आषाढी एकादशीनिमित्त विठुरायाच दर्शन || maza pandhurang
राम कृष्ण हरी मंडळी, मी आशिष परशुराम ठोंबरे स्वागत आहे तुमच आपल्या चॅनलवर च्या नवीन एका विडिओ मधे. तर सर्वात अगोदर आषाढी एकादशीनिमित्त सर्व भाविकांना मंगलमय शुभेच्छा.. तर आजच्या या vlog मधे मी गेलोय चर्चगेटला विठुरायाच्या दर्शनाला. तर मित्रांनो दर्शन एकदम मस्त झाल.. पण आपल्या वारकरींची भेट काही झाली नाही कारण मी गेलो ते दुपारच्या वेळेला, सकाळी जर गेलो असतो तर नक्कीच भेट झाली असती. अस ऐकल आहे की सकाळच्या वेळेला पालखी तसेच भजन कीर्तन सर्व कार्यक्रम होतात. तर मित्रांनो पुढच्या वेळेला नक्की सकाळी जाईन.
नाम विठोबाचे घ्यावे । मग पाऊल टाकावे ।।
नामे तारक हे थोर । नामे तारिले अपार ॥
अजामेळा उध्दरीला । चोखामेळा मुक्तीस नेला ॥
नाम दळणी कांडणी । म्हणे नामयाची जनी ॥
तर मित्रानो आजचा हा विडिओ कसा वाटला हे comment करून नक्की सांगा तसेच आजचा हा vlog आवडल्यास विडिओला like करा तसेच तुमच्या मित्राना share करा तर भेटूयात लवकरच नवीन एका vlog मधे.
I hope enjoy this video
Don't forget to like share comments and subscribe
||जय हिंद जय महाराष्ट्र ||
#vithal #ashadiwari #ekadashi #darshan #vithumauli #vithalasong #churchgate #bhajan #vithal #mauli #ashadiekadashi #vari #varkari #pandhari #mumbai #samudra #marindrive #kokani #kokanimanus #kokankar #rajapurkar #vithu_mauli
Негізгі бет आषाढी एकादशीनिमित्त विठुरायाच दर्शन || maza pandhurang
Пікірлер