हे ५ नेते, मोदीला घरी सोडून येतील.. नितेश कराळे सर Nitesh Karale Sir on PM Modi l Pawar Thackeray
महाराष्ट्राचे लोकप्रिय शिक्षक नितेश कराळे सर यांनी इंडिया आघाडीचं सरकार कसं येईल. शरद पवार कशाप्रकारे मोदींचा गेम करतील यांचं विश्लेषण nitesh karale sir यांनी केलं. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ईडीच्या मदतीने ठाकरे, पवारांचे पक्ष फोडून त्याचं राजकारण संपवू पाहत होते. तर या उलट uddhav thackeray & sharad pawar यांनी लोकसभा निवडणुकीत भाजपची अशी वाट लावली की devendra fadnavis यांना पत्रकार परिषदेत रडू कोसळलं. INDIA आघाडीचं सरकार आणण्यासाठी शरद पवारांचं लक्ष नितीश कुमार, चंद्राबाबू नायडू आणि जगनमोहन रेड्डी यांच्यावर आहे.
india आघाडीचं सरकार कसं बसेल.?
१) नितीश कुमार :- १२ खासदार
२) चंद्राबाबू नायडू :- १६ खासदार
३) एकनाथ शिंदे :- ७ खासदार
४) जगनमोहन रेड्डी :- ४ खासदार
५) चिराग पासवान :- ५ खासदार
#NiteshKarale #UddhavThackeray #Modi #SharadPawar #कराळेसर #NCP #Congress #karalesir #MaharashtraPolitics #शिंदेगट #devendrafadnavis #shivsena #नितेशकराळे #cmeknathshinde #लोकसभा #MahavikasAghadi #NCP #modi #राजकारण #breakingnews #शिंदेगट #marathibatmya #महाराष्ट्र
1) Nitesh Karale Sir Comedy Speech
2) Sharad Pawar NCP
3) PM Modi
4) CM Eknath Shinde
5) Uddhav Thackeray
6) Nitish Kumar & Chandrababu Naidu
फक्त महाराष्ट्र या मराठी यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इथे महाराष्ट्र, देश आणि जगभरातल्या बातम्या मराठीत पाहता येईल. Welcome to Marathi KZitem Channel - Fakt Maharashtra. Get all the latest important news and updates from in and around maharashtra in marathi. stay tuned to fakt maharashtra for current Affairs, Politics, Entertainment, Maharashtra News, and many more in marathi. #maharashtra
Негізгі бет हे ५ नेते, मोदीला घरी सोडून येतील.. नितेश कराळे सर Nitesh Karale Sir on PM Modi l Pawar Thackeray
Пікірлер: 51