला सलाम!
@sunitanimhan4435
11 ай бұрын
प्रभाकर सर तुम्ही ही जी माहिती दिल्याबद्दल लोकांना खरी माहिती कळली की राजकारणी लोक कोणत्या थराला जाऊ शकतो हे तुम्ही जगाला माहिती दिल्याबद्दल खुप धन्यवाद सर
वारे गुरुजी खरच आता तरी तुम्ही चप्पल घालावी ही विनंती 🙏🙏
@sanjaypatolesir5526
11 ай бұрын
अगदी बरोबर आहे सर, असल्या चांडाळ चौकडी आहे त्यामुळेच महाराष्ट्रामध्ये प्रगती होत नाही, स्वतः करायचं नाही आणि दुसऱ्याला करून द्यायचं नाही
@amardeepborate4038
11 ай бұрын
प्रभाकर भाऊ तुम्ही पण ह्या कार्यात महत्वाची जागरूकता केली. कारण आम्ही इतक्या जवळ राहतो पण प्रकार खरा किती खोटा किती हा तुमच्या मुळेच संपूर्ण कळला. वारे गुरुजी आणि वाबळे वाडीच्या सर्व ग्रामस्थांचे हार्दिक अभिनंदन. 🎉😊
@ShubhamBROADCASTING
11 ай бұрын
गुरूजी, आपली महाराष्ट्राला गरज आहे. आत्मक्लेश सोडा, चप्पल घालावी..... एक विनंती आहे, आता अशी चप्पल वापरा की, कोणी वाटेला गेला तर त्यांच्या गालावर बसली पाहिजे.
@pradeepbatwal143
11 ай бұрын
अशी कर्म योगी माणस,या जगात आहे,म्हणून सृष्टि जिवंत आहे,मानाचा मुजरा वारे गुरूजी
@PaavanisWorld
11 ай бұрын
वारे गुरुजी आपणास कोटीकोटी प्रणाम! आपला हा चमत्कार नेत्रदीप आहे आणि पुढे असे अनेक चमत्कार आपनास घड़वायचे आहे त्या साठी खडतर प्रवास असनार आहे आणि आतातरी हा अनवाणीचा प्रवास सोडा आणि पादुका परिधान करा कारण भविष्यामध्ये त्या पूज्यनिय असनार आहे! आमची कळकळीची विनंती आहे.🙏
@kiranvaidya6653
11 ай бұрын
वंदनिय, आदरनिय गुरूजी आता तरी पायात चप्पल घाला, खरोखर आज-आत्ता महारााला तुमची आणी तुमच्या विचारांची फार (नितांत) गरज आहे
@ThakurNemish
11 ай бұрын
वरे गुरुजी आत्मक्लेश थांबवा.. वाबळेवाडी आणि संपूर्ण महाराष्ट्राला तुमची आणि तुमच्यासारख्या शिक्षकांची गरज आहे..
@ravindranaik6468
11 ай бұрын
Jai Maharashtra
@nutanashtekar1076
11 ай бұрын
प्रभाकर जी आपलेही अभिनंदन... आपणच आम्हां सर्वांच्या वतीने वारे गुरुजींना चपला घालण्यासाठी गळ घाला...ते नक्की आपले ऐकतील.. अशा प्रामाणिक व्यक्ती ला इतक्या त्रासातून जावे लागणे ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे... त्यांची माफी त्रास देणाऱ्याने मागितली पाहिजे
@mangeshnaikwadi9143
11 ай бұрын
सहमत,प्रभाकरजी आपल्या मताशी सहमत!!!
@anamik3267
11 ай бұрын
वारे गुरुजी तुम्हाला नम्रपूर्वक वंदन.तुम्हाला झालेल्या त्रासाबद्दल फार वाईट वाटले.: सेवानिवृत्त शिक्षक.
@mamtaoltikar4244
11 ай бұрын
वारे गुरूजी !! मनःपासून आदरणीय वंदन. स्वताला याहून जास्त त्रास करून घेऊ नका.पायात चपला घाला. तुमच्या हातून खूप महान कार्य घडणार आहेत .
@anaghakorhalkar750
11 ай бұрын
आदरणीय वारे गुरुजी,आता चपला घाला.आपला लढा यशस्वी झालाय. पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.
@vaibhavagate1713
11 ай бұрын
वारे गुरुजींचा संघर्ष ऐकल्यावर, साउथ मधील हिरो धनुष चा सिनेमा "सर " आठवतो👍
@supriyaharyan3908
11 ай бұрын
वारे गुरुजी तुमची महाराष्ट्राला गरज आहे
@audesh7792
11 ай бұрын
प्रभाकरजी, वारे गुरुजी यांच्यावर जो अन्याय झाला तो सर्वांसमोर आणल्या बद्दल धन्यवाद. आम्ही पण वारे गुरुजी यांना विनंती करतो की त्यांनी पायात चप्पल घालावी कारण अजून बरेच काम शिल्लक आहे विध्यार्थी घडविण्याचे. तुमची गरज आहे महाराष्ट्राला.
Пікірлер: 1 М.