संदीप भाऊ, सुरजभाऊ वाजगे आपण खरच देवमाणूस आहात, आपण आपल्या तालुक्यातील दुसरी घटना समोर आणून एक नवा आदर्श निर्माण केलेला आहे, सुरजभाऊ, आमदार साहेब ,खासदार साहेब, तसेच अन्य समाजातील दानशूर व्यक्ती वैद्यकीय मदत करून सहकार्य करावी🙏
@दत्तालाडकेलाडके
Күн бұрын
संदिप भाऊ आणि तुमचं ही काम महान आहे जुन्नर टाईमला सलाम...जय शिवराय
@poonamsargar4309
8 сағат бұрын
हा मेंदुचा आजार नाही हा शिरांचा म्हणजे नसांचा आजार आहे जी बी एस म्हणजे नसा कमकुवत होतात हा बराही होतो पण अस म्हणतात की काही सांगता येत नाही बरं होण्यासाठी एक महिना सहा महिने किंवा तीन वर्ष एवढा कालावधी लागु शकतो पण भिण्याची गोष्ट ही पण आहे की याचा ट्रिटमेंट ख़र्च वीस लाख एवढा ही होवु शकतो पण तुम्ही भिउ नका हा नक्कीच बरा होवुदे हिच महाराजांच्या चरणी प्रार्थना
@pandharinathmore1366
Күн бұрын
आशा पिडीत कुंटुबा ला राजकीय लोकांनी मदतीचा हात पुढे केला पाहिजे
@adityakedar2102
Күн бұрын
सुरज भाऊ ऐकच नंबर भाऊ तुमच कार्य आहे
@ajitc.kandle1005
Күн бұрын
खूपच भयानक आजार आहे. कुटुंबियांची वाईट अवस्था आहे.
@satyvansalve129
Күн бұрын
संदीप भाऊ तुमचं काम खरंच ग्रेट आहे 🌹🌹
@ncp-z2o
Күн бұрын
सूरजभाऊ वाजगे गोरगरीबांसाठी धावून जाणारा सच्चा कार्यकर्ता
@shubhangisonawane7712
Күн бұрын
😢 देवाने त्याची सुटका करावी,नाहीतर लवकर बरे करावे हीच प्रार्थना ,माझा मुलगा ही चार वर्ष बेडवर होता आता तो या जगात नाही😢
@kalpanapund6175
12 сағат бұрын
Kay jale hote tai tyala
@sayyedshbiulraza6654
Күн бұрын
सूरज भाऊ गरीबांना मदत करणारा माणूस ❤💪
@sheelalahange.5922
Күн бұрын
ऐकून अंगावर काटा आला.. किती भयानक घटना आहे.
@kirangawari6721
Күн бұрын
आमदार काय करतोय...कधी येणार गोरगरिबांच्या मदतीला...
@yuvrajkokane165
Күн бұрын
मुलाला नव्हत मारायला लागत 😢
@razasayyed9279
Күн бұрын
Kahai manna Suraaj bhau ek ch No Bhaiwi aamdaar
@nitinshelarvolgs3606
18 сағат бұрын
गरीबांची खूपच वाईट अवस्था आहे 😢😢 खरी मदत अशा ठिकाणीं पोहोचली पाहिजे
@vishal_sonavane_03
Күн бұрын
खूपच दुर्दैवी घटना आहे 😢
@sumitjadhav4947
Күн бұрын
सुराजभाऊ वाजगे माणूस भारी नक्कीच मदत करेल
@chhayakedari2682
Күн бұрын
सुरज सर तुमचा नंबर प्लीज सेंड कर
@siddharth_khutal_2223
Күн бұрын
दादा त्याला सहकार्य करा
@santoshpachpute6970
Күн бұрын
अरे बापरे अतिशय वाईट घटना 😢😢
@razasayyed9279
Күн бұрын
Garib dua loge to ek din Upar wala ... Aapki sunega
@तुकाभाऊ
Күн бұрын
संगमनेर तालुक्यातील वडगाव पान येथे दत्त धाम मंदिरात मुलाला न्हा खुप लोक बरे होतात. दत्तधाम सरकार हा युट्युब चेनल आहे पहा
@ajju1394
Күн бұрын
तिथं सगळी फसवेगिरी आहे भाऊ उगाच बळी पडू नका खोटं आहे सगळं
@RamhariWagh-e8l
23 сағат бұрын
गाडगे बाबा एकदम बोगस आहे पैसे ऊकळतो बाकी धंदा मांडलाय
@ncp-z2o
Күн бұрын
खुपच दुर्दैवी 😢😢
@ncp-z2o
Күн бұрын
😢😢😢😢
@amarukirde2905
Күн бұрын
😢
@alkapatil-dc4lr
9 сағат бұрын
स्वामी समर्थ मुलाला बरं करा. उठूनच बसला पाहिजे. श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏
@satyamyewale7241
18 сағат бұрын
😭😭😭😭. शब्द च नाहीत मण सुन्न झालं . या सरकारने जागा आणि घर द्यावं. या माणसांना. ही विनंती आहे
@shitaldhumal-deshmukh3656
Күн бұрын
आपली माणसे आपली माती हा संदिप भगत यांचा अजून एक चॅनेल आहे ...त्यावर अजूनही तो व्हिडिओ आहे...त्यांना भेटा म्हणजे तुम्हाला GBS आजाराबद्दल माहिती मिळेल...त्यांचा मुलगा आता ठणठणीत आहे....
@rajeshkuchekar2190
Күн бұрын
हो मी पण तेच सांगणार होते... तुम्ही त्यांना भेटा ते तुम्हाला योग्य मार्गदर्शन करतील व तुमचा मुलगा लवकर बरा होईल
@bharatgite2308
5 сағат бұрын
मॅडम त्यांचा नंबर काय तुम्ही कुठे असता डॉ आहे का तुम्ही
@yogitajadhavar7019
3 сағат бұрын
लोणी काळभोर इथे hospital ahe vishvraj hospital तिथे hota sandip bhagat cha mulga
@avinashtotre4075
17 сағат бұрын
खरच निवडणूक विषयी बातम्या दाखवण्यापेक्षा ही बातमी खूप महत्त्वाची दाखवली आहे .याच्या माध्यमातून कुणीतरी दाता पुढे येईल आणि या गरीब कुटुंबाच्या दुखाःत सहभागी होउन मदत करेल .
@DigamberKengale
17 сағат бұрын
संदीप भाऊ हे पत्रकार सगळ्यात चांगले पत्रकार आहेत. जे आहे ते सत्य दाखवतात. संदीप सर आणि सूरज दादा आपल काम खूप खूप चांगलं आहे.
@pradippawar935
17 сағат бұрын
डॉक्टरांना लाज वाटली पाहिजे, १३-१४ लाख रुपये भरून सुध्दा मुलगा ५%पण कवर झाला नाही, लूटा गरिबांना अजून.
@shivsutmore
5 сағат бұрын
डी वाया पाटील चं हाॅस्पीटल म्हणजे लुटारूंची टोळी
@AakashAB-k3v
Күн бұрын
अतुल दादा बेनके व अमोल दादा कोल्हे आपण आपल्या शासकीय व वैयक्तिक वतीनं मदत करावी. कारण आपण जर मनावर घेतलं तर काहीच अशक्य नाही.फक्त आपण मदत करणं गरजेचं आहे.
Please God heal him some situation my self but Jesus Christ totly change and recovering me now I am good health I will pray God healing for him and take care all family
@kiranshirole6124
16 сағат бұрын
जुन्नरकरांना एक विनंती सुरज भाऊ वाजगेंना आमदार करावा ही नम्र विनंती
@ALLINONE-yr8fe
10 сағат бұрын
Khupach hushar mulagi, dev tila khup pudhe nevo
@somanathashirke7946
6 сағат бұрын
संदीप मित्रा तुला मनापासून सलाम....असा प्रसंग कधीच कोणाबरोबर घडू नये. खासदार साहेब तुमचे आभार..सुरजभाऊ तुमचं कौतुक करावं तितकं कमीच व विधानसभा सभेस खूप खूप शुभेच्छा.
@kiranshirole6124
16 сағат бұрын
सुरज भाऊ तुम्ही खरंच देव आहेत
@rahulshinde6975
18 сағат бұрын
या कुटुंबाला सर्व राजकीय जेवढे पक्ष आहेत त्यांनी प्रत्येकी 5लाख द्या आजारपणासाठी निवडणूक खर्च करण्यापेक्षा
@satyamyewale7241
18 сағат бұрын
दादा मदत करावी सगळ्यांनी मिळून या परिवाराला. राजकीय पण आणि. सर्वांनी च 🙏🙏 हॉस्पिटल ने पण यांना मदत करावी. आम्ही पण जमेल ती. मदत नक्की करायचा प्रयत्न करू
@sudarshanshinde6772
9 сағат бұрын
सुरज भाऊ तुमच काम खुप चांगल आहे . या कुटुंबासाठी प्रयत्न करा . 🙏
@surekhapuranik5874
11 сағат бұрын
श्री स्वामी समर्थाचा धावा करा तारकमंत्र म्हणा अकरा वेळा आणि ग्लासभर पाणि तीर्थ म्हणून पाजा कुणालला स्वामी अशक्य ही शक्य करतील स्वामी कुणाल लवकर बरा हो रे बाळा ❤❤❤❤❤
@kishormore7944
14 сағат бұрын
खूप दुःखद प्रसंग आहे या घरात याची शासनाने खबरदारी घ्यावी
@aanadbhalerao1873
Күн бұрын
सुरज भाऊ आणि जुन्नर टाईम यांचे खरंच कार्य महान या पावन भुमीत
@nm6746
18 сағат бұрын
मदत कशी करायची मो नं दया
@AatmaramBarade-uu1eb
7 сағат бұрын
नारायण. गाव. प्रसिद्ध. डॉ. सदानंद. राऊत. हॉस्पिटल. साठी. सहकार्य. तसेंशीच. पेशंट घरी. आणल्या. वर. पण.1.लाख. रुपयचे. मशीन री घरी वापरण्यास. मोफत. दिले. त्यांचे पण. खूप. खूप. धन्यवाद
@kailasdawghat-kx2ff
Күн бұрын
असे कुटुंबांना मदत करण्याची खरंच गरज आहे
@gorkhdighe6433
Күн бұрын
खूप वाईट आहे परिस्थिती सुरज भाऊ काय मदत करता आली तर पहा
@madhavibijjal9525
17 сағат бұрын
Aapali mati aapali manase, gavakadachi wat channel chya mulala pun he aajar zala hota. Tyan cha mulaga bara zala , tyanna vichara hya baddal
@surekhadesign9974
11 сағат бұрын
ह्या परीवारा ला मदत झालीच पाहिजे नाहीतर त्यांनी टोकाचे पाऊल नको उचलायला नको 😢
@4511VB
Күн бұрын
लोकनेता सूरज भाऊ
@vasantashinde5723
18 сағат бұрын
सूरजभाऊ राजा माणूस आहे. अभिनंदन भाऊ 💐
@poojamhalaskar4366
15 сағат бұрын
हे सर्व ऐकून निःशब्द झाले मन सुन्न झालं खरंच ह्या कुटूंबाची परिस्थिती खूपच हालाखीची आहे.या कुटुंबाला मदतीची गरज आहे.सरकारने या कुटुंबाला घर द्यायला हवे आहे आणि इतरांनी पैशांची मदत करायला हवी.
@mngldessai
11 сағат бұрын
सगळ्यांनी यांना मदत करुया.
@sheetal7137
Күн бұрын
Khup wait. Tya muli chya mannawar kay parinam zala asel
@bharatgite2308
5 сағат бұрын
अरे काय वाईट घटना माणसा तुझ्यापेक्षा भुत बरी
@kadambarikharade3020
19 сағат бұрын
Mazya miastrana pn zala hota.pn yache nidan lovakar hoyla lgte. Neurosurgerys Ani saglyat men fizikal therapy kra.sarv sharirschensa kamzor hotat .ha durmil azar kwachitch konala tri hot o. Tumche bal lovkr bre hovo hich devakde prarthana krte
@SantoshDumbre-ec7ew
Күн бұрын
सुरज भाऊ खरंच देव माणूस आहे
@pravinnavale2117
5 сағат бұрын
Suraj bhau tya kutumbala madat kra Aani sandip bhau tumhi pn gatibandathi dhaun jata Great work ..
@VaishnaviGhule-w7l
17 сағат бұрын
येशु ख्रिस्ताच्या पार्थ नेला. नेहा महणावे नाही तर घरी बोलावून पासटरला तो शंभर टक्के निट होणार
@archnakute4245
11 сағат бұрын
Church madhe kyon galavar avasthit oil
@ganeshchikhale1987
13 сағат бұрын
सुरजभाऊ देव माणूस 🥺
@VaishnaviGhule-w7l
17 сағат бұрын
वानवडी होसपिटल ला नेहा चांगला उपचार करतात तिथे
@balubhange6746
20 сағат бұрын
😢😢 खूपच वाईट घटना
@balasahebrode5100
Күн бұрын
घटना ऐकून निशब्द.
@SuchitraMore
15 сағат бұрын
Sir Rubi Hall madhe admit kara tumchya madhymatun
@VISHALMOHITE-ii9hm
15 сағат бұрын
यांना आपण सगळे मिळून मदत करूयात का
@ncp-z2o
Күн бұрын
खरंच ह्या कुटुंबाला मदतीची गरज 😢🙏🏻💯
@rupalipawale9894
Күн бұрын
Khup vait konaverhi asa parsang yevu naye deva😢😢
@intajpathan3508
17 сағат бұрын
Dok sunn padl ...ashihi lok astat??
@rahulbhumkar9898
11 сағат бұрын
अशी दुर्मिळ आजार कमी लोकांना होत असेल तर सरकारची जबाबदारी घ्यायला पाहिजे त्यांनी त्यांना औषध पुरवायला पाहिजे
@janardhanmali1417
17 сағат бұрын
ह्या कुटुंबातील सर्व च सदस्य खुप वाईट परिस्थिती चा सामना करीत आहेत भगवंत ह्यांना लवकर च ह्या परिस्थिती तुन बाहेर काढून पुनश्च आनंदी जीवन मिळावी हिच भगवंत चरणी प्रार्थना
@vandanakore7040
Күн бұрын
So sad ..
@sayyedshbiulraza6654
Күн бұрын
😭😭😭
@meerashinde5530
5 сағат бұрын
श्री Swami समर्थ त्या बाळाला lavkar बरे kara
@rajendralokhande953
14 сағат бұрын
काय रे देवा गरीबी चे वनवासा😢😢
@razasayyed9279
Күн бұрын
Lokani matkara hawi .......
@santoshnighot5129
4 сағат бұрын
आदरणीय पत्रकार संदीप भाऊ आपण खूप छान काम करत आहात 👏👏
@yogitajadhavar7019
3 сағат бұрын
Deva kay दाखवलाय tay मुलीला shakati de deva tila
@navnath2663
20 сағат бұрын
देवा काय रे🥹
@jiyadabholkar5556
13 сағат бұрын
सर आयकून अंगावर काटा आला 😢
@pappugaikwad7356
16 сағат бұрын
सुरज दादा खूप छान सदैव तुमच्या हातून गोर गरीबाची सेवा घडो.🙏
@dipamane7125
11 сағат бұрын
शेरडी देवस्थान ट्रस्ट कडे मदत मिळू शकते
@amrutamore1653
Күн бұрын
मदत,करा
@surekhadesign9974
11 сағат бұрын
देवा परमेश्वरा काय आहे हे तुम्हाला जगायचे नव्हते तर त्या चिमुकल्यांनी काय केलं 😢
@ArchuD-cl7nz
13 сағат бұрын
😢😢
@santoshnighot5129
4 сағат бұрын
खुपच वाईट वाटत मुलाला पाहून 😢
@ramchandradeshmukh1413
21 сағат бұрын
😢
@rupalipawale9894
Күн бұрын
😢😢😢
@avinashshinde1084
Күн бұрын
😢😢
@dipakkakade5698
7 сағат бұрын
अशी वेळ कोनावरच येऊ नये
@akshayagre7633
11 сағат бұрын
अरे बाप रे खूप वाई ट घटना आहे
@subhashphadake9486
12 сағат бұрын
हे आजार खुप वाईट आहे...
@shamaldhekale5282
10 сағат бұрын
खूपच वाईट वाटले
@seemapawar3115
10 сағат бұрын
Kiti bhayava
@sangitasonawane9443
2 сағат бұрын
दादा त्यांना सीहोर मध्य प्रदेश कुबेरेश्वरधामला महादेवचे मंदिर आहे तिथले रुद्राक्ष आणून ते पाण्यात भिजवून ते पाणी शिवलिंगावर कुंदकेश्वर महादेवाचे नाव घेऊन वाहून ते पाणी थोडे दुसऱ्या वाटीत आणून पाजले व अंगाला लावले तर नक्कीच चांगला होईल कृपा करून त्यांना सांगा 🙏🙏
Пікірлер: 140