हे अत्यंत वाईट आहे..
शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांच्या प्रसारासाठी आपलं आयुष्य खर्ची घालणारे थोर विचारवंत प्रा.हरी नरके यांचं अकाली आणि आकस्मिकरीत्या निधन झालं.त्यांच्या अशा आकस्मिक मृत्यूने सारा महाराष्ट्र हळहळत असताना काही विकृत बुद्धीच्या लोकांनी मात्र समाजमाध्यमांवर त्यांच्याविषयी गरळ ओकली.हे अतिशय अस्वस्थ करणारं आणि संतापजनक आहे.मरणांती वैराणी..हे शिकवणारी आपली संस्कृती नामशेष होत चाललीय आणि द्वेष वाढत चाललाय.का..? कुणामुळे..?
#harinarke #abhivyakti #अभिव्यक्ती
Негізгі бет हे अत्यंत वाईट आहे..I Hari Narke I अभिव्यक्ती I Abhivyakti
Пікірлер: 318