गुरुवारी जीव गेला तरी चालेल हे 1 काम चुकूनही करू नका आयुष्यभर पश्चाताप होईल Guruwar/Thursday
गुरूवारच्या दिवशी भगवान श्री हरी श्री विष्णूंची मनोभावे पूजा केली जाते. गुरुवार वर गुरु ग्रहाचा प्रचंड प्रभाव असतो. या दिवशी काही विशिष्ट कार्य केल्याने आपल्या कुंडलीतील गुरु ग्रह मजबूत बनतो. तर काही कार्य गुरु ग्रहास कमजोर बनवतात. या व्हिडिओमध्ये गुरुवारी कोणती कामे करावीत आणि कोणती कामे करू नयेत याबद्दल मराठी भाषेत माहिती देण्यात आलेली आहे.
#Thursday
#guruwar
#only_marathi
Only Marathi
Негізгі бет Тәжірибелік нұсқаулар және стиль गुरुवारी जीव गेला तरी चालेल हे 1 काम चुकूनही करू नका आयुष्यभर पश्चाताप होईल Guruwar/Thursday
Пікірлер: 126