खील्लार काऊ मुळे आम्हाला ही गायचा नाद लागला . दोन दाती खिल्लार गाय चार महिन्यापूर्वी आणली आहे . छान आहे . खिल्लार काऊ चाणेल ला आणि तुम्हाला ही शुभेच्छा
@MangeshBhokse-pw4vt
Ай бұрын
खूप छान व्हिडिओ झाली सर्व सामान्य गरीब माणसे दाखवली साहेब तुम्ही
@vaibhavchavan8314
Ай бұрын
घाडगे साहेब ✅✅ विषय काळजाचा ❤❤
@pmdeokar4545
Ай бұрын
khillar sati kam karnara ek mev manus ghadge saheb❤
@SandipPatil-kd4jr
Ай бұрын
घाडगे साहेब तुमच्या माहितीने मला दोन गाई घ्यायच्या आहेत
@SantoshJadhav-mq5zu
Ай бұрын
@@Mnb0153amhala suddha gay havi ahe
@shivajishinde8986
Ай бұрын
Tumhi khr bola bhau yana parkh kmi ahe hi @@Mnb0153
@bhimashankarshiledar7457
Ай бұрын
Bhau aplyakade gay ahe dyachi
@jyotigaikwad2591
Ай бұрын
आमची देण्याची आहे गाय पण विकायची नाही
@Shivanshkenjale9
Ай бұрын
@@jyotigaikwad2591 द्याल का कुठे आहे
@vivekparab8781
Ай бұрын
आराध्या ला खूप आवड दिसते.तुमच्याबरोबर फिरते सगळीकडे🥰
@pranaywaghmare1270
Ай бұрын
एक वेगळीच मज्जा आणि आंनद घाडगे साहेब तुमच्या व्हिडिओ मध्ये मन एकदम तृपत होत ❤
@misalshrikant2172
Ай бұрын
घाडगे साहेब तुम्हीची मुलाखत खुपच मनाला लागती सर खूप खूप भारी ❤❤❤❤🎉🎉🎉🎉
@sauvrabhranjane7088
Ай бұрын
खूप छान व्हीडिओ ❤🙏👌
@kishorwagh6982
Ай бұрын
khup must guru ji❤
@TrrrrrrOpppppo
Ай бұрын
Gadage sahebana mi furusungi madhe sutti geun betayala gelato pn siranchi amachi mulakt pn getali nahi Tari ekanishat gadage saheb❤
@mayurdhavale4465
Ай бұрын
घाडगे साहेब ❤
@amolyadav9597
Ай бұрын
विषय काळजाचा ❤❤ घाडगे साहेब ❤❤
@VitthalDange-eh8eu
Ай бұрын
घाडगे साहेब ❤❤
@Om_Torane_live
Ай бұрын
Thank you khillar cow ❤️🐮
@yashdhonde9981
Ай бұрын
❤❤
@Rohitshirtode-pg8ij
Ай бұрын
पाणी कमी असताना देखीलं माण तालुक्यात पहिल्या खुप गाई होत्या घरटी 6-7 गाई असायच्या , पण बंदी, ट्रेक्टर मुळे या भगात गाई कमी झाल्या तरी काहीनी कमी केल्या, आता लोकाना पाणी बर्यापेकीं आहे पण संभाळायला मागतं नाहीत जर्शी संभाळतात पण खिल्लार नाय , कुकुडवाड खिंड पासुन खाली आलो की पहिल्या खिल्लारचं कळप दिसत होतें , पहिली लोकं याचं खिल्लारचं दुध बाजरीची भाकरी खावुन ताकत चपळ असायची आता कुठं तरी एक गाय दिसत्या
घाडगे साहेब महिमान गड मध्ये 15/20 गाय यकाच घरी आहेत मुलाखत घ्या
@rajendrakedari8689
Ай бұрын
कायरे लवड्या तूझी लायकी पन नाहीं त्या माणसाचं नाव घ्यायची आणि तू त्या माणसाची लायकी काढतोस लवड्या एक दिवस कॅमेरा घेऊन फिर आनी व्हिडिओ बनव मग समझेल कि मेहनत किती आहे ती नुसता झ्याटभर मोबाईल घेतला आनि कमेंट टाकली म्हणजे कोण शाऊ महाराज होत नसतो त्याला तेवढा गांडित दम लागतो 👈👈👈👈😠😠😠😠😠@@Vihaan.rao24
@shirishdoke2538
Ай бұрын
वस्तू टॉपची असल्यावर स्वतःहून जातात घाडगे साहेब@@Vihaan.rao24
@uq5hzcos
Ай бұрын
@@Vihaan.rao24फुकट येतो तूझ्या आई जवळ
@uq5hzcos
Ай бұрын
@@Mnb0153 तूझ्या आई जवळ येऊ का मी फ्री मध्ये
@nitinshinde4551
Ай бұрын
1 no 🙏🙏🙏🙏🙏
@somanathkhandagale5510
Ай бұрын
नमस्कार घाडगे साहेब🙏🙏🙏
@user-bo9rf2ec2w
Ай бұрын
👍👍👍👍👌
@bandunarute7778
Ай бұрын
तुमचे सगळे व्हिडीओ बघतो
@bandunarute7778
Ай бұрын
मोहोळ मध्ये पण या खिलारची मुलाखत घ्यायला
@RanjitPawar-qe3bb
Ай бұрын
खिल्लार महाराष्ट्राची शान
@amitkedari1717
Ай бұрын
मावळच्या MG46 लक्ष्या ची मुलखात घ्या . वर्ष झालेत सेकंद काट्यावर अजुन १ नंबर करतोय . धनगरी खिल्लार pure …
@jadhavvijay875
Ай бұрын
घाडगे साहेब तो खाली बसलेलं शिकवणारा बैल त्या बदल काल्या टी शर्ट वाला मुलगा जो भाषा बोलतोय.की या बैला बरोबर खोंड एक उडी जास्त टाकली की बैल जाग्यावर उभा राहतो.आणि ड्रायवर जर शेपटी धरली की थोबाडीत लात ❤❤❤❤❤❤ खूप हसलो राव😂😂😂😂😂
@khaderohi65
Ай бұрын
Tyala kahi mahit nahi.... Tyala khup speed ahe.... Pn To jr driver no sheput dharla tar tyala khalich padto 😂😂😂
@girishgaikwad7200
Ай бұрын
घाडगे साहेब पलुस ला औताची मैदान ची बैल भरपूर आहेत देशी गाय आहेत
@sonya_Ekal_2211
Ай бұрын
नमस्कार साहेब
@mukunda876
Ай бұрын
❤
@pravinnarewadi534
Ай бұрын
Saheb vaibhav kadam ni Navin ghetlela kondaa chi mulakat ghaya na plz. Bajirao aahe
@shashikantsalunke8190
Ай бұрын
Bakasur chi mulakhat ghya saheb please.
@raghvendrasalunkhe5937
Ай бұрын
घाडगे साहेब एखांदी देशी कालवड आहे का
@mayurgurav591
Ай бұрын
घाडगे साहेब आपल्या बाजयाचा video बनवा..
@kedardeshmukh7412
Ай бұрын
घाडगे साहेब ❌❌ विषय काळजाचा🫶🏻✅✅
@sagars8278
Ай бұрын
घाडगे सर सिमेन्स ची पैदास आणि वळू ची पैदास कशी ओळखायची ह्यावर एक व्हिडिओ बनवा
@ganeshdisale3401
Ай бұрын
विद्या आली हाती दया गुरु ला लाथा😂😅
@Vihaan.rao24
Ай бұрын
अरे बाबा टेस्ट ट्यूब बेबी आणि नॉर्मल बेबी यातला फरक सांगता येतो का... घाडगे फरक सांगायला वरून पडला आहे का 😜😜😜
@Vihaan.rao24
Ай бұрын
@atulchougule7320 साहेब जर veterinary doctor यातला फरक सांगू शकत नाहीत की,कोणतं जनावर artificially conceived आहे की naturally. मग तुम्हीच ठरवा डॉक्टर्स एक्स्पर्ट की घाडगे.
@rahulwankhede4161
Ай бұрын
🙏🙏🙏
@DayaMahadik
Ай бұрын
साहेब कट्टर समर्थक❤
@sanketgejage2569
Ай бұрын
Om bhau torne niyojanacha badsha❤
@Om_Torane_live
Ай бұрын
Thank you ❤ 🙏🏻
@permatmapatole6189
Ай бұрын
घाडगे साहेब वडूज मध्ये राया वासरू हाय मुलाखत घ्यायला या
@Kokanputraguru1122
Ай бұрын
काळा शर्ट वाला मुलगा येणारा काळात नाव ऐकायची सवय लावा.
@rohandarade9447
Ай бұрын
🦁💯
@amolmahamulkar
Ай бұрын
Number bhetal ka black shart walycha
@Om_Torane_live
Ай бұрын
Thank you ❤
@amolmahamulkar
Ай бұрын
Number pahije hota kam aahe @@Om_Torane_live
@ajitghadage1289
Ай бұрын
आमच्याकडे दोन खिल्लार गाई आहेत 5 जूनला खोंड झाला आहे.
@aanvibosale2151
Ай бұрын
आवाज आईकला तरी बरं वाटतं साहेब आमच्या घरी पन आहे गाई😊
@user-rx9lq1rn3n
Ай бұрын
१ कालवड आनली
@arjunphalake9522
Ай бұрын
आमची गाई चा फोटो pathv तो
@amitpawar3237
Ай бұрын
आमच्या गावात पण या की राव किती वेळा तुम्हाला msg केले
@Mnb0153
Ай бұрын
तुम्ही जाण्या येण्याचा खर्च दया की राव...लगेच येतील.😂😂
@arjunphalake9522
Ай бұрын
घाडगे साहेब तुमचा नंबर dya
@maheshdesai5735
Ай бұрын
घाडगे सर तुमचा मोबाईल नंबर दिला तर बरं होईल
@pravinwaghmare3914
Ай бұрын
घाडगे साहेब सेमिन्स ची पैदास कशी ओळखायची आओ
@Vihaan.rao24
Ай бұрын
अरे बाबा टेस्ट ट्यूब बेबी आणि नॉर्मल बेबी यातला फरक सांगता येतो का... घाडगे फरक सांगायला वरून पडला आहे का 😜😜😜
@atulchougule7320
Ай бұрын
@@Vihaan.rao24 evdha ka chidalay tyachavar saglya nigative comment kay zal
@Vihaan.rao24
Ай бұрын
@@atulchougule7320 साहेब veterinary doctor पण यातला फरक सांगू शकत नाही की कोणती कृत्रिम पैदास आहे आणि कोण naturally conceived आहे. आता तुम्हीच ठरवा घाडगे एक्स्पर्ट आहे की डॉक्टर्स.
@Vihaan.rao24
Ай бұрын
@@atulchougule7320 साहेब जर veterinary doctor यातला फरक सांगू शकत नाहीत की,कोणतं जनावर artificially conceived आहे की naturally. मग तुम्हीच ठरवा डॉक्टर्स एक्स्पर्ट की घाडगे.
@Vihaan.rao24
Ай бұрын
@atulchougule7320 साहेब जर veterinary doctor यातला फरक सांगू शकत नाहीत की,कोणतं जनावर artificially conceived आहे की naturally. मग तुम्हीच ठरवा डॉक्टर्स एक्स्पर्ट की घाडगे.
Пікірлер: 97