मराठा संघर्ष एकदा मनोज जरांगे पाटील हे सध्या मराठवाड्यात शांतता रॅली काढत आहेत. परवा त्यांची रॅली लातूरत असताना ते धनगर समाजाचे उपोषण कर्त्यांना भेटले. धाराशिव मध्ये ही धनगर समाजाने त्यांचे भव्य स्वागत केले. आज बीडमध्येही ते धनगर समाजाच्या उपोषणकर्त्यांना भेटले. याउलट लक्ष्मण हाके मात्र सातत्याने जरांगे पाटील यांच्यावर टीका करत आहेत. आता मात्र त्यांना त्यांच्यात समाज बांधवांनी खुले आव्हान दिले आहे.
आजचे लाईव्हमधून याचाच आढावा घेऊया..!
#Marathareservation #Manojjarange #Lakshmanhake #OBC #politics #livestream #viral
साहित्य,संगीत,कला,क्रीडा,आरोग्य,संस्कृती,मनोरंजन अजूनही बरंच काही,,,
जगभरातील मराठी बांधवांपर्यंत पोहचण्याची सर्वात प्रभावी माध्यम.नवोदितांचे हक्काचे व्यासपीठ. आता महाराष्ट्राची साहित्यिक आणि सांस्कृतिक चळवळ घरबसल्या पाहता येणार.
'माय मराठी '....
मायबोलीचं महाचॅनल....!!
literature, music, entertainment, art, sports, culture, and many more,..
medium to reach Marathi people of the whole world...
opportunity for the new comers..
now one can watch Maharashtras literary and cultural movement at home..
mai Marathi...
the biggest channel of the mothertoung.
-rajesaheb kadam
E-mail....
rajesahebkadam. rk@gmail.com
mob. 7020273664
Негізгі бет हाकेंना धनगर बांधवांचे खुले आव्हान?,Maratha reservation,Lakshman hake,OBC,politics,live stream,viral
No video
Пікірлер: 627