श्री स्वामी समर्थ 🙏🏻 ताई खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल मनापासून धन्यवाद..,. ताई मी गुरुचरित्र अध्याय चोदा, स्वामी चरित्र चे तीन आध्याय , तारक मंत्र, स्वामींचे स्तोत्र , kalbhairvnashtak स्तोत्र ,आणि महाराजांचं नामस्मरण हे रोज सकाळी करते , महाराजांची आरती पण करते....खूप मनाला समाधान मिळत ... आणि हे सर्व मी तुमचे व्हिडिओ पाहून एका वहीत सगळं लिहून काढते आणि त्या प्रमने करत असते...अशीच माहिती आमच्या पर्यंत देत जावा.... खूप खूप धन्यवाद 🙏🏻श्री स्वामी समर्थ 🙏🏻
@nutanshelke9246
2 жыл бұрын
मी पण तुमच्या मुळेच दसरा पासून केंद्रात जाते रोजची नित्य सेवा करते अजून जास्तीची पण सेवा रोज करायचा प्रयत्न करते आता इतकी आवड निर्माण झाली कि उद्या नित्य सेवा सोडून काय काय करू हे आजपासूनच मनात यायला लागते आधी काम झाल्यावर टी वी पाहत होते आता टी वि पाहायचे लक्षात पण येत नाही मी सगळ्या सेवनसाजे पुस्तकं घेतले मला खूप छान अनुभव येत आहे मी खूप समाधानी आहे हे सगळे करून मी रुद्र यंत्र, कुबेर यंत्र, श्री यंत्र घेतले पिंड घेतली शंक घेतला यावर सेवा पण सतत करते दुर्गा सप्तशती पाठ पण दर शुक्रवारी वाचते ही आवड फक्त तुमच्यामुळे लागली धन्यवाद 🙏🙏
@bhartijadhav8897
2 жыл бұрын
ताई गुरुपतीपदा चा तर खूपच छान अनुभव आला ....ताई हा अनुभव तुमच्याशी शेअर करावा असे वाटलं म्हणून सांगते. त्या दिवशी मी सकाळी नऊ वाजता तुमचा व्हिडिओ पहिलाआणि लगेच घेवडा यांना आणायला सांगितले आणि navaidy बनून सव्वा दहा ला दाखवला... आणि गुरुचरित्र अध्याय एककावांन वाचायला बसणार तर एक आजी दारात येऊन काहीतरी द्या ताई अस बोलल्या. माझ्या यांनी त्या आजीला भाजी आणि चपाती दिली.. पण ती आजी मला आवाज देत होती .. मग मी उठले आणि आजीला बोलली भाजी चपाती दिली ती खावा तर ती आजी मला बघून नुसती हसत होती आणि मला बोलली मी खूप लांबून आलीय मला जरा पाणी पाज... मी आजी ला बसायला सांगितलं आणि पाणी दिलं नंतर त्या आजीने मला बोलली ताई मला जरा चहा पाझ मला चहा खूप आवडतो ..अस बोलल्या आणि नुसत्या हसत होत्या .... खर सांगू ताई त्या आजीच रूप खूप तेजस्वी दिसत होत ... नुसत गोरी पान आणि वेगळीच वाटत होती ती आजी... तीच हसन अजून मला आठवत .... खूप छान अनुभव होता हा माझ्यासाठी....श्री स्वामी समर्थ 🙏🏻
@appasahebjondhale3114
2 жыл бұрын
Youare
@manishabhise7071
Жыл бұрын
ताई खूप vdo पाहते सेवा करते तुमि सांगाल ती,,,मला कोणी नाही एकटी विचाराने नात्याने मनाने,,,पण तुमचे खूप व्हीडिओ पाहते जमलं ते सारं करते,,,आता तुमि आणि स्वामी मला खूप जवळचे आणि आपलं कोणी नाही असे वाटत नाही,,,तुम्हाला व्हीडिओ च्या रुपात स्वामींनीच मला मदत केली,,,तुमचे कोटी कोटी आभार🙏💐💖 Love you ताई,,,स्वामींच्या चरणी माझा प्रणाम,🙇 तुमि सांगाल ते सारं करेन,,,, फक्त माझी लहानपणापासून वाईट वेळ सतत येते ती बदलावी ,,, शेवटचा उपाय म्हणून मी स्वामी सेवा आणि तुमचे आधाराला व्हीडिओ एवढंच आहे आता🙇🙇🙇
@nemadeshubham7289
2 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ ... ताई तुमच्यामुळे मी स्वामी सेवेत आलो आहे. खूप छान आणि प्रसन्न वाटत सेवा करतांना आणि सेवा झाल्यावर ...
@dhanishthagambhir4046
2 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ.....मनापासून आभार की तुमच्या मुळे स्वामी च्या सेवे च्या मार्गात आले....खुप छान असता तुमचे वीडियो........1 month नंतर स्वामी जयंती आहे,काहि सेवा असतील तर.सांगा......🙏🙏🙏👏👏👏👏
@swatibiradar21
2 жыл бұрын
शुभ गुरुवार 🚩🙏🌼🌸🙏🚩 ।।अवधूत चिंतन श्री गुरु देव दत्त ।। ।।ॐ श्री स्वामी समर्थ।। 🙏🙏
@saipatil2903
2 жыл бұрын
माझ्या मुलाला नोकरी मिळाली आहे आजच फोन आला आहे Shree Swami Samarth 🙏
@ashwinipukale7106
2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद ताई… खूप व्यवस्थित माहिति देता तुम्ही…. सर्व माहिति अमल करण शक्य होत नाही… पन थोड़ी फ़ार करण्य च्या प्रयत्न करते पन खर सांगते…. खूप चांगले अनुभव आले आहेत
@poojaslifestyle3558
2 жыл бұрын
Shree swami samartha🙏
@sunitachavan1069
2 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ🌺🌺 जय जय स्वामी समर्थ🌺🌺 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त समर्थ🌺🌺🌺🙏🙏 शुभ गुरुवार
@harshaliphalsamkar9350
2 жыл бұрын
🙏🌹 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌹🙏 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🌹
@sakshideshmukh.2623
2 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏🌹 जय जय स्वामी समर्थ खूप छान माहिती दिलीत...
@nalinikharat4844
2 жыл бұрын
खूप छान माहिती सांगितली ताई जय जय स्वामी समर्थ अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त
@sushmayadav7587
2 жыл бұрын
ताई कालच माझ्या मनात हा प्रश्न आला होता आणि आज मी तुम्हाला हे विचारनार होती खूप आभार
@minal..spiritualsoul1221
2 жыл бұрын
💐🙏🏻श्री स्वामी समर्थ 💐🙏🏻श्री गुरुदेव दत्त 💐🙏🏻
@minalkhedekar796
2 жыл бұрын
Khupchan tai mahiti SHREE SWAMI SAMARTH SHREE GURUDEV DATTA 🏵🌼🌻🙏
@artijadhav6811
2 жыл бұрын
🙏श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏
@riahirlekar8690
2 жыл бұрын
Shree Swami samartha 🙏🙏💐
@shilpasawant2536
2 жыл бұрын
Shree Swami Samarth 🙏💐shubh Guruvar..Tai ani Aarohi.. 🙏
@swatikale2511
2 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🌼🌼🌼🌹🌹
@kalpanabhande9387
2 жыл бұрын
अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🌹🌹🌹
@bharatihaware4930
2 жыл бұрын
Ho, Gurucharitra 14 va adhyay, tarakmantra che chan anubhav yetat. Shree Swami SAMARTH 🙏🙏🙏🙏🙏
@supriyadorkar1457
2 жыл бұрын
Khup chhan mahiti dili tai... shree swami samarth...
@sangeetaulagadde7602
2 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏खुप छान माहिती दिली धन्यवाद ताई श्री स्वामी समर्थ 🙏
@Devyaniyborse86
2 жыл бұрын
🙏🏼🌺🌺 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🏼🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🙏🏻🌺🌺👌🏻👌🏻
@jigneshpatel8004
2 жыл бұрын
Hi
@harshalisonar1845
2 жыл бұрын
Shree swami samrth 🙏❤🌺
@nitasalvi588
2 жыл бұрын
Tai khup chaan mahiti dili 🙏🌺 Shree Swami samarth 🌺🙏
@snehalkumbhar1289
2 жыл бұрын
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ🥰🥰❤️
@AshaKurhe-nz5jv
Жыл бұрын
Shri Swami Samarth ...khup chhan mahiti
@nishatambere
2 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ
@sailijivrak8579
2 жыл бұрын
🙏🙏🙏श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏ताई तुम्हाला पण शुभ गुरवार
@jayashreepatil4134
2 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
@shitaldeshmukh1963
2 жыл бұрын
Khupch Chan mahiti sangitali tai, Shri Swami Samarth,🙏🙏
@Shivani7777
2 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🌷🌺🌷🌸🏵️🌼🌺🥀🌹
@malanchavan9215
Жыл бұрын
खरंय ताई तुमचे विडिओ खुप छान असतात छान माहिती मिळते.
Пікірлер: 463