श्री स्वामी समर्थ....ताई मी नाशिक मध्ये राहते मी खूप दवाखाना केला पण मला pregnancy राहत नाही ... पण मी तुझे व्हिडिओ पाहून गुरुवार सुरू केले 6 गुरुवार झाले माझे आता 11 गुरुवार होण्याआधी मला good news मिळावी ही माझी म्हाराजांचरणी इच्छा आहे...
@poojaslifestyle3558
2 жыл бұрын
Aga tai khup anad zala aikun swami krupa🙏
@shree2210
2 жыл бұрын
@@poojaslifestyle3558ताई 11 गुरुवार होण्याआधी मला मिळेल का ग good news
@durgadhobale2262
2 жыл бұрын
@@poojaslifestyle3558 tai tuza reply nahi aala manun kadhich vait nahi vatal .Karan je mala vicharaych ast tyavar tu video banvtech.jas manatal olkhate Thank you shi Swami samarth
@prittypreetii6825
2 жыл бұрын
ekadasila 11 guruvr Suru kru ka chalel ka...sankalp karav ka
@ashwinimistry7778
2 жыл бұрын
@@shree2210 swami samarth nakki milel good news .... Mala swatala bhetali aahe
@swarachimojmasti4766
2 жыл бұрын
Mi tar lagn jhalyapasunach umberthyachi pooja kartey ani mala 3varsh jhali mi Swami sevet aahe mi phakt guruvarich nahhi tar roj 11vela tarak mantra, purushsukt, streesukt, vyanktesh stotra, kal bhairavashtak, gurucharitratil14va. Adhyay vachte 1mal Shree swami samarth mantar jap karte ani aaj pasun mi gurucharitrache adhyay chalu kele aahet. Swamincha roj mala khup chhan anubhav milto. Shree swami samarth.
@dipalishelar304
2 жыл бұрын
मी पण आधी अंघोळ करून नाश्ता बनवते आणि मी पण गुरुवारी तुम्ही सांगितल्याप्रमाणे अभिषेक केला केला हे सगळं तुमच्यामुळे होत ताई खरंच तुम्ही मला स्वामी रुपात भेटल्या आणि तुमचा मनापासून धन्यवाद ....श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏
@poojaslifestyle3558
2 жыл бұрын
Swam in mule🙏
@somnathswami9101
2 жыл бұрын
ताई तुम्ही अक्कलकोट मध्ये आलेले अनुभव सांगत होतो तुम्ही तेव्हा माझ्या डोळ्यात अश्रू येत होते अंगाला शहारे येत होते
@rashmipalkar6380
2 жыл бұрын
आजचा दिवस खुप सुंदर सुरुवात झाली, आज मी अकरा गुरुवार उपवास करायच ठरवल मी आज पहिला गुरुवार झाला, माझा मुलगा चालत नव्हता आठवड्यात माझा मुलगा चालायला लागला 17 महिन्याचा आहे, सगळे जण घाबरवत होते असाच राहिल तसाच राहिल, मी स्वामी कडे मागण मागितल आज माझा मुलगा चालायला लागला आज पुजा केली नारळावरच फुल स्वामीच्या चरणी पडला माझी पुजाझाल्यावरतेहीत अचानक डोळ्यात पाणी आलं रडूच आवरत नव्हत माझा मुलगा जयजय स्वामी बोलतो दिवस भर तो तेच बोलतो
@poojaslifestyle3558
2 жыл бұрын
Kiti sundar anubhav tai🙏
@dipashetye1562
2 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏🙏 ताई आमच्या कडे मुर्ती आहे पण पाण्याण भिजवल तर रंग निघतो तर मी काय करू ते सांगा 🙏🙏
@dhirajwakode9183
2 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ🙏🌹🙏 श्री गजानन महाराज की जय🌹🙏🌹 पुजा आज माझा आठवा गुरुवार आहे आठ गुरुवार माझे चांगल्या प्रकारे पार पडले आहे मी गजानन महाराजांचे पण करते त्यामुळे मी मागच्या एकादशीला शेगावला गेले होते आज एकादशी असल्यामुळे मी स्वामींना फराळाचे नैवद्य दाखवनार आहे आशा करते बाकीचे गुरुवार पण चांगल्या प्रकारे पार पडेल आज हे तुझ्या मुळे शक्य झाले मला स्वामीविषयी काहीच माहित नव्हते आता मला ही सर्व सेवा करण्याची सवय झाली आहे त्यामुळे काही राहिले तर चुकल्या सारखे वाटते आणी मला पण स्वामींचे छोटे छोटे अनुभव येत आहे असं वाटतं की स्वामी आपल्या सोबत आहे तुझ्या वर स्वामीचा खुप मोठा कृपा प् साद आहे म्हणून तुला अक्कलकोट स्वामी चा एवढा मोठा अनुभव आला स्वामी सर्वाचे कल्याण करो हीच स्वामी चरणी प्रार्थना अवधूत चित्ंन श्री गुरुदेव दत्त 🙏🌹🙏
@sunitachavan1069
2 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ🌺 जय जय स्वामी समर्थ🌺🌺 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त समर्थ🌺🌺 शुभ गुरुवार🌺🚩🚩 ताई मला एफ विचारायच होत की मी जेव्हा अक्कलकोटला गेले तेव्हा मला स्वामी चरणा जवळंच नारळ मिळाल होत ते मी घरी आणल पण 2 दिवसानतंर त्या नारळाला तडा गेला तो तडा कशामुळे गेला असेल कळत नाही पण असही वाटत की माझ्या कुटूंबावरच संकट स्वामीनी त्या नारळावर घेतल असा माझा विश्वास आहे तरी तुला काय वाटत ते मला जरूर कळव🌺 श्री स्वामी समर्थ🌺🌺🚩🚩🙏🙏
@laxmirupnur960
2 жыл бұрын
Tai majykde gajanan vijay granth pn ahe ani swami samrth saramrut pn ahe me nkki kashi ani konachi seva kru...mhnje me gajanan maharajnche parayn kele swamiche pn kele...nkki ky kru sang na plzz reply de tai
@amrutavardam3394
2 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ ताई 🙏 ताई मी मागील दीड वर्षापासून माहेरी माझ्या लहान मुलीसह राहत आहे. ताई आमच्या संसारात खूपच अंतर आलय. आमची कोर्टात केस सुरू आहे. ताई जुळत येत येत आणि काही कारणास्तव पुन्हा बिघडत ताई मला माझा नवरा, माझ्या मुलीला बाप😥 आमचा संसार मनापासून हवाय गं 🙏 ताई तु माझ्यासारख्या बर्याच जणींची प्रेरणा आहेस. तुझे व्हिडिओ पाहून मी स्वामींचे 11 गुरुवार संकल्पयुक्त करतेयं. आजचा 10 वा गुरुवार 🙏 स्वामींच्या कृपेने आणि आशिर्वादाने उद्यापन निर्विघ्नपणे पार पडुदे 🙏 आणि माझे पति मला व आमच्या मुलीला माहेरी येवून सन्मानाने घेवून जावू दे. माझा स्वामींवर मनापासून विश्वास आहे ताई 🙏तुमचे मनापासून धन्यवाद ताई 🙏 Plz reply me 🙏
@sangitahalnor8421
2 жыл бұрын
ताई तुम्ही जी पूजा सांगितली आहे गुरुवारची त्यात शंख ठेवला आहे तों तसाच ठेवायचा आहे का आणि तों तसा का ठेवायचा कारण मी जी open बाजु खालच्या बाजुला ठेवली आहे देवघरात. मला गुरुवार करायचे आहेत स्वामींचे म्हणून विचारले लवकर riply द्या ताई plz
@Dipalikoli-ry2jp
7 ай бұрын
स्वामी आई नक्की मदत करती ताई तूझी तू खरच जाशील तूझा सासरी भिऊ नको श्रि स्वामी आई आहे
@samadhanaahire4745
2 жыл бұрын
ताई तुम्ही महाराजांना तांब्या भरून पाणी ठेवतात त्याचे काय महत्त्व आहे ते आम्हाला सांगा श्री स्वामी समर्थ
@Pallavipatil9598
Жыл бұрын
ताई, तुमच्या पुर्ण घराचा video दाखवा
@rekhamate836
2 жыл бұрын
ताई मला तूमचा ग्रुपला ऍड कराना प्लीज. 💖❤️✨️
@shindek21
2 жыл бұрын
*🌸🙏|| श्री स्वामी समर्थ ||🙏🌸* *🌸🙏|| श्री गुरुदेव दत्त ||🙏🌸* *🙏अशक्य ही शक्य करतील स्वामी🙏*
@sambhajipatil3378
2 жыл бұрын
Shri swami samarth shri swami samarth shri swami samarth tu majhyasathi swaminch rup aahes pooja majh konch nhi as vatat Astana tu majhya aayushyat aalis khup aabhari aahe mi tujhi tu majh Maher aahes aani kaym tu majhya sobat raha plz mi aayushy sampvaycha vichar kart hote aani tujha video baghun mi majha ha vichar badlala mi tu sangitlel saglya seva roj karte thanks pooja shri swami samarth 🌺🌺🌺🌺🌺🙏🙏🙏
@shivdasdethe7247
2 жыл бұрын
Tai mala tya group madhe add hota येईल का गुरुचरित्र परायानाच्या🙏🏼
@urmii30
Ай бұрын
ताई रेंटघरात ही पूजा केली तर चालते का...?याचे फळ आपल्यालाच मिळणार ना...?
@amrutadeshpande7386
2 жыл бұрын
Tai garuchatrai groupmadhe mala add Kara n plz
@sandipkadam8284
2 жыл бұрын
श्री यंत्र पण रोज पाण्याने स्वच्छ करून घ्यायला पाहिजे का please reply श्री स्वामी समर्थ 🙏🙏
@poojaslifestyle3558
2 жыл бұрын
Garaj nahi
@sandipkadam8284
2 жыл бұрын
Thanks tai
@anujadeshmukh1375
2 жыл бұрын
Tai evdhya seva keli ki mag non veg kadhi khata tumhi
@zamiransari4498
2 жыл бұрын
Shree Swami Samarth 🙏🌺🙏🌺🙏🌺
@bharatizade5090
2 жыл бұрын
🌹🌸🙏🙏अनंतकोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगिराज परब्रम्ह सच्चिदानंद सद्गुरु अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय ....🙏🙏🌹🌸
@MissIndia524
2 жыл бұрын
shri swami samarth 🌼🌸🌺
@mansipatil5132
2 жыл бұрын
Didu tea product chi name kay aahe
@kirtiughade9491
Жыл бұрын
ताई मी पण तुमचे व्हिडिओ बघून स्वामींची नित्य सेवा घेतली आहे... हळू हळू गुरुवार पारायण पण करायचं मनात आहे स्वामी करून घेतील नक्की😊...
@monikajadhav6019
Жыл бұрын
Ani क्रमशःनित्य सेवा swami saramrut krt aslyavr nonveg band kraych ka
@purushottampatil3429
2 жыл бұрын
ताई आमच्या घरात मांसाहार करतात.तर तुझ्या घरात जशी स्वामी महाराजांची मूर्ती आहे तशी मूर्ती मी कर घरात स्थापन केली तर चालेल का.please reply tai.🙏🏻🙏🏻 श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻🌹
@harshalchougule9649
2 жыл бұрын
आमच्या येथे सुद्धा गजानन महाराजांच्या पोथींचे साखळी पारायण दर गुरुवारी होते . 🙏🙏🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏
@panjabsarnaik5111
2 жыл бұрын
ताई तुमच्या कडून आम्हाला खूप काही शिकायला मिळालं 👏🏻 धन्यवाद ताई
@mjadhav4398
2 жыл бұрын
ताई मला महाराजांची मूर्ती घ्यायची आहे तर चांदीची घ्यावे किती द्यायची घ्यावी की तुझ्याकडे आहेत अशी घ्यावी हे मला कळत नाही कारण मी आतापर्यंत फोटो वापरले ते खूप पटकन खराब होतात ग आणि तू म्हणते अगोदर आंघोळ करायची तर आमच्याकडे म्हणतात आंघोळ केल्यानंतर जा म्हणजे फाट्याला स्पर्श करू नये त्यानंतरही सेक्सी आणि त्यानंतर मग देवपूजा चालत नाही तर तू सांग अगोदर आंघोळ करणार चालते का त्यानंतर साफसफाई आम्हाला अगोदर साफसफाई करण्याची सवय आहे त्यामुळे मला आंघोळ अगोदर की खूपच वेगळं वाटतं व स्वच्छ वाटतं नंतर मी बीड जिल्ह्यातील मीरा जाधव स्वामी भक्त
@deeptivijaykunnumal356
Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ.. ताई मला 11 गुरुवार करायचे आहेत पण मार्च मध्ये आम्हाला घर change करायचं आहेत मग तोडे गुरुवार तिथे झाले तर चालेल का.. मला माहिती द्या
@sarika.jagtap
Жыл бұрын
पूजाताई साखळी पारायण सांगितल्याबद्दल धन्यवाद पण त्याची सुरुवात करायला त्याचे नियम अटी व सांगता बद्दल माहिती मिळेल का कृपया करून माहिती द्या.
@komallawand6100
2 жыл бұрын
ताई.... जर आपण रोज स्वामी चरित्र सरांमुर्त याच रोज एक अध्याय असं पठण करत आसू तर त्या मध्ये आपण non veg खाऊ shakto कां
@bhumikolhe2601
2 жыл бұрын
Tai hey products kashe ghysyche. Maza pn khup hair fall hoto ah g.. Shree swami samartha jai Jai swami samartha
@aartibankwad9913
Жыл бұрын
ताई मी खूप disturb aahe 😭😭😭....मला तुला बोलायचं आहे
@poonambose8698
2 жыл бұрын
Hello tai me aaj punachya bus mashya basle maji 6 years chi mulgi aani 4 years cha mulga ...aamchi bus aale fatayacha alikadech kharb zali mahnje bus magchya said la nisti var udat hoti, bus laxmi hotel ver tabli..aali purn bharleli bus madle sit dusrya bus madhya basle aamhla dusrya bus madhya jagach nahi milali...aamhi sarv ghabrlo..aamhla paryay navta aamhi part 7 pasjar tyach bus madhya baslo aani me bolle aaj guruvar ... shree swami samarth bolle aani ajun pan shree swami samarth jay jay swami samarth asach mantra bolu rahile🙏 mala mahiti aamhala swami maharaj nakki ghari pohchvel 😊🙏
@gajananshinde6764
Жыл бұрын
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय
@shubhadabagkar387
2 жыл бұрын
ताई आपलीघरातील हळदवापरीतर चाललेना पीलज मला कमेंट मध्ये सांगा श्री स्वामी समर्थ
@swatibiradar21
2 жыл бұрын
🚩☘️शुभ गुरुवार☘️🚩 🌸🙏।। अवधूत चिंतन श्री गुरु देव दत्त।। 🙏🌸 🚩🌷।।ॐ श्री स्वामी समर्थ महाराज की जय।।🌷🚩
@sarlalahamage7380
2 жыл бұрын
ताई मि pan सेव karte pan आता maj manch lagta नाही म्हंजे mla gharatil ka me karay la खुफ वेल् lagto kai जले achanak mla ch samjt nhi konti सेवा kru taiplz मजी help kra
@GGGANGH
2 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ 🌷🙏ताई आमच्या main doorla लाकडी चौकट नाही फर्शी आहे तिथं हळदी चे लेपन केलं तर चालेल का
@poojaslifestyle3558
2 жыл бұрын
Nahi umbara hava
@kalawatidate6344
2 жыл бұрын
ताई आपण स्वामींना जो नैवेद्य ठेवतो nater आपन खाला तर चालते का
@Trp345
2 жыл бұрын
ताई तुला कंटाळा येत नाही का g रोज च routine same asta tujh
@prachimore6201
2 жыл бұрын
ताई मी पण दर गुरुवरी हल्दी लेपन करते खुप छान वाटत तुझा मुळे ही सवयी लागली मला thanks Tai ❤️ श्री स्वामी समर्थ ❤️
@adarshkadam5148
2 жыл бұрын
ताई 11 गुरुवार सुरू आहेत,आज एकादशी आली आहे मग हा गुरुवार पकडायचा का 11गुरुवार मध्ये
@sandhyadudhane297
Жыл бұрын
आज माझंही पहिला गुरुवार आहे मेही स्वामींचं 11 गुरूवारची व्रत करते
@साक्षीपांचाळ
2 жыл бұрын
ताई आमच्या घरी ना स्ञीयांना देव खोलीत जायला चालत नाही त्यामुळे मी स्वामींची सेवा कशी करू
@rekhawani6721
2 жыл бұрын
ताई मी आक्कलकोट वरून एक मुर्ती आणले पण तुला फोटो पाठवायच आहे कस पाठवू
@machchindranathsolanke1907
2 жыл бұрын
Tai mi aj pasun 11 guruvarala suruvat Keli ahe. Ani mazya mishtrnch increment zal aj . Hyachi khup garaj hoti.
@abhishekrawool8941
6 ай бұрын
Mi swamin che 11 guruwar krto tr maze 7 guruwar zalet mi 15 divs maza ghari janar aahe gavi tr bakiche guruwar tithe kele tr chaltil ka
@shitaleknathrahanerahane1351
Жыл бұрын
ताई घरात दोन दिवे लावाले तर चालेल का हॉल मध्ये साईबाबा चा फोट आहे तिथे पण दिवा लावते व तुलसीत पुन्हा लावते मग असे तीन दिवे लावते चसले ka
@VANDANAPAWAR-p1h
3 ай бұрын
ताई माझ्या मुलांच्या लग्ना साठी काय सेवा केली पाहिजे त्ये सागा प्लीज
@poonamambale8643
2 жыл бұрын
Tai Mala tumcha no dya pls Mala bolaych ahe
@abcd-gz4je
2 жыл бұрын
Tai plz mla khup problemzala ahe mhnun tula no magtey tuza tr de nhiyr daadch tr de plz khup adchnit ahe g plz plz plz g mazya bhavasathi karych ahe g plz plz plz requeast ahe g plz
@SWARAJ-SAVE0270
2 жыл бұрын
ताई तुमचा फोन नंबर पाठवा
@gauri458
2 жыл бұрын
Tai plz maja comment la reply denaa... Khup month pasun 11 guruvar chlu kryche hote pn nhi jml.. Bt kal pahate swami swpnat ale n hast hoteee mg sakali me utun me 11 gurvarchi puja keli tai n ekadshi ahee mla mhit nhvt chlel ka tai
@ashwinipatil4413
2 жыл бұрын
तू जेव्हा video समोर बसुन बोलते तेव्हा आवाज कमी येतो
@mamtapintumutekarmamtapint6172
2 жыл бұрын
ताई तुम्ही स्वामी समर्थांची मूर्ती कुठून घेतली आहे
@prachimore6201
2 жыл бұрын
Tai kuap problem chalu yet g kuap tension aalya mansik tras kuap hotoy Mann shant nahi hot ye Kay Karu Samjat nahi family problems kuap lok dhukvtat Kay Kay boltat nahi Shan hot g ekadi seva sang na swaminichi jyane Mann shant hoil
@sandhyapawar6802
2 жыл бұрын
ताई माझ्या मिस्टराच्या हातातील घड्याळ उडून खाली पडले
@minalkhedekar796
2 жыл бұрын
Khupchan tai chan prassan vatale tujhyamule positivity yete THANKS SHREE SWAMI SAMARTH RENUKA MATA KI JAY 🙏🌹
@gayatrisonawane8006
10 ай бұрын
एकटीनेच जर दर गुरुवारी एक एक अध्याय घेतले तर चालेलका ताई
@aarvikerkar6190
Жыл бұрын
Ek vicharaych hot 11guruwar hoyee paryant swamincha photo tasach thevaycha
@ashwinishinde1741
2 жыл бұрын
Tumche video pahun mi pn saramrut vachale... Ani mla Khup Chan anubhav ala. Maz an Mr Jast patat nh Te ajibat man sanman det nh.. Tr yavar Kay upay ahe ka?
@shrikantkhandagle5826
2 жыл бұрын
ताई माझी आवडती व्यक्ती माझ्या बरोबर बोलत नाही आहे तरी उपाय सांगा
@ujjwalakurhade1494
2 жыл бұрын
Tai kendrat dhatuchi murti milate maharajanchi ani purushsuktane Abhishek karava
@harshadachaudhari8147
2 жыл бұрын
Tai mala tuza no pahije aahe mala tumala Aanubhav sagacha aahe plz mi Gaikwad dada la pan sagitla pan tani dila nahi. Jar Swami Samarth Maharaj chi icha asel tar nkkich hoil. Plz🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@swamisandesh526
Жыл бұрын
Tai 🙏 shree swami Samarth. roj swami sevemdye ky ky pathan karave.
@dipikad5335
2 жыл бұрын
Shree swami samarth ,🙏🍁kupach chhan swami seva krta tumi mi sagle video bgtey tumche he krch swami chi mana pasun seva krth rayile n tr konachi aatvan yeth nhi divas roj cha swami seventh nigun zato fakth swami chi seva keli tr kup swata madhe farkh padto koni kyi bole tri kyi farkh padth nhi swami aahet n bgun geta sarv ani parteykh vyaktila anubhav ha yetoch ,
हळदिचं लेपण सकाळी नाही जमलं तर ही सेवा सायंकाळी करू शकतो का
@rohinishinde9995
2 жыл бұрын
ताई माझ्या स्किनला पण प्रॉब्लेम आहे.... Plz मला कुंभार मॅडम यांचा मोबाईल no देऊ शकाल का....🙏🙏
@poojaslifestyle3558
2 жыл бұрын
Me nahi olkhat tai
@diyasantoshkendre5307
2 жыл бұрын
Tai aaj majha 6va guruwar hota aani sagli seva jhali,pn rathri 5 vasta aas samjhal ki aamhala sutak aahe mhanun mg samjhlya nanter mi rathri nevedy aani aarti nahi keli,pn seva sarv kelti skali mg ha guruvar 11 mdhe dhraycha ki nahi plz sanga...mi 11 guruwar krth aahe plz sanga.shri swami samarth...
@madhurichougale7170
2 жыл бұрын
🌸🌸🙏🏼🙏🏼अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त🌸🌸🙏🏼🙏🏼 श्री स्वामी समर्थ🌸🌸🙏🏼🙏🏼
@kalpanatayde1666
Жыл бұрын
Tai swamichi murti kuthun ghetli tu mla ghyaychi aahe plz mahiti de co no dya plz plz
@ashwinizolekar5295
2 жыл бұрын
Gurucharitra parayan next month mde kel tr chalel ka....plz reply
@indianspicesandmuchmore
2 жыл бұрын
Khup informative video tai. Me Germany la aste. Chhotishi swamibhakt ahe. Saglya goshti ethe nahi milat pan me jamel tashi seva suru keliye. Kahi problem asel tar lagech tumche june video follow karte. Thanks a lot. Shri Swami Samarth🙏🙏
@priyankadabekar93
2 жыл бұрын
Chan Shree Swami samrth
@swaranerurkar5988
2 жыл бұрын
Tai vishnu sahastrnaam kutal bolayach 1000 nave bolaychi ka?
@ranikale5335
2 жыл бұрын
ताई तुम्ही मला साखळी पारायण मध्ये तुम्ही मला जरूर घ्या
@ahire871
2 жыл бұрын
Tai mi don varshyapasun maheri rahte ata maza mulga दीड varshya cha jala ajun sasrcha kahich positive response nahi yety swami seva kartey ahe 7guruchatra parayncha sankalp kela ahe 3 parayan jale seva kartani parayan kartani mulga radycha tari seva karaychi pan ajun kahich positive hot nahiy yetil ka maje mr ghyayla maj sasar bhi nashikch ahe tai
@aurangabadmahapalika3980
2 жыл бұрын
ताई तुमचा आवाज खूप स्लो आहे आवाज ऐकू येत नाही
@ranjanadumbre3482
2 жыл бұрын
Tai mala mankyacha tras aslyane mala countinie 2 tas jagevar basne shakya nahi pan gurucharitra vachnyachi ichha ahe tar nityasevepramane roj 1 adhyay vachla tar chalel ka please reply in words
@rohininavale4816
2 жыл бұрын
Tai me job krte manavi tevdhi swami seva hot nahi mazya kdun... Dev nav ghet rahil tri pavti ka g
@priyahindalekar5144
7 ай бұрын
Tai aapla hi asa ek group asayla hava jithe amhala swamin chya sevech adhik jast canglya padhitine karta yeil
@poojadudhe48
Жыл бұрын
ताई मग आता पासून जर दर गुरुवार ला गुरु चरित्र चा 1अध्याय वाचला तर चाललं का
@monikajadhav6019
Жыл бұрын
Tai dar guruvari swami saramrut yek path kraycha asen tr madhi nonveg chalt ka
@shreyasmore073
2 жыл бұрын
Tai mihi tu sagel ts sarv seva karate 11 guruvar hi dhrale pn tai mazi icha purn nahi zali done vela asch zal ahe. Mg ka as hote ahe kahi kalat nahi . pn mi swami seva karnar ahe kahi hi houoo de. gharatil sagle mala khup ordatat ki kahi upyog hote nahi tr kashala karte . Mi Kay Karu tai .😔😔
@vidyasawant5727
2 жыл бұрын
👌👍👍🕉श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ...🌹🌷🪔🪔🌷🌹🌿🌿🌿👏👏👏🚩🚩🚩
@shivanikandarkar4961
2 жыл бұрын
Tai please mal job sathi kahi seva sangana
@shilpakulkarni3574
2 жыл бұрын
ताई तु सांगितल्या पासून मी पण तारक मंत्र म्हणते ,आता पाठ पण झाल आहे,तु सांगितलेल्या सेवा मी करते जस जमेल तस,श्री स्वामी समर्थ महाराज की जय ,धन्यवाद ताई
@reshmamore6759
2 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ ,ताई मी पण 11 गुरुवार करते आहे माझी पण इच्छा पूर्ण होईल ? मी पूर्ण श्रध्देने करत आहे तुम्ही सांगितले तसेच मी करत आहे 3 गुरूवार झाले आहेत .तुम्ही खूप छान माहिती सांगता . तुमचे मनापासुन धन्यवाद
@poojaslifestyle3558
2 жыл бұрын
Manat shanka asel tr kas hoiel
@meenakshishinde9846
2 жыл бұрын
Tai tula khup khup thank you.... Me 11 guruvar karayla suruvat kele.... 3 rya guruvarich swami ni mala prachiti dili tai.... Kharch tula khup thank you.... Shree swami samarth.... Tu sangte te sagal me karte.....
@varshasawant1433
2 жыл бұрын
Tai mla saramurut marathi madun hav ahe. Bhetel ky. Sunskrut ahe mazyakde
@neetadadhwal1626
Жыл бұрын
Madhe madhe tumsa awaz khoop slow yeto, ty mule samjhat nahin Sai baba
@trambakbodake81
2 жыл бұрын
Tai mi 9 gurvarche vrt kelyane dolyancha chashma jail ka?
@itz_canddyy_raj_
2 жыл бұрын
45वा अध्याय का वाचतात सांगितले नाही
@ankitabarge5673
2 жыл бұрын
Tai Roj ek ek gurucharitra cha adhyay read kela tar chal to Ka plz sanga
@ankitabarge5673
2 жыл бұрын
Plzzz reply Tai
@sheelaratnaparkhi5182
2 жыл бұрын
अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय रघुवीर समर्थ
@nandawarkar7489
2 жыл бұрын
🌹🌹🙏🙏अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ🌹🌹🙏🙏
@jeetdhond8553
2 жыл бұрын
ताई, आयुर्वेदिक चे फेस पॅक कास गेयच...
@rushikeshjoshi2083
5 ай бұрын
Tai aamhi bhadyani rahto tya gharcha umbra frshicha aahi tar haldi lepan karu shakto ka
@neelamshinde-y8i
4 ай бұрын
Tai mla sanga na dar guruwari swami na abhishek kasa karaycha..
Пікірлер: 837