ठाकरेंचा हुकुमी एक्का मैदानात, शिंदेंना रडवलं😭 निखिल वागळे Nikhil Wagle on Narvekar Thackeray Shinde
उद्धव ठाकरे यांनी विधानपरिषद निवडणुकीत १२ वा उमेदवार उभा करून निवडणूकीत चुरस निर्माण केली. uddhav thackeray यांनी आपला हुकुमी एक्का दिल्याने एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचं टेंशन वाढवलं. मिलिंद नार्वेकर निवडून येणार यात शंका नाही कारण याची गॅरंटी महायुतीचे नेते सुद्धा देतात. milind narvekar जिंकले तर दुसरा उमेदवार पडणार तर हा पडणारा उमेदवार कोण आहे याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. जेष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी सांगितलं की नार्वेकर भाजप व शिंदे गटाची मतं फोडणार त्यामुळं सदाभाऊ खोत किंवा शिंदेंचा एक उमेदवार पडणार असा गौप्यस्फोट nikhil wagle यांनी केला. उद्धव ठाकरेंनी शेवटच्या क्षणी नार्वेकरांना निवडणुकीत उतरवलं. त्यामुळं आता मिलिंद नार्वेकरांना निवडून आणणे ही उद्धव ठाकरेंची जबाबदारी आहे. मिलिंद नार्वेकर पराभूत झाले तर ठाकरेंची इज्जत जाईल. नार्वेकरांची मतं गोळा केल्याशिवाय ठाकरे उमेदवार उभा करणार नाही याची खात्री आहे. मविआचे ३ उमेदवार निवडून यायला ५ मतांची गरज आहे. मविआ कडे १२ छोटे पक्ष व अपक्षांची मतं आहेत. त्यामुळं मविआ चे ३ उमेदवार निवडून येणार हे निश्चित आहे. एक मात्र नक्की, पडलाच तर महायुतीचा उमेदवार पडू शकतो. मविआ चा उमेदवार पडला तर तो मोठा गाढवपणा असेल.
#NikhilWagle #MilindNarvekar #uddhavthackeray #EknathShinde #MarathiNews #निखिलवागळे #NCP #ठाकरे #Congress #विधानपरिषद #MaharashtraPolitics #cmeknathshinde #मविआ #Congress #MahavikasAghadi #शिवसेना #ShindeGroup #उपमुख्यमंत्री #ThackerayVsShinde #मराठीबातम्या #breakingnews #शिंदेगट #marathibatmya #महाराष्ट्र
फक्त महाराष्ट्र या मराठी यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इथे महाराष्ट्र, देश आणि जगभरातल्या बातम्या मराठीत पाहता येईल. Welcome to Marathi KZitem Channel - Fakt Maharashtra. Get all the latest important news and updates from in and around maharashtra in marathi. stay tuned to fakt maharashtra for current Affairs, Politics, Entertainment, Maharashtra News, and many more in marathi. #maharashtra
Негізгі бет ठाकरेंचा हुकुमी एक्का मैदानात, शिंदेंना रडवलं😭 निखिल वागळे Nikhil Wagle on Narvekar Thackeray Shinde
Пікірлер: 51