राम मंदिराचा लढा कित्येक शतकांचा आहे व तो भाजपा आणि विहीप लढत आली आहे तुम्ही मात्र सवाल खडे केले मंदिर वही बनायेंगे? लेकिन तारीख नही बतायेंगे असे सुर लावले होते मग आत्ता काय झाले असे, मंदिर तिथेच बनले व तारीख पण सांगीतली मग आत्ता हा बेगडी व ढोंगीपणा का साहेब ते सांगा?
Пікірлер: 8