अश्मयुगीन काळापासून माणूस स्वत:चं पोट भरण्यासाठी जंगलातील कंदमुळांवर अवलंबून होता. त्यानंतर हळूहळू मानवी जिवनात प्रगती होत गेली आणि कंदमुळांचा आहारातील वापर कमी झाला. कंदमुळांमध्ये असलेली पोषण तत्वं आणि त्यांचं आरोग्यासाठी असणारं महत्व फार मोठं आहे. त्यामुळे विविध रानकंदमुळांची ओळख, त्यांचा आहारातील वापर आणि कंदमुळांच्या लागवडीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे.
- Жыл бұрын
‘हे’ आहे मानव प्रजातीचे खरे अन्न.! याची शेती केल्यास लाखोंची कमाई सहज शक्य | बाजारात आहे मोठी मागणी
- Рет қаралды 4,603
Пікірлер: 10