Aaj me Akshay tritiya Chy pahilyntach poly kely pn maza puran policha swayapak khupch Sundar zala Thanks you...
@seemakamble2707
2 жыл бұрын
आजी याची पुरणपोळी खूप खूप आहे छान बनली आहे फार छान,
@cookwithsnehalambre8339
2 жыл бұрын
Thank You So Much Happy Holi 😊
@surekhaadhav9223
2 жыл бұрын
नक्कीच करणार असा स्वयंपाक मस्त
@cookwithsnehalambre8339
2 жыл бұрын
Thank You So Much 😊
@mrsvwp7427
2 жыл бұрын
अप्रतिम ...मी नक्की करणार...जास्त गहू पीठ वापरले...ते खूप आवडले
@cookwithsnehalambre8339
2 жыл бұрын
Thank You So Much 😊
@pravinwani643
2 жыл бұрын
Woo
@bhaiyyasalve1810
2 жыл бұрын
खुप छानच रसेपी आहे धन्यवाद ताई
@cookwithsnehalambre8339
2 жыл бұрын
Thank You So Much 😊
@harshitarokade2632
2 жыл бұрын
Hello mam... मला पुरण पोळी चा स्वयंपाक सोडून इतर सर्व येत. आज ठरवलं होळी निमित्त पुरण पोळी करूयात, केल्याशिवाय तर येणार नाही. संपूर्ण स्वयंपाक तुमचा हा video पाहून केला. पूर्ण वेळ kitchen मध्ये phone होता 😅. स्वयंपाक इतका छान झाला मॅम सर्व तुम्ही सांगितल्याप्रमाणे केल. माझी पहिली वेळ होती हि आणि एक सुद्धा माझी पोळी फुटली नाही. खुप जास्त आनंद झाला. Sooo thank you soo much ❤❤
@cookwithsnehalambre8339
2 жыл бұрын
पुरणपोळी सारखाच गोड रिप्लाय दिल्याबद्दल धन्यवाद मॅडम ही रेसिपी ह्या व्हिडिओद्वारे तुमच्या पर्यंत पोहोचवण्याचा हा माझा एक छोटासा प्रयत्न होता परंतु तुमच्या शिकण्याच्या जिद्दीने तुम्ही यात यशस्वी झालात अशीच जिद्द ठेवा आणि प्रयत्न करत राहा नक्कीच भावी आयुष्यात कुठलीही गोष्ट तुम्हाला अशक्य वाटणार नाही All the best and Happy Holi
Пікірлер: 343