ज्या पसाऱ्याने संसाराची घडी व्यवस्थित बसत असेल तर तो पसारा चांगलाच आहे 👍👍
@viraswhistle6524
Жыл бұрын
दाग अच्छे है!!
@bhaleraovaishu
10 ай бұрын
Mi tumche 150 compliment kele 😂
@snehashetye2489
Жыл бұрын
मस्त मॅडम आपला संसार ,जीवन ज्याच्यावर अवलंबून आहे तो पसारा नाही तर ती लक्ष्मी आहे ❤
@AnanyaJadhav-eu9ic
Жыл бұрын
ताई हा पसारा नाही हे तुमचं काम आहे घर हे असंच असतं आपण सर्व सामान्य माणूस आहे आपली काम आपल्या करायची नोकर ठेवन मोठी माणसं ठेवतात तू लक्ष्मी आहे तू लोकांन कडे लक्ष देऊ नकोस मी ही जोशला विडीओ बघीतला खूप नशीबवान आहे आशे दाजी भेटायला 😊जय भीम जय शिवराय 🙏
@anitachavan7431
Жыл бұрын
ताई ज्याला संमज असते त्यांना सांगायची गरज नसते. बाकी तुझ्या जिद्दीला सलाम आहे. तुझी खुप खुप प्रगती होवो. शुभेच्छा तुला...
@laxmikokarekar373
Жыл бұрын
खुप छान बिझनेस, खरच तुम्ही ची लक्ष्मी आहे ताई तुम्ही खुप छान आहात कष्टातून अडचणी वर मात करून स्वतच आयुष्य कसे जगावे हे उत्तम उदाहरण आहात. श्री स्वामी समर्थ🙏🌸 👌👌💐💐💐💐💕
@rekhadb4407
Жыл бұрын
Mast
@parimalu...
Жыл бұрын
ताई जगात दोन्ही प्रकारचे लोक असतात. तुम्ही फक्त चांगल्या लोकांकडेच बघा. इतरांना विचारात घेऊ नका. तुमचे व्हिडिओ खूप छान असतात....
@lalitanitinpawar8549
Жыл бұрын
ताई तुमचा ड्रेसवाला चे काम आहे, खूप छान... खूपच मेहनत आहे यात, तुमच्या सारखे खूप Active व्यक्तीच हे करू शकतात, तुमची खूप प्रगती होवो, भावी वाटचालीसाठी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा.....👌👍💐🙏 तुम्हा दोघांचा अभिनय, नृत्य , व्हिडियो खूप छान.....👌👌👌
@nandaparulekar4942
Жыл бұрын
हा पसारा वाटतच नाहीये. काहीतरी व्यवसाय आहे असं दिसत होतं. काय आहे ते आज कळलं..good luck for everything
@adityakudre2830
Жыл бұрын
ताई मी कालच तुमचा Josh talk वरचा show पाहिला..खरंच hats off to you n दाजी 👍👍🙏🙏अजिबात लक्ष देऊ नका pls फालतू लोकांकडे...मी काल तुमचा show बघितला..डोळ्यांत पाणी आलं- डाॅ अश्विनी
@purshottamkirdat3007
Жыл бұрын
पसारा हा शब्द सर्वसामान्य असल्यामुळे त्याबद्दल कोणी तरी प्रश्न विचारला असेल, त्याबद्दल गांभीर्याने न घेता हलक्यात घ्यावे! आपल्या ह्या उद्योगासाठी मनःपूर्वक शुभेच्छा! 💐
@sunehanikumbhe80
9 ай бұрын
ताई अशा माणसांकडे लक्ष नका देऊ तुमचे विडिओ खुप छान असतात मला खुप आवडतात ❤
@pratikshatambe1913
Жыл бұрын
Business women and happy family. Lord Buddha blessed you 🎉❤
@happythoughts6204
Жыл бұрын
Tumcha Josh talks waril video bghun me hikde aloy. Khrach प्रेरणादायी आहे तुमची life.
@law_student_205
Жыл бұрын
Same here.. Me pn toch video pahila
@Joy-ec1mg
Жыл бұрын
Same
@VIRAJ_FF999
Жыл бұрын
Same here
@mayurujgare4850
Жыл бұрын
Hjfd😂yhf🎉
@varshathorve9830
Жыл бұрын
God bless you dear ... तुम्ही दोघं लवकरच स्वतःचा एक सिनेमा काढाल ...आणि मला त्या सिनेमा मध्ये नक्की काम द्या ...मी वाट बघेन ...तुम्ही दोघं मेहनती आहातच , त्याच बरोबर खूप टॅलेन्टटेड आहात ...really great both of u
@BhartiKakde-mi4vu
5 ай бұрын
ताई तू हे स्कॉस्ट्यूम कूठून आणले मला सांग ना मला हा बिझनेस करायचा आहे ताई बरोबर आहे ताई लोक फक्त नाव ठेवू शकतात बाकी काही करू शकत नाही पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा ताई
@pralhadjoshi7183
Жыл бұрын
हसरा चेहर्याची श्रीमंती काही औरच आहे.असेच पूर्ण जीवनात आनंद कायम राहो.👏👏👏👌👌👌👍🔥🔥🔥
@kishorpardeshi3054
Жыл бұрын
ताई तुम्ही किती मेहनती आहे लोकांना काही दुसऱ्या ची किंमत कळत नाही 👍👍👌
@rashmipanhalkar9353
8 ай бұрын
अग तू अजिबात लक्ष देऊ नकोस. आहेस तशी रहा. आनंदी रहा आणि आम्हाला पण हसवत रहा. तुम्हाला दोघांना पुढील वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा....🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@ujjwalagaykwad9735
Жыл бұрын
का.... ही. घाबरू नकोस!!!! बघीतल्या बघीतल्या मी ओळखल की एकतर हे लोकर विकण्याचे दुकान असेल किंवा कपड्यांचे दुकान असावे. हे तर धन संपदा चे निवासस्थान आहे. खूप सुंदर.😍💓
@kirtibelwalkar3952
Жыл бұрын
वा खूप छान. नुकतेच तुझा काही व्हिडिओ बघितले तुझी स्पूर्ती आणि सादरीकरणकरतानाचे मोकळेपण व तुझ्या नवऱ्याचा सहभागही भावला. मुख्य म्हणजे सादरीकरण पाहून मी tenshnfree झाले. असेच काम करत रहा. आणि पसर्यचे म्हणशील तर मला वाटलेच होते की काहीतरी कामाशी निगडित असेल म्हणून. All the best to both of you in your own field.❤❤
@nikitajagadale9885
Жыл бұрын
मी पण नवीन दर्शक आहे पण मला हा पसारा वाटला नाही मला तुमचा व्हिडिओ खूब अवडत तुमचा टॅलेंट अवडतो# ❤️❤️ माझ्याकडून
@jayantkulkarni2249
9 ай бұрын
जीवनात अत्यंत कठीण परिस्थितीतून- अग्निपरिक्षेतुन तुम्ही तावून सुलाखून निघालेले आहात.आता तुमचं केवळ चांगलं आणि चांगलाच होणार यात शंका नसावी.
@sushmajatak4421
Жыл бұрын
खुप छान रश्मी हा तुझा पसारा नाही ग तुझी लक्ष्मी आहे आणि लोक काही पण बोलतील त्याकडे दुर्लक्ष कर आणि तुझे विडिओ मला खुप आवडतात🎉🎉❤
@shailakamble6727
Жыл бұрын
पसारा करूनच जर.... आपला उदरनिर्वाह chalt असेल नक्कीच तो पासरा नक्कीच नसतो.great जॉब mam 🎉🎉
@supriyaghodake286
Жыл бұрын
thank u for this video मागचा video पाहून प्रश्न पडला होता की हे काय समान आहे आणी तुम्ही कशाचा व्यवसाय करतात तर ते या video मध्ये कळलं
@shardalokhande6723
Ай бұрын
मी तुमची नविन subscriber आहे,पण video बघतानाच लक्षात आले की तुमचा कपडयांशी संबंधित business असावा. तुम्हाला तुमच्या business मधे व you tube channel मधे खूप खूप success मिळो .Buddha Bless You 👍👍👍
@ssvajrashetti2544
Жыл бұрын
रश्मीताई खूप खूप आनंदात रहा, कमेंटवरून डोळ्यात पाणी आणू नका, यू आर ग्रेट & सुपर्ब...❤❤
@sabikanest
Жыл бұрын
Rashmi ❤mi suddha kapsencha buisness karat hote gelya 10 varshe aani navratrache kapde pun rent ver det hote pun lockdown madhe kaahi problem mule bandh zhala I know kiti mehnat aste Tu laksha deu nakos U r a strong and inspiring lady Really love you ❤ God bless you 💖😊
@nutanthakur5693
Жыл бұрын
लोकांकडे लक्ष नको देऊस.ते तुझ्या उदरनिर्वाह च साधन आहे
@user-qv9of2th1v
Жыл бұрын
Kuch to log kahenge....logoka kam hai kehena....tu laksh nko deu tyanchya kade...i m proud of you taai...👌🏻👏🏻🙏🏻
@shilambarijamdale3793
Жыл бұрын
कायॅक् माची पा् परटी आहे ताई ही तुमची तुमच्या कलेला सलाम
@anandikolkar5964
Жыл бұрын
रश्मी मेहनती आहेस.्अशीच समजूतदार रहा.तुझ हसण निर्मळ आहे. धन्यवाद.
@RupaliPatil-qx1ty
Жыл бұрын
Tai mi tumcha joshtalks cha video pahun mi khup attached zale..तुमच्या लाईफ story shi...तुमची दोघांची भेट आणि लग्न story detail sanga na..ani तुमची डान्स ची आवड mahnje kadhi पासून डान्स करता डान्स मुळेच तुमची दोघांची cemistry खूप छान आहे....आणि होम tour pn dhkva...adhi tumhi khup सोसलं म्हणून तुम्ही आज खूप सुखी आहात...देव तुम्हाला खूप आनंदी ठेवो.....
ताई बरोबर अहे आहे हा पसारा नाही पण लक्ष्मी आहे.आमचही ड्रेपरी शॉप अहे आहे. ड्रेपरी मधे वस्तुच रोल्लींग चालूच रहात. हा पसारा नही लक्ष्मी आहे आपली मेहनत आहे आपले कष्ट आहे .
@dhwaneekamangulkar9289
4 ай бұрын
Tuzya mehanqtila grand salute Sagle Sambhal un kartes ❤❤❤
@rupalishinde8464
Жыл бұрын
खूप व्यवस्थित र्याक मध्ये सर्व समान लावल आहे ते बघूनच वाटत की काही तरी व्यवसाय आहे तुमचा असुदे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा व्यवसाय चांगला चालुदे तुमचा
@nishichavan5860
16 күн бұрын
तू खूप प्रामाणिक व मेहनती आहेस, फोटो व्हिडिओ पुरता देखावा किंवा तात्पुरता आवरा आवर करणारी नाहीस
@grishmiparab5537
Жыл бұрын
खूप छान तुम्ही मेहनत करता करता एन्जॉय करताय हे खूप स्तुती करण्या ची बाब आहे. अशीच मेहनत करा आणि एन्जॉय करा. एक दिवस तुमचा खूप बिझनेस मोठा होईल. आणि नवीन दुकान तुम्ही घेऊ शकाल. Godbless you and your family.
@monalisangave86
Жыл бұрын
ओह । गॅदरिंगचे कपडे आहेत. बघितले की ओळखले मी ताई . अग ताई गँद रिंग वेळी आम्ही अक्षरश: कपडे शोधतो दोन दोन तीन तीन तास . मी एक शिक्षिका आहे. त्यामुळे मला माहित आहे तू किती महत्वाचे काम करतेयस ते . सोप्प नाही हे काम अजिबात .
@Sparks.shruti
Жыл бұрын
Je ahe te ahe .khup mehnati ahat tumhi.ani artificial setup karun videos banavnyapeksha naturally surroundings madhe video hech khup great ahe.all the best keep it up.apla kamach mehnatach apnala yash milvun dete
@pralhadtech8749
Жыл бұрын
पुठ्ठ्याच्या बॉक्स मध्ये ठेवा व्यवस्थित दिसेल
@vrushalizirale1691
Жыл бұрын
ताई हा पसारा नाही, याच्याकडे बघूनच समजते की या कामाच्या वस्तू आहेत. पसारा कोणी ऱ्याकमधे ठेवत नाही. तुम्ही त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. तुमचं काम चालू ठेवा.
@sushmangabhale2667
Жыл бұрын
ताई तुम्ही वेगवेगळे costume वापरून विडिओ बनवले तर आणखी छान बनेल
@moody24
Жыл бұрын
Great woman 🙏🙏🙏 lokanchya negative comments var laksh devu naka aani tumchi vatchal ashich pudhe chalu dya khup pragati kara hich tathagata charni prarthana
@surekharathod5322
Жыл бұрын
एका कानाने ऐकून घ्या आणि एका कानाने सोडून द्या ताई लोकांना काय जाते बोलायला बिझनेस भारी आहे 👏👏🙏
@missuniqueakshata3300
Жыл бұрын
लोकान कडे लक्ष देऊ नकोस, तू खूप कष्टातून उभ केलाय सगळं 👍असच हसत राहा ❤
@user-vd4gk2gx5b
Жыл бұрын
खुप खुप सुभेच्छा ताई तू खूप कष्टाने हे सगळे केले आहे तुझा कष्टाला मनापासून माझा सलाम
@shwetamankame1749
Жыл бұрын
आपण कष्ट करतो ना मग कश्याला नाराज व्हायचे चांगले वाईट कॉमेंट्स येणारच तुम्हाला तुमच्या सर्व कामं साठी सुबेछा
@pankajkulkarni8568
Ай бұрын
अहो ताई पसारा नाही ते घर नसते तुम्ही वाईट वाटून घेऊ नका ...काही बैतड लोक अस्तात..नाव ठेवणारे लोक जास्त असतात आपल्या विदर्भात तुम्ही खूप चांगल्या आहात 🎉चां व्हिडिओ अस्तात तुमचे ❤🎉कारण मी पण रश्मी आहे ❤
@suniteepotdar9571
Жыл бұрын
पसारा असू दे, हा व्यवसायच असा आहे त्याला पर्यायचं नाही. हा व्यवसाय करणे खूप जिकिरीचे चिकाटीचे काम आहे.ते सगळे आणी घर सांभाळून एव्हढे चांगले व्हिडिओ करताय त्याबद्दल तुमचे खूप खूप अभिनंदन 👍
@kalyaneechaudhari3822
Жыл бұрын
Khup chhan,doghanchi jodi ek dam mast. Pasara aplyala nahi watat,dusryana watto... Tumchi pragati zalyawar tumhi nakkich furniture banwal aani itki pragati hou det ki wegli jaga gheun tithe he saman thewal Mazya shubheccha
@Priya-ds6on
11 ай бұрын
मला तो पसारा वाटलाच नाही, ते ज्या प्रकारे रचून ठेवेले आहे त्या वरून माझ्या असे लक्ष्यात आले तुमचा नक्कीच कसला तरी बिझनेस आहे, जे शून्य तून वरती येतात त्यांनाच माहित असते हे काय आहे
@asmitafashionlife5970
Жыл бұрын
Jyana mahit nsel te psarach boltil o mnun pn jra tyana smjl asel he ky aahe tr koni kahich nhi bolnar karn je apn business krto tite as thod ast tr kahi vait nka vatun gevu tumchi ti laxmi aahe smjtil srv kharch tumi khup chan video bnvita ❤😊
@vaibhavi_kitchen
Жыл бұрын
Khup chaan video tai ha pasara thodich aahey jya goshti ni aaple pot bharte,sansaar chalto tyala Lakshmi mhanta ulat mi mhante ki kiti chaan evdha maal aahey tumchya kade di nice video Ghar hi chaan 👌👍 tyaat baal lahan aahey v hotoch pasara sarvan kade aahey aani tyaat tumhi evdhe kaam karun video banvta soppe nahi khup mehant aahey
@lalitaarwade9448
Жыл бұрын
मला बघितल्यावर वाटलेच होते . किती वेग वेगळे रंग आहेत . आम्ही सुद्धा मुल लहान असताना असे ड्रेस भाड्याने आणले आहेत . All The Best
@janvimohite6898
Жыл бұрын
Tai konakade laksh devu naka bolnare bolatch rahatil. Enjoy your life 🙏💐Be Happy 😊
@sulabhamagdum6186
Жыл бұрын
Great job Tai.Tumhi je aahe te real dhakhawata.origanal. Baipan bhari aahe Deva. Ladies Apalya sansara Sathi kharach khup kasht karatat. Tumacha video pahun chhan watale
@shalanshinde2494
Жыл бұрын
Tai tu great ahe Lokanchi samjut kadu nko Vel vaya ghalu nko Kam krt rha God bless you
@anaghadhamore6045
Жыл бұрын
Hi tai mala tumache sarv video khup aavadale kharach khup chhan tumachi khup pragati hovo hich ishvar charani praradhana.
@jyotisbeautifulworld7624
7 ай бұрын
ताई आम्ही पण नवीनच हा बिझनेस सुरू केला आहे आम्ही पण खुप मेहनतीने भांडवल जमा करत आहोत. अजून खूप येणं बाकी आहे.शून्यातून च करत आहोत.
@chhayaaru1430
Жыл бұрын
ताई हा पसारा नाही ती तुमची लक्ष्मी आहे. लोकांचं काय कोणी पुढे चाललं कि लोक माग पाय ओढता . लोकांना बराबरी करता येत नाही म्हणून नाव ठेवता . पण त्यांनी तुमचा संसार चालतो आहे. तुम्ही असंच काम करत राहा. आणि अशेच चांगले चांगले व्हिडिओ बनवत राहा .
@my_shopping_bag
Жыл бұрын
I loved that line -> sugaran baya yeun sanga 😂😂😂
@Healthyme9
Жыл бұрын
सर्व सामान्य कुटुंबातील लोकं प्रसिद्ध होत आहे, हे काही जळकुट्यांना झोंबते
@shilpag6630
Жыл бұрын
Chhan business ahe ....i was thinking he ky asel kasale kapade ahet ewadhe....aaj kalal... keep growing...💙
Hiii tai mi tumche vedio bghte jevha jevha ha porshan bghte tevha mala pn prashn pdaycha ki evdhya bag kshachya ahet Karan juni kapde tr evdhi asu nahi shakt pn aaj samjle ki tya bag kshachya ahet pn mi nahi kadhi comment keli😊
@surabhiathale1039
Жыл бұрын
Mi artist aahai mala tumchi video bagunch kadle hote ki tumhi costume ch rent madhay detat kharach saangaych tumhi doghe khup chaan aahat aani ek menkana samjun getat . Mi sudha video banawte post krte mala sudha ashe msg yetat . Dance classes ghete majhe mr sudha classical singer aahai . Teacher pn aahai aami doghe shalleth annual function asla ki costume chi responsibility aamchya war aste . Mhnun mi samjun shakte Ek Artist costume shiway aapli kala sadar pn karu shakat nahi . Tumhi doghe chaan kaam krtat . Majhi blessing nehmi rahnar aahai doghana 🙏🏻
@shubhangipalwankar8875
Жыл бұрын
U R great 👍🏻👍🏻घर म्हणजे पसारा असणारच … एवढे साधे कसे कळत या नाही लोकांना 🙆🏻♀️🙆🏻♀️neglet करा
@RealBeautyVaishnavi
Жыл бұрын
Tae tu khrach khupach bhari aahes konala ks bolaych tula khup changlyanI mahiti aahe good personality love you yar and salute
@intajpathan3508
Жыл бұрын
Hi barobar mihi start pahil ani comment takli hoti ki ka ewdha pasara ahe
@sarikajadhav6192
Жыл бұрын
👍👌👌 Tai khup Chan , Lord Bhuddha bless you.
@bhartikasare299
Жыл бұрын
Laksh naka deu tai ......bhari astat video thumche ❤
@shamalasakpal-gp2br
Жыл бұрын
पसारा मध्येच लक्ष्मी असते.ताई❤❤❤👌👌🙏
@seemakadam7899
Жыл бұрын
Ag tai amch pn same shop ahe mumbai la n ho amhi pn Sonawane ahe
@yogmantra9213
Жыл бұрын
लोकांचे मनावर घेवू नका.. ते बोलत रहतात. आपल्याला विश्वास असेल तर काहीच फरक पडत नाही👍
@BABASOLAD-i5l
24 күн бұрын
Tai tumhala salute. Tumchi comedy v dance ha khup nirmal aahe . god bless you from Belgaum Karnataka
@vimalrecipe2623
Ай бұрын
ताई मी हा व्हिडिओ बघीतला नाही खुप छान बिझनेस चालतय लक्ष्य देऊ नका लक्ष्मी आहे ताई ❤❤❤🎉🎉
@kavitajadhav4948
Жыл бұрын
कोणी काही म्हणू दे मला तुमचा व्हिडिओ खूप आवडतो कुणाच्या बोलण्याकडे लक्ष द्यायचे नाही आपण चालत राहीचे पुढे आवडतो
@dhwaneekamangulkar9289
4 ай бұрын
Ag rashmi mala mahit ahe ha business kitti katthin ahe Sayaka swatches kapade Sambhal Shakt nhi tya baykana tuzi mmmehant kai samajanqr g❤
@kusumbaravkar4439
10 күн бұрын
लोकांना बोलु द्या आपण आपलं काम करायचं .संसार सांभाळून व्यवसाय करणं एवढं सोपं नाही
@vaishalithorat7649
Жыл бұрын
Kiti positive vichar 😊
@viniskitchenandvlogs
Жыл бұрын
Khup chhan business ahe Tai....... great job 🥰🤞 lord Buddha always bless you with health and happiness ☺️ love you 😘
@shubhangigugale566
Жыл бұрын
Respect 🙏🙏🌹🌹
@gharchyagharispecial5673
Жыл бұрын
ताई,तुमची जोश टॉक वरची स्टोरी सेम माझ्यासारखी आहे,एवढी सेम अशी असू शकते का?ताई कुठे राहता?
@cforcreativity8106
Жыл бұрын
Bghitlyavrch smile ki te drapery aahe. Lokanche nka aaiku tai❤
@svmusic6559
Жыл бұрын
Chan ....pasaryatle jivan prernadai pravas.
@LaxmiBhandare-pj2qs
9 ай бұрын
Khup chan bolta o tai tumi tumchay sarvi video khup chan ahet o🎊🎉
@jayshreeingole2080
Жыл бұрын
क्या बात है ताई इतका मोठा व्यवसाय सांभाळुन विडिओ पण बनवते खूप छान👏✊👍👏✊👍😊😊
@sushmasagre8685
Жыл бұрын
Keep it up मॅडम. लोकांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका.
@JyotiDavkhare
Жыл бұрын
Kokancya bolnyakade drlkshakara te bolatach rhatat struggle he kay aasta he tar struggle karnaryanach mahitha stay👌👍😍🤗❤❤❤ 7:04
@Soumyamore530
Жыл бұрын
U r really great👍 well done👏 lokankade laksh deu nka
@rutujamakasare2113
Жыл бұрын
Tumcha tari chan आहे aamcha Yetholm dreary tar khupach aahe
@pramilapushilkar894
Жыл бұрын
Rashmi Tai tumhi khupch great aahat ,we love you❤❤❤❤❤😂
@snehabambardekar4672
Жыл бұрын
Madamehe konala kahi sangaychi garaj nahi.....tumchi ji mehenat amhala mahit ahe....u &u r husband good hard working 👍👍👍
@shyamkalnekar9971
Жыл бұрын
It's your struggle. A source of income. I look at acting and your dedication
@sakshigel
Жыл бұрын
तू खुप गोड आहेस .ती तुझी लक्ष्मी आहे .पण खरी लक्ष्मी तू आहेस. .तू कोणाकडे लक्ष देऊ नकोस .लोक काय बोलायलाच आहेतच. एवढं सोपं नसत एकदा business उभा करायला .तुझी मेहनत आहे त्यामागे . तू लोकांकडे लक्ष देऊ नकोस .अशीच नेहमी हसत रहा.तू sad बरी नाय दिसत.
@kanchanmahal5757
Жыл бұрын
हाय रश्मी ताईं खूप छान बिजनेस करतात घर पोर सांभाळून 👍
Kay nahi g rashami sagalyanchya ghart he sagal ast kahi vait vatun gheu nako kon kahi bolat asle tar durlaksha kar tumha doghanchi mehanat milalelya yasha mage he sagal dhapun jail dont wary be happy asicha hast raha hasvat raha❤❤
@dancewithnr
Жыл бұрын
Mi samju shakte tai... karn mj pn shop ahe drama dresses ch
@user-co3ww1td2r
Жыл бұрын
Dress costume cha pan ekhada video asel shear kara. Dreaa kase ahet te. Ani lahan mothe sagale ahet ka. Rent kas ghetat.
Пікірлер: 400