साहित्य व प्रमाण
एक वाटी साबुदाणे
एक वाटी उकडून कुस्करून घेतलेला बटाटा
पाव वाटी भाजलेल्या दाण्याचा कूट
दोन ते तीन हिरव्या मिरच्या अर्धा चमचा जिऱ्याची भरड मूठभर बारीक चिरलेली कोथिंबीर
चवीपुरतं मीठ
चटणीचे साहित्य
एक वाटी ओल्या खोबऱ्याचा कीस
दोन चमचे भाजलेल्या दाण्याचा कूट
थोडीशी कोथिंबीर
दोन ते तीन हिरव्या मिरच्या
चवीपुरतं मीठ
अर्धा चमचा साखर
अर्ध्या लिंबाचा रस किंवा दोन ते तीन चमचे दही
गरजे इतपत पाणी
तळण्यासाठी शेंगदाणा तेल
#upavasrecipe
#upasrecipe
#faralitrangle
#upasachetrangle
#upavasachetrangle
#puvasachestick
#upaschestick
#faralrecipe
#fastrecipe
#aashadhiekadashispecil
#aashadhiekadashivishesh
#priyaskitchen
#Sarita kitchen
#madhurasrecipemarathi
Негізгі бет "आषाढी एकादशी विशेष"कुठल्याही पूर्वतयारी शिवाय 10 मिनिटात बनवा " उपवासाचे ट्रँगल " Upasachetriangle
Пікірлер: 61