खूप अस्वस्थ वाटत होतं महाराजांना.....सर्व विडिओ पहिले मी .... चांगल मरण आलं महाराजांना.... सर्वजण म्हणतायेत... महाराजांनी आजवर खूप समाज प्रबोधन केले , हिंदू-मुस्लिम भेद मिटवण्याचा प्रयत्न केला, खूप महान कार्य केले.... सर्वधर्मसमभाव शिकवला.... अशा या महान व्यक्तीला माझे वंदन🙏.... मरण कोणाच्या हातात नसतं, बोलावणं आलं की आपल्याला जायचं असतं... महाराष्ट्रातील सर्व कीर्तनकारांना, गायकांना, वादकांना माझा एक सांगण आहे, एक विनंती आहे की आपल्या तब्येतीची काळजी घ्या. वेळेवर खा, वेळेवर आराम करा, जिथे अस्वस्थ वाटत असेल तिथे सरळ डॉक्टर कडे जा.... आरामाचा अभाव, खाण्यापिण्याची वेळ नाही, झोप नाही वेळेवर त्यामुळे हार्ट अटॅक सारखे आजार उद्भवत असतात... त्यामुळे स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष द्या... खानपान चांगले ठेवा, वेळेवर आराम करा, खूप समाज प्रबोधन करा. खरं तर शेख महाराजांची गरज होती समाजाला . 🙏धन्यवाद 🙏
@yonusshekh6830
7 ай бұрын
हिन्दू मुस्लिम एकता के प्रतीक थे, बाबा ताजोदिन कीर्तन कार ,
@nisargjadhav9180
3 ай бұрын
Te vaikhuthi gele shuddh vaishanav chya maranyavar aevadhe dukh hot nahi tithe kirtan chalu hote kirtnat yam gan yet nahi koni mele tar vaikkhunthatale vishanu parashad yetat ani vaikhunthi gheun jatat......hare krishna❤🙏 hari bol
@rsanjusongs102
26 күн бұрын
खरं आहे डॉक्टरांचा सल्ला घेणं पण गरजेचं असतं
@shivajimurumkar4223
3 жыл бұрын
मी मुसलमान असून मराठ्यांना सांगावं की माळा घाला ......हे शेवटचं वाक्य.. काय थोरपण जाळावे ते... हे तुकोबारायांचे प्रमाण म्हणून चालू कीर्तनात शेवटचा श्वास घेणारा खरा महात्मा .......साधू ओळखावा मरणी......भावपूर्ण श्रद्धांजली शेवट तो भला माझा बहु गोड झाला.. 👏🏻
@laxamantukade8336
2 ай бұрын
🙏🙏🙇🙇😥😥
@saisagarmahamuni5943
6 ай бұрын
भाग्यवान महाराज.... निशब्द.... मला माहितीय तसं या भारतात १) भारतरत्न डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम साहेबांनंतर... २) संत ताजुद्दीन महाराज आहेत जे लोकांना ज्ञान देता देता अमर झाले.... रामकृष्ण हरी ओमसाईराम ❤️ 🙏🏻
@Smiling3DModel-nd2xs
6 ай бұрын
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
@pawankhairnar-hy7eo
5 ай бұрын
0:23
@SubhashJadhav-kc8ni
2 ай бұрын
@Smiling3DModel-nd2xs जय जय अअअअअक
@sominathsasane4826
3 жыл бұрын
💐पुन्हा असा देह होणे नाही 💐😭 राम कृष्ण हरी|| भावपूर्ण श्रद्धांजली...देवा चरणी प्रार्थना.. || ...💐.महाराज तुमच्या सेवेला कोटी कोटी प्रणाम 🙏🚩
@ganeshdargode8964
2 жыл бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली माऊली
@aharshad2486
3 жыл бұрын
पहिला मुस्लिम कीर्तनकार होते महाराज आपण संत तुकाराम महाराज आपल्या आत्म्यास शांती देवो 🚩
@anandthorat407
3 жыл бұрын
महाराज तुमच्या सारखे मरण कोणाला नाही. राम कृष्ण हरी माऊली 🌹हर हर महादेव
@vasantmodkale1195
3 жыл бұрын
जातिपातीच्या बंधनाचा त्याग करून व जातीयवादाला तिलांजली देणारा खरा समाज प्रबोधनकार हरपला ह,भ,प, ताजुध्दिन शेख महाराज यांना 🙏भावपूर्ण श्रद्धांजली💐💐💐 राम कृष्ण हरी
@dkalepatil
3 жыл бұрын
राम कृष्ण हरी
@balawantshinde6808
3 жыл бұрын
जातीपातीचया भिंती दूर करणारा संत. आपल्यात नाही त्याबद्दल दुख वाटते.
@suluchana360
3 жыл бұрын
श्री संत ताजोद्दीन महाराजांना अश्रुपुर्रण श्रद्धांजली अर्पण 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌺🚩राम कृष्ण हरी
@bandudandalwad5453
3 жыл бұрын
रामकृष्ण हरी
@sanjayshinde8684
3 жыл бұрын
😭😭😭😔😔😔😔
@chemmindcm5144
3 жыл бұрын
भाग्यवान झाली आमची माती ही .आमच्या मायभूमीत बाबांनी हरीनामाच्या गजरात देह ठेवला
@rizwanmulla8415
3 жыл бұрын
मुस्लिम समजामध्ये जन्म होऊन ही कुरान, गाथा, ज्ञानेश्वरी,अशा अनेक ग्रंथाचे सखोल अभ्यासक सर्व धर्म समभाव याचे प्रेरक थोर कीर्तनकार व्यकुंवासी ह भ प ताजोद्दीन महाराज शेख याचा पवित्र आत्म्यास भावपूर्ण श्रद्धांजली त्याच्या अकसस्मित निधनाने महाराष्ट्राच्या संप्रदायाला आणि समाज प्रबोधनला खूप मोठी पोकळी निर्माण झाली आहे परमात्मा त्याचा पवित्र आत्म्यास शांती देवो🙏🏻🙏🏻🙏🏻 🌼 आत्मा मालिक🌼
@aartisvlogg4893
Ай бұрын
Atma Malik
@bharatkumargalfade622
3 жыл бұрын
आपने बहुत बड़ा आदर्श बना है महाराज, शायद कबीर जी के बाद ,आपका ही नाम लिया जाएगा,अपने ऐसा आदर्श रचा है, आपको हम, बड़े दुख भरे ह्रदय से ,भावपूर्ण श्रद्धांजलि अर्पित करते हैं,
@hemanttekale7540
2 жыл бұрын
संत कबीरदास महाराज यांचे अवतार च होते 🙏🙏🙏💐🌷🇨🇮🚩
@anujsalunke7208
3 жыл бұрын
असे मरण येण्या देवा च्या पदरी कोटी कोटी पुण्य असावे लागते.... दुःख आहे आपण गेलात याचे ...असा संत होणे नाही. भावपूर्ण श्रध्दांजली!!!!!
@ramprashadghuge3587
3 жыл бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली
@avinashkale3270
3 жыл бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली 💐😞
@sharadsathe451
2 жыл бұрын
खरच अस मरण कुणाला हि येत नाही ...देव हा सागळ्यानसाठी सारखाच आहे ..आपण सर्व त्यांची लेकरे आहोत ..देव कधी जातीभेद नाही करत....
@kordhiraj2698
3 жыл бұрын
आपल्या जाण्याने वारकरी संप्रदाय पोरका झाला महाराज । धन्य आहेत महाराज आपण । 💐💐भावपूर्ण आदरांजली💐💐
@ravyashetaghanesaheb8585
3 жыл бұрын
महाराज्याना जसे मरण झाले तसेच माझ्या आईला पण मरण आले 10 9 2021 ला झाले वारकर्यानो 😢😢😢😢
@balajipatil7117
Жыл бұрын
(;^ω^)
@परमेश्वरआप्पाअंतरकर
3 жыл бұрын
ताजुददीन महाराज खाली बसले त्यवेळेस काहीतरी हालचाली करायाला पाहिजे होत्या महाराज वाचले आसते . ज्या जागेवर महाराज किर्तन करता करता देह सोडला त्याठीकाणी मंदिर बांधायाला पाहिजे . हीच खरी त्यांना श्रद्धांजली ठरेल .
@SDCreation777
3 жыл бұрын
नेमक कोणालाच काहीच कळत नव्हते, कोणालाच वाटले नाही महाराज असे सोडून जातील मनून
@prashantpatilkhandagale270
3 жыл бұрын
सर्व ' वारकरी संप्रदयाने महाराजांचे मंदीर बांधले पाहीजे-लवकरच |
@rajendrapalaskar452
3 жыл бұрын
Ho mandir tithech bandhyala pahije
@balasahebteke367
3 жыл бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली
@vijaykumaripar4274
3 жыл бұрын
Barobar,
@balasahebmore9045
3 жыл бұрын
असे संत होणे नाही भावपुर्ण श्रद्धांजली माऊली पैठणी येवला.
@adhyatmmajha
3 жыл бұрын
असे मरण येण्यास भाग्यच लागते कारण नारदाच्या गादीवर मरण आणि मुखी हरिनाम महाराजांना भावपुर्ण श्रद्धांजली
@sudhakarpawar4901
3 жыл бұрын
😭😭😭😭
@abhimaanhinduasnyacha
3 жыл бұрын
Hi nardachi gadi mhanje kay???
@sukhadeojawanjal4340
3 жыл бұрын
Lkjh
@sadashivkhandke9974
3 жыл бұрын
@@abhimaanhinduasnyacha . h
@avinashkale3270
3 жыл бұрын
@@abhimaanhinduasnyacha नारदाची गादी म्हणजे व्यासपीठ.... जिथे साक्षात देवांचे मंदिर
@kantilalhiramanmore7333
3 жыл бұрын
खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे कोटी कोटी प्रणाम, भावपूर्ण श्रद्धांजली
@parikshitmore7818
3 жыл бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली माऊली💐 हिंदू समाजावर आपले उपकार आहेत खरच आपण खूप महान होते 🙏🙏🙏🙏
@sangitaborase554
3 жыл бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली धेह पांडुरंग चरणि अपर्ण केला धन्य ती भक्ती
@satishtonape9411
Жыл бұрын
महाराजांना काही वेळ आगोदर अस्वस्थ वाटत होतं व ते सारखे घाम पुसत होते याच्यावरून लक्षात घ्यावे त्यांची तब्येत बरी नव्हती परंतु असं मरण येने खूप भाग्याचे भावपूर्ण श्रद्धांजली महाराज
@babasahebtarte5414
3 жыл бұрын
ताजुद्दीन महाराज यांचे ज्या गावात किर्तन होते त्या ठिकाणी त्यांचे मंदिर बांधावे अशी नम्र विनंती
@rakeshpawar4245
2 жыл бұрын
हो बरोबर भाऊ
@babajiloke5849
Жыл бұрын
वैकुंठवाशी कै. श्री तैजाऊदीन महाराज यांना भावपूर्ण श्रद्धांजली , साष्टांग दंडवत.साक्षात् देव.🌹🙏
@leelakulkarni1973
3 жыл бұрын
याला म्हणावे सदेह वैकुंठ समाधी. धन्य हे सद्गुरु. लाखो प्रणाम💐
@balukapre7521
3 жыл бұрын
जय हरी महाराष्ट्रात आपण दाखवून दिले की हिंदू मुस्लिम ऐक्य आपणास भावपूर्ण श्रद्धांजली
@nuansayyed1530
3 жыл бұрын
Qpqpsqpsqspq
@nuansayyed1530
3 жыл бұрын
Qpqpsqpsqspq
@वसनहाडे
2 жыл бұрын
😭😭😭😭
@shamsaraf6859
3 жыл бұрын
खरे महाराज, खरे भक्त, खरे वारकरी संप्रदायाचे पाईक , खरोखरच महान भक्त असल्याशीवाय शेवट असा होत नाही.किर्तनात सर्व बाजूंनी विठ्ठल विठ्ठल चालु असताना प्राण जातो.या महात्म्याने आयुष्यात काय साधन केले असेल की शेवट इतका सुंदर झाला की भल्याभल्याना हेवा वाटावा. ्
@kirandargude98
Жыл бұрын
मागच्या जन्माच काहीतरी पुण्य शिल्लक आहे. म्हणून किर्तनात मरण येणे हि काय साधी गोष्ट नाही. भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐
@uttamkale9491
3 жыл бұрын
महाराज तुमच्या अचानक जाण्याने संपूर्ण महाराष्ट्र हळहळला. खरंच ताजुद्दीन महाराज तुमचं कार्य खूप मोठे आहे 🙏 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@sagarwankhade3625
3 жыл бұрын
महाराजांनी खऱ्या मनाने व निस्वर्थाने भजन केले आसे मरण कोणाच्याच नशिबात नसते संत सेवा करत महाराजांना मरण आले महाराजांना मानाचा मुजरा ह्या युगातला खरा संत आपल्याला भेटला होता पण लोकांनी त्यांना ओळखलं नाही महाराजांना भावपूर्वक श्रद्धांजली आणि कोटी कोटी नमन
@Grateful2304
2 жыл бұрын
हिंदू धर्मात असे मरण येणं पुण्याच मानलं जातं वेगळ्या धर्मात जन्म घेऊन दुसरा धर्माच्या विचारांचा प्रसार करून खरं म्हणजे त्यांनी मानवताधर्म समजावला. बाजूला बसलेले गुरूवर्य सुद्धा पुण्यवान म्हणावे लागतील ज्यांच्या मांडीवर महाराजांना मरण आलं.🙏..हे सारं होत असताना सुद्धा शेख महाराजांनी हात करून भजन-नामस्मरण सुरु ठेवा असं सांगितलं..कलाक्षेत्र show must go on असं शिकवतं म्हणलं जातं पण आमच्या वारकरी संप्रदायाने ते पण आज दाखवून दिले..🙏🙏
@santajigaikwad1218
Жыл бұрын
𝒲𝓌𝓌𝓌
@santajigaikwad1218
Жыл бұрын
𝒲𝓌𝓌𝓌𝓌𝓌
@santajigaikwad1218
Жыл бұрын
𝒲𝓌𝓌𝓌𝓌𝓌
@Grateful2304
Жыл бұрын
@@santajigaikwad1218 ☺
@pramilabacche8368
Жыл бұрын
∆p÷
@devidasphadke7374
2 жыл бұрын
हिंदू - मुसलमान असा भेद करणाऱ्या लोकांना खूप मोठी शिकवण देऊन गेले......... महाराज, आपल्याला विठूरायाच्या मांडीवर जागा मिळाली असेल यात काहीच संशय नाही........ महाराज परत या, समाजाला तुमची गरज आहे 😟💐💐💐💐 RIP 😥😥
@shashikhandekar2951
3 жыл бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏🚩🚩 वारकरी सांप्रदाय भुषण ह.भ.प. ताजोद्दीन महाराज किर्तनसेवा करत असताना हरि चरणात विलीन झाले. त्यांच्या पवित्र आत्म्यास शांती लाभो.
@prakashkalal9355
2 жыл бұрын
Rip
@दिलीपखाणेकार
2 жыл бұрын
By hu hu hu
@sanjaykumarkolwadkar4903
3 жыл бұрын
महाराज तुम्ही अजरामर झाला धन्य ते ताजुद्दीन शेख महाराज माऊलीच्या चरणी विलीन झाले
खरच महाराज आपण भाग्यवान आहात, आपण अमर झालात देवानेच आपल्याला बोलवले आपणास भावपूर्ण श्रद्धांजली जय हरी महाराज
@shivsenaanjangaonsurji4506
6 ай бұрын
जो आवडतो सर्वाला तोची आवडतो देवाला धन्यहो ताजोद्दीन महाराज
@rakeshrahate3794
3 жыл бұрын
खरे वारकरी संत ज्यांना विठ्ठलाच्या नामघोषात देवाज्ञा झाली💐💐💐 भावपूर्ण श्रद्धांजली महाराज
@PravinPatil-qy4cd
Жыл бұрын
पांडुरंग मनी पांडुरंग ध्यानी रामकृष्ण हरि 🙏 महाराज स्वर गातच परमेश्वर चरणी लीन झाले. देहाचे सार्थक झाले. महाराजांना भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐🙏🙏
@KartikMane-n4u
11 ай бұрын
संत शेख महंमद महाराज त्यांच्यामागे ताजुद्दीन महाराज यांच्या चरणी कोटी कोटी कोटी नमन
@shriramjadhav6582
3 жыл бұрын
असा संत होणे नाही महाराज आपणास कोटी कोटी प्रणाम 🌹👏👏👏
@sureshpawar7022
3 жыл бұрын
असे मरण येण्यासाठी पुर्व जन्मिचे पुण्य असावे लागते ह भ प कै ताजूद्दिन महाराज यांच्या आत्म्यास चिर शांती मिळो अशी भावपूर्ण श्रद्धांजली
@बंडुअंतरकरअंतरकर
3 жыл бұрын
C g
@bapusahebgaikwad8901
3 жыл бұрын
@@sureshpawar7022 कककक
@amratbare1443
3 жыл бұрын
8kk
@aadinathchavan736
3 жыл бұрын
Vapan
@shambhulingbirajdarpatil8515
Жыл бұрын
😭😭 भाग्यवान आहे त खरोखरच एक संत मुखामधे नामस्मरण करीत वैकुंठ गमन केले धन्य धन्य ते मरण... भावपूर्ण श्रद्धांजली 😭😭
@tik5703
Жыл бұрын
हरे कृष्ण । ॐ नमः शिवाय। जय दुर्गा मैया की। जय महाकाली। कोटी कोटी प्रणाम या महाराजांना फार फार भाग्यशाली आहेत हे साक्षात परमात्मा परमेश्वर भगवान यांचे नामसंकीर्तन करत देह सोडला । जीवन मरण हे फक्त शरीरासाठी असते, आत्मा तर सनातन नित्य अचल सर्वव्यापी ब्रम्ह आहे।
@sitarambradaval1946
3 жыл бұрын
आपन असे एकच महाराज होते जे धर्म भेदभाव विषयी बोलत होते....! आपण केलेल्या या कार्यास शत-शत नमन...! शेवटी आपणास भावपूर्ण श्रद्धांजलि महाराज...!💐💐💐
खरच धन्य आहात महाराज आपण.भगवंताचे नामगान करत भगवान परमात्याने आपल्याला सायोज्यमुक्ती दिली. 🙏🙏🙏
@gopalbobade8895
3 жыл бұрын
संत असावे आपल्यासारखे भावपूर्ण श्रद्धांजली
@akashmore9279
2 жыл бұрын
साधु-संत ज्यादिवशी जातात त्याचबरोबर तो दिवस आणि त्या दिवसाची तिथी दोन्ही पवित्र करून जातात असेही ताजुद्दीन महाराज आपणास कोटी कोटी वंदन करतो तुम्ही साक्षात परमात्मा स्वरूप आहेत जय जनार्दन
@rekhaahire1671
3 жыл бұрын
ह भ प कृष्णा माऊली माझे आजोबा होते. आणी ज्या आक्का आहेत त्या माझ्या काकु आहेत, महाराज भावपुर्ण श्रध्दांजली
@realitytechnical8003
3 жыл бұрын
अजरामर झालात आपण महाराज जन्मोजन्मीचे पुण्य आपले जे किर्तनरुपी पवित्र सोहळ्यात देह त्यागलात.. पुण्यवान माणसालाच असे मरण येते 💐भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
@chaitanyakale6589
2 жыл бұрын
Ram krusna hari
@rupeshsankpal8548
Жыл бұрын
Shevtchya kshani pan kiti god abhang ahe
@bharatkshirsagar3047
3 жыл бұрын
महाराज आपल्या जाण्यान वारकरी सांप्रदाय पोरका झाला. तुम्ही खुप भाग्यवान आहेत माऊली. पुन्हा जन्माला या.
@alkakhetmalis186
3 жыл бұрын
भुकेल्यांच्या तोंडांत घातला अन्नाचा घास/ आयुष्यभर केला परमार्थाचा ध्यास/ आम्हा सर्वांसमोर घेतला अखेरचा श्वास/💐💐💐💐💐 भावपूर्ण श्रद्धांजली जय हरी 💐💐💐💐💐
@rajendrajadhav9457
3 жыл бұрын
ह. भ. प ताजोउद्दिन महाराज पांडुरंग चरणी लीन झाले भावपूर्ण आदरांजली
@pramodunhawane2230
3 жыл бұрын
ताजुद्दीन महाराज यांना भावपूर्ण श्रद्धांजली, हरे राम हरे कृष्णा विठ्ठल विठ्ठल परमेश्वर त्यांच्या आत्म्यास शांती लाभो
@rajudadas7514
3 жыл бұрын
चांगले विचार मांडणारे महाराज वारकरी संप्रदायाचा महान किर्तनकार💐💐💐
@आनंदवाणी
3 жыл бұрын
🙏महाराजांना भावपुर्ण आदरांजली.🙏 अश्याप्रकारे अंतिम क्षण येण्यासाठी पाटीपोटी पुण्य असावे लागते. 🙏 या दिव्य ज्ञानी हरिभक्तास व देश सेवकास आमचे कृतज्ञतेने अनंत कोटी वंदन . 🙏🙏🙏🌹🌹🌹🙏🙏🙏
@ganeshnalawade2984
3 жыл бұрын
महाराज भावपूर्ण आदरांजली अश्याप्रकारे अंतिम क्षण येण्यासाठी पटिपोटी पुण्या असावे लागते या दिव्य ज्ञानी हरिभक्तास अनंत कोटी वंदन
@shitalmule1456
3 жыл бұрын
😭😭😢😢
@shitalmule1456
3 жыл бұрын
भवपुन शदंजली
@surekhahariombapusane8536
3 жыл бұрын
महान महात्मयांस भावपुर्ण श्रद्धांजली 🙏🙏🙏💐💐💐🌷🌷🌷🙏🙏🙏
@आनंदवाणी
3 жыл бұрын
@@surekhahariombapusane8536 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹
@rajulakhadeofficial1755
3 жыл бұрын
गेले दिगांबर ईश्वर विभुती शेवटि डोळ्यात पाणि आले महाराज 😭😭 भावपूर्ण श्रद्धांजलि 😭😭😭
@adityapol9717
2 жыл бұрын
, जय जय राम कृष्ण हरी. खरच धन्य ते महाराज जातीपातीची बंधने झुगारून हरी कीर्तनातून समाजप्रबोधन करीत असताना नारदाच्या गादीवर देह पांडुरंगाच्या चरणी सर्मपित व्हावा. भावपूर्ण श्रद्धांजली
@madhavdhale394
2 жыл бұрын
माझी टिप्पणी हिंगोली जिल्हा गाव बासंबा बाबांनी माझ्या गावात दोन वेळेस कीर्तन केले आमच्या भजनी मंडळ वतीने भावपूर्ण श्रद्धांजली उत्तमराव दराडे रुस्तुमराव ढाले नामदेव गणेश ढाले आम्हा सर्वांच्या वतीने श्रद्धांजली अर्पित करतो 🙏🙏🙏🙏
@amit1983cool
3 жыл бұрын
खूप पवित्र आत्मा आहे तुम्ही तुम्हाला कीर्तनात देह सोडण्याचा भाग्य आल तुम्हाला वैकुठ प्राप्त झाले महाराज ह्यात शंका नाही रामकृष्ण हरी
@marotichintale8613
2 жыл бұрын
मारोती महाराज चिंतले खतगावकर धन्यवाद महाराज कोन दिवस येईल कैसा नाहि देहाचा भरवसा
@ganeshvanvefamilysandfesti2588
2 жыл бұрын
खरच महाराज तुम्ही अजरामर झाली मूर्ती. उरली तुमची कीर्ती, पांडुरंग चरणी देह ठेवला. 🙏🙏🙏🙏🙏💯
@MarathiFamilyCulture
3 жыл бұрын
खरचं अस मरण यायला खूप भाग्य लागते..great बाबा 🙏 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏🙏
@bhimraobache6484
3 жыл бұрын
काय त्या माऊलीचे पुण्य जिने आशा हिरयला जन्म दिला । भाव पूर्ण श्रद्धांजल🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🙏
@namdevwalkoli1839
3 жыл бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली महाराजांना 🙏🙏🙏🙏💐💐💐💐😭😭😭😭🌹🌹🌹
@allvideo7419
3 жыл бұрын
तुका म्हणे येथे भजन प्रमाण या शब्दावरच थांबले महाराज अर्थात देवाला जातीचे घेणे देणे नाही फक्त तुम्ही देवाचे शुध्द अंत करणाने भजन करा हेच सत्य आहे ढोंगी पणा नको महाराजांची सेवा देवाला सुध्दा आवडली आणि अभंग सुध्दा मागणीपर घेतला यालाच म्हणतात खरा साधु अशा संताची किमंत गेल्यावरच कळते राम कृष्ण हरी🙏🙏
@shubhamdevkar1432
3 жыл бұрын
May Radha Rani Bless You All the Time
@hemantsonawane3194
3 жыл бұрын
किर्तन करता करता मरण येणं ही सामान्य गोष्ट नाही असं बोलावणं यायला भाग्यच लागते...अंतकाळी नाम आले ज्याच्या मुखा । तुका म्हणे सुखा पार नाही ।।💐 भावपूर्ण श्रद्धांजली बाबा...😞😰💐🙏🏻 भगवान पांडुरंग त्यांच्या पवित्र आत्म्यास चिरशांती देवो हिच श्री विठ्ठल चरणी प्रार्थना...💐🙏🏻
@namaratashinde4015
3 жыл бұрын
कीती यातना वेद सोसला प्रपंच संसारी असूनही प्रथम सूखी दिले दूसरयांसी स्वतः राहूनी भिकारी परी कोणी तयाला न पूसे सगेसोयरे संपत्तीचे आयुष्य गेले उठा उठी वेळ आली आखेर निरोप घेण्याची अरे मना नको भेद करू वाद नाही काही इथे तूझ आणि माझ येता एकटे जाता एकले काही न येते संगे. शूभ रात्री.
@hemantsonawane3194
3 жыл бұрын
@@namaratashinde4015 अगदी बरोबर.👍👍💯.शुभ रात्री🙏💐🚩
@YogeshJadhav-rr6cq
3 жыл бұрын
၄၀၀၇၆@@namaratashinde4015
@sanjayanandraomandharepune5230
3 жыл бұрын
ज्या ठिकाणी प्राण गेले ती भूमी ईश्वर मय झाली
@virbhadradeshmukh9773
3 жыл бұрын
माऊली ताजोदीन महाराज तुमला भावपूर्ण श्रद्धांजली त्यांचा आत्मा शांती देवो हीच ईश्वर विठ्ठल विठ्ठल चरणी प्रार्थना 💐🙏😔😔
@vasantajadhao4280
2 жыл бұрын
वसंत जाधव. असे महाराज पुन्हा होणे नाही भावपूर्ण श्रद्धांजली
@jayshreepardeshi6221
2 жыл бұрын
काय थोर पन झाळायाचे महाराज अभंग काय घेतला सलाम महाराज तुम्हाला वारकरि सांप्रदायिक मध्य कवा नाही असे घडले
संत रुपी देव आले भक्तांना दर्शन देऊन गेले आ श्या ताजुद्दीन महाराज शेख यांना भावपूर्ण श्रद्धांजली
@pavanjadhav2775
3 жыл бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏 माहाराज असे मरण ते पण पितृपक्षामध्ये ते पण भाग्य लागते
@gangadharandhale6532
3 жыл бұрын
बाबा तुमची जागा कुनिही भरुन काडु शकतं नाही बाबा तुम्हाला कोटी कोटी प्रणाम,
@surendranathpachpol2849
3 жыл бұрын
भावपूर्ण श्रदांजली चालीस वर्षापुर्वी असेच ह.भ.प. श्रीराम वरखेडे महाराज आंत्रजकर (खामगाव बुलढाणा ) यांचे किर्तन सुरु असतांना वैकुंठ गमन झाले, त्यांना मुलगावी न नेता त्याच गावातील हरिभक्तानी अंत्यसंस्कार केले व मंदीर उभारले, दर वर्ष तेथे पुण्यतिथीस अन्नदान होते. हे खेडेगाव बुलढाणा सडकेवर आहे. असेच समाधीस्थल वैकुंठवासी ताजुद्दीन महाराजांचे अंतिमस्थली व्हावे हिच विठोबा चरणी प्रार्थना.
@panditshinde-yk2td
6 ай бұрын
ऑऑ
@rushimagar3669
3 жыл бұрын
महाराज तुमच्या सारखे महाराज होऊ नाही शकणार आणि तुमच्या सारख मरण यायला नसीब लागतंय💐😭😭😭
@balkrishnamalji6924
3 жыл бұрын
आपल्या सारखा संत होणे नाही. महाराज भावपुर्ण श्रद्धांजली.
@dhananjaydattatrey5026
Жыл бұрын
देव संत होते.अस मरन भाग्य लागते. एक आठवन ठेऊन गेले. महाराज संत
@Vijaypawar0106
2 ай бұрын
❤😢महाराज भावपूर्ण श्रद्धांजली😢❤
@mahadevrupnar6801
3 жыл бұрын
खरच महाराज तुमच्या जाण्याने वारकरी संप्रदाय पोरका झाला गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगामाजी भावपूर्ण श्रद्धांजली🙏🙏🙏
@shivpratapseklinge6955
2 жыл бұрын
🙏💐भावपूर्ण श्रद्धांजली महाराज💐 🙏 कोटी कोटी नमन 💐🙏
@arunbarkule276
3 жыл бұрын
मुखात परमेश्वरा चे नाम , नारदाची गादी अंतःकरण भरुन आले 🙏🙏 खुप मोठा अधीकार होता तुमचा.
@chandrkantthalkari4712
2 жыл бұрын
साक्षात विठ्ठलाचा अवतार .आहेत महाराज .भावपुर्ण श्रध्दांजली महाराज
@sunilsky2904
2 жыл бұрын
ताजुद्दिन महाराज आपल्यातून जाऊन आज रोजी 27-9-2022 ला एक वर्ष झाले.त्यांच्या पहिल्या स्मरणार्थ . || राम कृष्ण हरी ||
@p.gavhad4323
3 жыл бұрын
तादुजिद्द महाराज शेख यांची अतिशय दुख:त निधन भावपूर्ण श्रद्धांजली 😭😭😭😭😭😭😭💐💐💐💐👏👏👏
@kishanlal-hm1oz
3 жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏
@maheshgaikwad8396
3 жыл бұрын
महाराज मरावे परि किर्तीरुपी उरावे ... भावपूर्ण श्रद्धांजली ..
@CNKadam
3 жыл бұрын
आदर्श योगदान...! 🦚 🌈 दंडवत प्रणाम.....!!! 🙏 😷
@swapnilyerme9292
6 ай бұрын
चालला गजर झाहलो अधीर लागली नजर कडसाला, पंचप्राण हे तलीन आता पाहीन, पांडुरंगा ला,देखिला कडस, डोईला तुडस,धावितो चंद्रभागेशी समिपही दिसे पंढरी याच मंदिरी माऊली माझी🙏🙏🚩
@radhaspardesi8304
3 жыл бұрын
😭😭भावपुर्ण श्रध्दांजली ताजोद्दिन बाबा ऐसा पुण्यमरण कीसके भाग्य मे है
@prakashpardeshi4079
2 жыл бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली ताजुद्दिन बाबा
@SunilPawar-yh5ft
3 жыл бұрын
तुकाराममहाराजांचा आधुनिक अवतार म्हणजे आमचे ताजुद्दीन महाराज. सदेह वैकुंठ गाठले ,किर्तनाचे रंगी गेले देवाघरी
@mahadevrathod5223
3 жыл бұрын
महाराज तुमी देव हो ऊन गेला त भावपूर्ण श्रद्धांजलि😭😭😭💐💐🌹🌹🌷💐💐
@vaibhavbokade333
2 жыл бұрын
जय हो ताजुद्दीन महाराज....💐 जय जय राम कृष्ण हरी... महाराज आपल्या सेवेला नमन🙏 जय हरी विठ्ठल...💐
@henduravpower7264
3 жыл бұрын
विठ्ठल ,माऊली, तुम्हाला, त्यांच्या, चरणी, वीसावा, देवो,हीच,प्राथँना,महाराज,
@shilasurve8589
3 жыл бұрын
सुर्वे फॅमिली कडून भावपूर्ण श्रद्धांजली
@vijaywadekar5349
3 жыл бұрын
बोलन्या साठि शब्द च नाही बाबा खरच बातमि ऐकुन धक्का बसला 😭😭 आले देवाजीच्या मना...तेथे कोनाचे चालेना... या नियतीने बाबाला घाला घातला आणि बाबा आपनातुन हिरावून गेले बाबाना भावपूर्ण श्रध्दांजली😭😭
@shahajimule3964
3 жыл бұрын
ताजोद्दीन महाराज यांनी किर्तन करत असताना देह दुस-याचे मांडीवर सोडला. भावपूर्ण श्रद्धांजली 🙏💐💐💐💐🙏
@ramchandrashigvan7518
3 жыл бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली
@UNLIMITED_KIRTAN_MARATHI
3 жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏
@shubhangijadhav8923
3 жыл бұрын
शब्दच अपुरे आहेत, खरच असं पण मरण येणं खुप भाग्यच आहे, ताजोद्दीन महाराज यांच्या चरणी नतमस्तक होऊन भावपुर्ण श्रद्धांजली
@vandanarajgire1241
3 жыл бұрын
C❤️k
@MadhukarJadhav-je2rs
3 ай бұрын
असा संत पुन्हा होणे नाही आजच्या काळातील ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज संत संत नामदेव महाराज संत चोखा महाराज संत जनाबाई संत सावता बाबा संत गोरोबा कुंभार संत बोधले महाराज संत गजानन महाराज संत साईबाबा सर्व संता प्रमाणे यांची पण गणना झाली पाहिजे व तसे मंदिर उभारले पाहिजे त्याच लेव्हलचे हे पण संत आहेत आजचे कलियुगातील सर्वांनी हे मनावर घेऊन कार्य पूर्ण करावे ही ईश्वरचरणी व तुमच्या सर्वांच्या चरणी प्रार्थना करीत आहे जय जय राम कृष्ण हरी जय जय विठोबा रखुमाई
@chandrakantbhosale7879
3 жыл бұрын
वैकुंठवाशी बाबाजीना भावपुर्ण श्रद्धाजली 🌹🌹💐🙏🙏💐🌹🌹
@eknathshelke5538
3 жыл бұрын
असे संत पुन्हा होणार नाही देवाची करणी नारळात पाणी असे मरण कोणाला येणार नाही अशा संतास सलाम
@pranjal9192
3 жыл бұрын
महाराज शेवटचा स्वाश घेत आहे तरी पण कीर्तन चालू पण महाराजाला काय झाल हे पाहणं गरजेचं होत 😔😔😔
@माझोडमंडपपाईकराव
3 жыл бұрын
Davkhanyat neyayl phije hot
@rameshpedge2271
3 жыл бұрын
बरोबर आहे छातीला पंपिंग केली असती तर फरक पडला असता
भावपूर्ण श्रध्दांजली !महाराजांना ताबडतोब उपस्थितभक्तांनी हॉस्पीटलमध्ये नेले असते तर ... शेवटी महाराजांचे भाग्यच !
@deeprindian4146
3 жыл бұрын
भाऊ... जामदे गावापासून नंदुरबार साठी 30 मिनिट लागतात. महाराजांना दवाखान्यात नेलं पण अर्ध्या वाटेवरच त्यांनी प्राण सोडला होता. डॉक्टरांनी मृत घोषित केल.
@ReuBewgamer001
3 жыл бұрын
नाही वाचू शकले असते काल येतो व घेऊन जातो। ... मी नास्तिक असून माझ्या आस्तिक वडिलांनी लिहिलेले व सांगीतलेले स्वतःच्या मृत्यूचे भाकीत खरे ठरले माझ्याकडे त्यांच लिखित पुरावे उपलब्ध आहेत. दवाखान्यात सुद्धा माणसे मृत्यू पावतात ... वेळ आल्यावर काळ घेऊन जातो. हेच सत्य आहे. देह रक्षण्या बहु यत्न केला शेवटी काळ घेऊनी गेला।
@sharadchandranagane8791
3 жыл бұрын
@@ReuBewgamer001 खरं असेलही तुमचं .पण उपस्थित भाविकांकडून महाराज अत्यवस्थ झालेनंतर जलद अशा काही हालचाली व्हायला हव्या होत्या त्या झाल्याचे अजिबातच जाणवले नाही.अत्यवस्थ महाराजांसमोर कीर्तन तसेच चालू ठेवणे हे तर्कशुद्ध बुध्दीस पटत नाही.
@bharatisuryawanshi8879
3 жыл бұрын
महाराजांनी जागेवरच देह सोडला होता
@madhavdhale394
2 жыл бұрын
बरोबर आहे भाऊ तुमचं म्हणणं परंतु त्यांना वाटलं कुणासमोर इथून आपण उचलला तर बाकीचे मधील कीर्तन आहे की काय आहे
Пікірлер: 1,5 М.