अतिशय सुंदर प्रवचन झाले आहे धन्यवाद मनापासून आभार.❤❤❤❤❤❤❤
@urmilagirishgawade4824
6 сағат бұрын
खुपच सुंदर म्हटल
@madhavidhavale3948
Жыл бұрын
प्रत्येकवेळेला अमृतानुभव मिळतोय पुन्हा पुन्हा ऐकत रहावं अशी मनाची स्थिती होतं रहाते खूप खूप धन्यवाद धनश्री ताई तुमची वाणी ही भगवंताच सद्गुरू आणिक संतांचं गुनगाण गाण्यासाठीलाच निर्मिती झाली आहे शब्द रुपी धन आम्ही लुटत आहोत 🙏🙏🌹🌹
@anupamatambe-kk6dz
3 күн бұрын
सौ धनश्री ताईंना माझा साक्षात दंडवत आहे अप्रतिम बोलतात तुमच्या चेहऱ्यावर चे भाव अतिशय सात्विक असतात
@sunitashejwalkar6308
Жыл бұрын
आज खूप दिवसांनी धनश्री तुला ऐकलं ! भातखंडे सरांची आठवण सतत येणं हा आपला सर्वांचाच अनुभव ! गुरुपौर्णिमा वर्गात साजरी करताना प्रत्येकीची हेच पहिलं वाक्य असतं. राधाकृष्णांचं वाक्य कित्येक वेळां भाऊंच्या तोंडून ऐकलंय ! पण तुझ्याकडून ऐकलं मन भरुन आलं त्यांच्या आठवणीने ! तुझं वक्तृत्व ऐकणं म्हणजे बासुंदीची मेजवानीच वाटते ! खूप छान !
@sulakshanashinolkar9735
Жыл бұрын
👌🙏
@jayashrinargund6636
Жыл бұрын
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😊😊
@jayashrinargund6636
Жыл бұрын
😊😊😊😊
@jayashrinargund6636
Жыл бұрын
😊
@shailajadeshpande6911
11 ай бұрын
धनश्री ताई अप्रतिम बोलता देवाची देणगी आहे
@ujwaldeshmukh3755
2 күн бұрын
खूप खूप धन्यवाद धनश्री ताई ....💐👏👏👏
@sunandakulkarni3824
3 күн бұрын
फारच छान
@binamishra9961
5 күн бұрын
कार्यक्रमाची सांगता करतांना म्हटले ते अगदी खरय . जेव्हा वक्ता असेल धनश्री होऊच नये कार्यक्रमाची इतिश्री. ऐकतच रहावेसे वाटते .
Khup sunder kharch ek Changli drushti dilit Dhanyawad
@geetadeshpande3342
12 күн бұрын
🌹🙏🌹शेगंावनिवासी श्री समर्थ सद् गुरू श्री गजानन महाराज नमो नमः🕉️🙏❤️गण गण गणात बोते❤️⭐️🌼🌺🌼🌺🌼🌺🌼🌺🌼🌺🌼❤️⭐️❤️⭐️❤️⭐️🕉️🌼🕉️🌼🕉️🌼🕉️
@surryakantashimpi7495
4 күн бұрын
नुसत ऐकतच राहावे असे वाटते .😊😊
@satishkhamekar7308
3 күн бұрын
Khup Chhan 🙏
@sangeetadixit2211
Жыл бұрын
सौ धनश्री ताई,मनपूर्वक नमस्कार 🙏 अप्रतिम सुंदर निरूपण केले आहे.सद्गुरु श्री.गजानन महाराज यांचा आशीर्वाद आहे तुम्हाला,आणि त्यामुळे साक्षात श्री.महाराज तुमच्या कडून सुंदर निरूपण करून घेतात.💐🙏असेच तुमच्या सुंदर,गोड वाणीतून आम्हाला मार्गदर्शन करीत रहावे,अशीच श्री.गजानन महाराज यांचे चरणी प्रार्थना 🙏💐
@surekhajain4289
11 ай бұрын
खुपच छान अतिशय रसाळ वाणी ऐकली❤मंत्रमुग्ध करणारी🎉🎉
@geetashreeguha6628
Жыл бұрын
अप्रतिम!! किती भरभरुन आनंद देतेस, तुझ्या वाणीतून अखंड अमृताचा वर्षा व होऊ दे ही देवा कडे प्रार्थना❤
So 😊😊😊😊❤very beautiful😍✨✨😊😊😊chaan 🙏😊😊dhanyavaad🙏🙏 jai 🙏🙏
@pradnyaparalikar6901
6 ай бұрын
@@shobhasabnis1072🎂KP
@giridhargondhali7277
Жыл бұрын
ॐ गजानन श्री गजानन जय गजानन ❤गण गण गणात बोते ❤ॐ श्री साईराम ❤श्री राम जय राम जय जय राम ❤जय सिताराम ❤जय हनुमान ❤❤
@vasantipandit9808
6 күн бұрын
धनश्रीताई खूपच सुंदर गुरुविषयी सर्वांग सुंदर विचार ऐकताना तनमन भारावून गेले, एकाग्रतेने खिळवून ठेवले 🙏🙏🌹👍👏
@googlemumbai5291
Жыл бұрын
अतिशय रसाळ वाणी आणि निरुपण. ' श्रद्धा ' अतिमधुर . श्री गुरवे नमः 🌹
@SanikaMahesh
4 күн бұрын
सगळे internet वरचे podcast एका बाजूला आणि धनश्री ताईंची ओघवती वाणी एका बाजूला..it's a blessing to have you! हा व्हिडिओ म्हणजे खरी गुरुपौर्णिमा! ♥️💫🙏🏻
@user-ch7po9zm7p
Жыл бұрын
धनश्री ताई तुमच्या शब्दाला तुमचे हावभाव खूप छान वजन देतात मनात ते खोलवर पोचतात ग्रंथातील ओव्यांची सुंदर दृष्टी तुम्ही दिलीत .हे तुमचे शब्दधन श्री अशीच वाढत राहो हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना जय गजानन
@jayashrivaidya9503
10 ай бұрын
साध्या विषयांत आशय किती मोठा कसा आढळे, आम्ही पोथी वाचतो,पण तितकं सोपं नाही.आज जी फोड आपल्या गुरू पौर्णिमेच्या कार्यक्रमातून समजली, खूप आनंद मिळाला.आपली ओघवती वाणी अशीच बहरत राहो,ही गजानन महाराजांच्या चरणी प्रार्थना.❤
@anjalisutavane2996
5 күн бұрын
श्रीगुरु कृपा काय ॽ न करी ..
@geetadeshpande3342
12 күн бұрын
🌹🙏🌹सद् गुरू अनाकलनीय गोष्टींमधून भक्तांना दृष्टी देतात❤️🌼❤️🌺❤️🌼❤️⭐️❤️🌼❤️🌺❤️⭐️❤️🌼❤️🌺❤️⭐️🕉️
@sonalishinde698
Жыл бұрын
खूप छान ताई.! खरचं तुम्हाला ऐकतच राहावं वाटतं. तुमच्या निरूपणातून गुरू सतत आपल्या सोबत आहेत याची जाणीव होते. त्यांच्याच कृपेने हे श्रवण घडलं. 🙏🏻 खूप खूप धन्यवाद. 🌹🙏🏻🙏🏻
जय श्री गजानन माऊली! सारस्वत अवघे जिव्हेसी येई! या माऊली ज्ञानोबां च्या ओवी ची आठवण धनश्री ताईंच्या निरुपणातून येत असते, उपासना केंद्राची ही गुरुपौर्णिमेची अनमोल भेट आहे. श्री गुरूंचा महिमा अनिर्वचनिय असाच आहे, परंतु आपल्या सारख्या अधिकारी वक्त्या लाभल्या की आनंदाची अनेक कवाडे खुली होतात. आदरपूर्वक वंदन!
@sumatibari7098
Жыл бұрын
खुप सुंदर, आपल्या व्याख्येत खुप काही शिकवून जातात
@sumatibari7098
Жыл бұрын
मस्तच!
@anitabansod8044
Жыл бұрын
सुंदर ,ऐकावस वाटत अशी निर्मळ वाणी❤
@vidyavaidya9928
Жыл бұрын
ऐकत रहावं संपुच नाही.... धनश्री ताई 🙏🙏🙏🙏
@geetakale8258
Жыл бұрын
🙏श्री. गुरुदेव. गजानन. 🙏सुंदर निरूपण 🙏
@sudnyabhide2278
4 күн бұрын
धनश्री ताई मलाही तुमच्या तोंडून भगवतगीता विवेचन ऐकायची इच्छा आहे
@apurvakatdare1869
3 ай бұрын
खूप खूप खूप सुंदर वाणी, हावभाव, नम्रता,अगाध ज्ञान.देवाची सुंदर देणगी, आशिर्वाद. ऐकतच रहावे असे वाटते.
@geetadeshpande3342
12 күн бұрын
🌹🙏🌹👌भगवंता पर्यंत नेणारा तो “सद् गुरू”❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️🙏🌼🌺🕉️
@sandhyakanade2642
11 ай бұрын
तुमची वाणी हाच खरं तर अमृतानुभव आहे.खूप खूप शुभेच्छा ताई.ऐकताना स्व:ताची समाधी लागते,आणि माझी मीच हरवून जाते.खूप खूप आभार.
@shubhadaparab4354
11 ай бұрын
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊0😊😊
@sumedhasahasrabuddhe8391
Жыл бұрын
धनश्री ताई अतिशय सुंदर अमोघ निर्मळ
@vandanachaudhari7039
5 күн бұрын
खूपच छान अप्रतिम अशी गुरू महती सांगितली ताई आपण... श्रवणीय
@snehaldeshmukh3999
5 ай бұрын
खुपच सुदंर,रसाळ,गोड अमृतवाणी.जय गजानन.
@ashashinde2481
Жыл бұрын
आदरणीय धनश्री ताई कालपासून चार वेळा एकूण झाले.पण मन भरत नाही.माऊलीने तुम्हाला खास मधाळ गोड वाणी दिली आहे.परमेश्वर तुम्हांला उदंड आयुष्य देवो आणि तुमच्या मुखातून असेच श्रवणीय ऐकायला मिळो.❤❤❤
@PadmajaDonde
5 күн бұрын
👏🏻👏🏻👏🏻
@charulatapatil9024
Жыл бұрын
धनश्री ताई, अप्रतिम. जय गजानन माऊली 🙏🙏
@klbrohit5305
Жыл бұрын
फारच छान. ऐकतच राहावे वाटतंय. तुमच्या मुखाने माता सरस्वती बोलत आहे. श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🚩
वाह सुंदर, धनश्री ताई गजानन विजय ग्रंथाचे वाचन रोज करते पण खरं गुढ आज उमजून दिलंस नमस्कार धन्यवाद
@vrushalihadas6247
8 ай бұрын
अप्रतिम! दर वेळी पाहिलं की नवीन काही ज्ञान प्राप्त होतं असं वाटतं
@geetadeshpande3342
12 күн бұрын
🌹🙏🌹👌लघुला गुरू करणारा तो “सद् गुरू”❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️🌼⭐️🌼⭐️🌺⭐️🌼🙏
@swapnaprabhudesai3230
Жыл бұрын
खूपच मस्त सांगितलं धनश्री ताई तुम्ही! खूप खूप शुभेच्छा 🙏🏻🙏🏻
@manjushachiwate869
Жыл бұрын
फारच श्रवणीय प्रवचन! खूप खूप धन्यवाद 🙏
@anupamakulkarni8720
Жыл бұрын
सौ. धनश्रीताई लेले , विनम्र प्रणिपात.! अधिक मासासंबंधी प्रासादिक व्याख्यान श्रवण भक्ती करवावी ही मनापासून ची सदिच्छा .! अमोघ गर्भितार्थ तुमच्या च पवित्र वाणीद्वारे श्रवण करु तेव्हा च आत्मशांती ची त्रुप्ती लाभेल म्हणून पुनश्च नम्र विनंती अधिक मासाचे महात्म्य तुम्ही सांगावे. 💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
@vanitatupe6161
8 ай бұрын
नमस्कार धनश्री. ताई. तुमचा. मोबाईल. नंबर. मिळेल. का,
@ShobhaMankeshwar
8 ай бұрын
जय गुरू देव्🙏🙏🎉
@prakashmore4810
4 ай бұрын
धन्यवाद ताई आपले प्रवचन एकदम छान मन प्रफुल होऊन गेले 🙏🙏🌹🌹
अप्रतिम! अप्रतिम! अप्रतिम! तुम्हीच आम्हा गुरू समान.
@rekhaborole8455
Жыл бұрын
खूप खूप छान छान धनश्री ताई .... तुमच्या तोंडून भगवतगीता च्या प्रत्येक अध्यायाचे विवेचन सरस्वती स्त्रवलेली ऐकायची खूप ईच्छा आहे .ती पूर्ण कराल अशी आमची गीता अध्यायीची मनिषा पूर्ण कराल .
@kalpitazore9693
Жыл бұрын
🌹🙏🌹🙏🌹🙏
@suvarnaniwate5270
Жыл бұрын
जय गजानन,🌷🌷👃👃धनश्री ताई, अप्रतिम निरूपण मनःपूर्वक धन्यवाद.
@pratimaambekar7977
Жыл бұрын
नेहमीप्रमाणेच अप्रतिम शब्दातीत अनुभव !!
@pradnyadeshpande8398
Жыл бұрын
अप्रतिमच. नमस्कार आणि मनापासून धन्यवाद.
@prakashkodwate6074
5 күн бұрын
जय श्री गुरुदेव माऊली
@hirakadam8855
Ай бұрын
🙏🙏 जय सद्गुरू गजानन महाराज 🙏🙏
@veenarao4741
6 күн бұрын
Khupach sunder nirupan
@anjalibhavthankar6415
Жыл бұрын
जय गुरुदेव!आदरणीय,धनश्री ताई, आपणांस विनम्र अभिवादन!.
@deepalisohani9728
Жыл бұрын
अतिशय सुंदर झाले आहे प्रवचन धनश्री ताई अशीच नवनवीन प्रवचन ऐकायला आवडेल
@geetadeshpande3342
12 күн бұрын
🌹👌🌹🙏गुरूरूपी खुंट्याला घट्ट पकडून ,सश्रध्द रहाणे⭐️भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे”श्री स्वामी समर्थ❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️🕉️❤️👌❤️👌❤️🌺❤️🌺🙏⭐️
@sanjivanigodse9937
Жыл бұрын
तुमची वाणीच इतकी गोड आहे की संपूच नाही असे वाटते !!
@sunitimahale1785
9 ай бұрын
Stick to Guru. Hold Guru tightly.🙏🙏🙏
@tarabaichede3125
11 ай бұрын
किती गोड आवाज आहे ऐकतच रहावे वाटते
@geetadeshpande3342
12 күн бұрын
🌹🙏🌹👌वाळु सूर्यापेक्षा जास्त तापते,मुख्यमंत्र्यांपेक्षा पी. ए. जास्त महत्वाचा😊👌🌹🙏🕉️🌹🙏🕉️🌹👌🌹👌🙏🕉️❤️❤️👌🙏❤️👌🙏❤️🙏❤️👌🙏❤️👌🙏🕉️
@anitahinge4328
11 ай бұрын
Khup chan drushtant samjavtat tai Dev tumcya Vanitun ajun khup nirupan sangot.
@user-ht4fi6hv1j
Жыл бұрын
अप्रतिम रसाळ वाणी उदाहरण ओघवती वाणी काय वर्णन करावे तुम्हाला शतशा प्रणाम
@manjirilaghate5403
Жыл бұрын
खूप खूप छान ताई.रसाळ,मधूर वाणी. अगदी ऐकतच रहावं असं वाटतं.धन्यवाद.
@Anammika318
Жыл бұрын
धन्यवाद मधुरा ताई तुमच्या मुळे एकयला मिळणार
@prabhapanat4726
Жыл бұрын
Danashritai anubhutitun aalele pravachan khupsunder vivechan Thucha dilele sarva hi Tuze majajavalihi nahi maze charani matha theviyala❤
@nandapatil1770
Жыл бұрын
अतिशय श्रवणीय......वागेश्वरी...🙏🙏🙏
@aartidharwadkar10
2 ай бұрын
🙏🙏khoop chaan.Tumhala maja namaskar & Dhanyavad.🙏🙏
@rajanigokhale9812
Жыл бұрын
धनश्री ताई आत्ताच तुमचे प्रवचन ऐकले कान आणि मन अगदी तृप्त झाले गुरू शिष्यांच्य कितीतरी नवीन गोष्टी ऐकायला मिळाल्या आणि आता मन इतके काठोकाठ भरले आहे की मी अगदीं .निशब्द झाले आहे काय बोलू ते ही सुचत नाहीये पण खरे सांगू जे ऐकले त्याचे आता रवंथ करते आहे खूप खूप धन्यवाद ही लिंक शेअर केल्याबद्दल खूप खूप आभार अगदी अगदी
गुरूंची महति तुमच्याकडून ऐकताना खूप आनंद झाला अन् मी कुठे-कुठे चुकते ते प्रकार्षाने जाणवलं . नागपुरला मनाच्याश्लोकांवर केलेले प्रवचन यू ट्युबवर नाही का? खूप वेगळा दृष्टीकोन होता त्यात🙏🏻
@aartishevde283
Жыл бұрын
बऱ्याच दिवसांनी आपणाला एकल खूप बर वाटल.तुम्ही बोलावं आणि आम्ही ए एकत रहावं.यासारखा.आनंदाचा.क्षण नाही.धन्यवाद.
Пікірлер: 215