पहीले निवडून येऊदया नंतर जनाब ठाकरे होऊ शकत नाही. शरद पवार यांची मुलगी सुप्रीया सुळे मुख्यमंत्री होणे साठी पवार साहेब मैदानात उतरले. व मराठा आरक्षन साठी जरांगेना उतरवले कशासाठी कारण मुख्यमंत्री चार वेळ झाले तरी आरक्षन देता आले नाही. कारण ते देता येत नाही. फक्त मतांसाठी चाललेले राजकारण आहे सगळे.
@ChandrashekharJoshi-zt7uv
Ай бұрын
Adhi nivadvuk hovu tar dhy
@akshayshinde8182
2 ай бұрын
उद्धव ठाकरे झाले तर..मातोश्री वर विधानसभा चे २८८ आमदार येणे गरजेचे आहे..ते घर सोडू शकत नाही... 🚩
@HEALTHCAREWITHHOSPITALITY
Ай бұрын
स्वच्छ, चारित्र्यवान, निष्कलंक, सुशिक्षित, कर्तबगार असा एकच नेता आहे..... देवेंद्र फडणवीस 🚩🚩🚩🚩🚩
@swamisamarthmaharaj5485
Ай бұрын
Devendra Phadanvis is only liable person with all aspects
@VabhavPatil-di6bi
3 ай бұрын
कोणी ही झाला तरी चालेल पण ऊधव ठाकरे नकोच...
@PramodGiri-ox2kz
Ай бұрын
CM tar maha yutichacha honar Jay shree Ram
@PopatAkhade-e3f
Ай бұрын
पुढचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खरी शिवसेना एकनाथ शिंदे यांची निवड एक देवेंद्र फडणवीस यांचा विचार करून या दोन्हीपैकी एक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची निवड करण्यात येईल
@sureshgadage2055
3 ай бұрын
मुख्यमंत्री फक्त शिंदे च रहातील.
@DipakKhemnar-y5g
2 ай бұрын
फक्त एकनाथ शिंदे साहेब
@balkrishnatorne3064
2 ай бұрын
संजय राऊत याला मुख्यमंत्री बनवायला निघाले आहात तो संजय ग्रामपंचायतीवर तरी निवडून येऊ शकेल का? संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांनी विधानसभेची निवडणूक लढवून निवडून यावं मग मुख्यमंत्री होण्याच्या बाता कराव्यात!
@VinodShigwan-g3z
3 ай бұрын
बरोबर आहे
@aniskhan4034
3 ай бұрын
उद्धव ठाकरे
@sunilhankare9754
3 ай бұрын
जयंत पाटील साहेब
@maryappawaghamode9467
3 ай бұрын
जयंत पाटील
@ajaykatkar1424
2 ай бұрын
महायुती हाच खरा मुख्यमंत्री
@spvision4122
Ай бұрын
No vision for development Pay khecha fakt
@arunpattewar9076
2 ай бұрын
Only fadnvis saheb
@shamraohardas948
2 ай бұрын
Sarwani 6/6 mahine cm pad watun ghyawe
@satishvithekar5873
2 ай бұрын
शिंदे
@pramodamrutkar1129
3 ай бұрын
माननीय मुख्यमंत्री उध्दव जी
@valmikpatil7015
3 ай бұрын
Fahkt Devendra ji
@anilshaha2968
Ай бұрын
Usmankhan wakare next CM
@jayappawaghmode6680
2 ай бұрын
नितीन गडकरी साहेब फक्त आणी फक्त
@prakashtamhankar1726
2 ай бұрын
देशात अशांतता....महाराश्ट्रापासुन सुरवात.
@vishwanathpatekar502
3 ай бұрын
फक्त उद्धव ठाकरे हेच योग्य
@laxmanshinde2006
3 ай бұрын
तुम्ही निवडून कसे येते हे मराठी बघतील लोकसभा ला आम्ही तुम्हाला डोक्यावर चढवलं आणि आता तुम्हीच आमच्या डोक्यावर चढवत आहे
@rameshvidhate2382
2 ай бұрын
उध्वस्त आणि संजा सोडून कोणीही.
@HappyCabin-od3fb
2 ай бұрын
Eknath sinde or Devendra fadanvis mukhaymantri pahijet sarkar changle chalavtath.
@vardhamanmagdum6126
3 ай бұрын
Jayant patil
@sangmeshwarirgunde2203
3 ай бұрын
जयंत पाटिल
@chandrashekharwadgaonkar544
2 ай бұрын
पाण्यात म्हैस...
@vijaypawar3980
3 ай бұрын
दोन मुख्यमंत्री आणि तीन मुख्यमंत्री द्या. नाहीतर खिचडी बरोबर होनार नाही.
@bhausahebtelure9432
2 ай бұрын
बाळासाहेब थोरात
@Chooseyourfashion-kh4ot
3 ай бұрын
Only उद्धव बाळासाहेब ठाकरे 🙏🙏🙏
@umakantpatki8028
2 ай бұрын
जरा गे पाटील मुख्य मंत्री
@ramdassonawane5172
3 ай бұрын
J patil ncp
@ashokmohite1166
3 ай бұрын
Only udhav thakare is good c.m
@chaudharidagadu5523
3 ай бұрын
Jayant patil Ani uddhav thakre
@samadhankolekar137
3 ай бұрын
जंयत पाटील
@jaywantshinde3585
Ай бұрын
फक्त देवेंद्र
@prashantdeshpande7803
2 ай бұрын
फक्त देवेंद्र.
@govindaldar1322
3 ай бұрын
फडणवीसच।पाहिजै।
@shashikantvaidya1587
2 ай бұрын
सगळेच अयोग्य आहेत.महाराष्ट्राची वाट लावणारे वाचाळ लोक. हे कसले नेते?
@nitinkale5666
Ай бұрын
Jaywant Patil As a CM
@AshokShinde-kp7dx
3 ай бұрын
Shinde
@upendrashanbhag600
2 ай бұрын
FADANVIS JI ASTIL.
@amrutgorte8356
Ай бұрын
Devendra फडणवीस
@dattatrayaishware1815
2 ай бұрын
Manoj jarange
@sureshshinde3128
3 ай бұрын
बंटी पाटील कोल्हापूर
@Raj-sq2io
3 ай бұрын
यांचा कोणताही मुख्यमंत्री होणार नाही.
@suhasware3226
3 ай бұрын
तुम्ही फक्त फडणवीसांचे मळा
@sacinngire7244
3 ай бұрын
जरागे पाटिल
@bendrebhalchandra2940
2 ай бұрын
श्री देवेंद्र फडणवीस
@UserS.MM.4182
2 ай бұрын
फडणवीस साहेब हेच मुख्यमंत्री अनुभवी व कायद्याचे ज्ञान आहे हेच मुख्यमंत्री म्हणून शोभले जातात
@laxmankumbhar5947
2 ай бұрын
अहो साहेब कशा काय आणि फटक्यात पाय अजून निवडणूक होऊ दया
@ramraoshankarraokharwane5368
Ай бұрын
येत्या विधान सभा नंतर चमत्कार होईल, जागा किती हीं येवो, मुख्यमंत्री, श्री अजित पवार होतील हे निश्चित, मग त्याच्या जागा कितीही येवत, तसेच आघाडी असो की युती, कोण्ही हीं आले तरी मुख्यमंत्री अजित पावरच होणार, आपण हसाल पण नियती पुढे कोणाचेच चालणार बाही.
@BhagvanjiAsole
3 ай бұрын
Shree yeknath shinde hech mukhya mantri 🎉
@tukaramandre7228
Ай бұрын
फक्त देवेंद्र फडणवीस साहेब
@arunkulkarni2937
3 ай бұрын
मुख्य मंत्री चेहरा ना देवेंद्र फडणवीस यांचा पाहीजे किंवा अजित
@sanjaychavan472
3 ай бұрын
उद्धव ठाकरे . जयवत पाटील . बाळासाहेब थोरात .
@bhaskarsambherao6472
Ай бұрын
No one
@ShashikantPatil-tg8xz
3 ай бұрын
जयंत पाटील मुख्यमंत्रीपद
@SubhashKirtiwar
3 ай бұрын
जयंत patil
@NanasoYadav-j6z
2 ай бұрын
या पैकी एक ही होनार नाही स्वप्नात रहा
@editzzgamer190
Ай бұрын
Jarange tharavtil
@ramanrane5535
Ай бұрын
फक्त शिंदे कीवा फडणवीस हेच
@atuljoshi8741
2 ай бұрын
तुम्ही हे.गृहित धरुन बोलत आहात की आघाडी.वाले निवडून येतील
@vilaspawar7347
2 ай бұрын
कोणीच नको राष्ट्रपती राजवट हवी बरोबर
@sandipangne8135
Ай бұрын
तुम्ही राऊत साहेब यांना मुख्य मंत्री साठी बोलतंय खूप बरे वाटते
@santoshkumartambare6068
3 ай бұрын
स्वप्न बघा राज्य त महायुति च सरकार एकनाथराव शिदे साहेब देवेंद्र फडणवीस साहेब अजित पवार साहेब याचा नेतृत्व जिकणार आह
@anandkarodi2555
2 ай бұрын
Cm पदासाठी सुप्रिया सुळे योग्य ठरतील, मात्र शिवराळ भाषा बोलणार्या इतर महिला नेत्या अजिबात नको, शबरी che रामा बरोबर सेटिंग होते असे म्हणणार्या बाईला CM केले तर, मराठी अस्मितेचा कडे लोट होइल,
@santoshdubey4238
3 ай бұрын
एकनाथ शिंधे मुख्यमंत्री
@gazalnanda8658
3 ай бұрын
यातील कोणीही नकोच .
@ashoksawant3622
Ай бұрын
NEXT C.M.FROM N.D.A.SHRI DEVENDRAJI PHADANVIS SAHEB THEY ARE JUST BEFOR2020 ONE TERM OF C.M.COMPLETED VERY NICELY...❤❤❤❤❤ ❤
@mahendrabhutada122
3 ай бұрын
एकनाथ शिंदे साहेब .
@ranjeetsawant7412
3 ай бұрын
Devendra Phadanvis will be the best CM for Maharashtra
@bharatkhoje9843
3 ай бұрын
यांच्या मायचा नवरा जरांगे पाटील
@DinkarKale-z7d
2 ай бұрын
संजय राऊत ल cm पद द्यारे मंजे कल्याण होइल
@umakantpatki8028
2 ай бұрын
शेंगदाणे गूळ किंवा गूळ फुटाणे वाटा
@balasahebdeshmukh2301
3 ай бұрын
वडापाव भजेपाव आणि नाईंटी लाव
@amitpathak5927
2 ай бұрын
फक्त देवेंद्र फडनीस
@kashidkashid4543
3 ай бұрын
Only Sanjay Raut Dashing leader.
@charudattasangare4964
3 ай бұрын
CM पदाची घाई दिसते मिडीयाला जयभीम जयशिवराय जयभैरव
@dilippurohit6627
2 ай бұрын
Face book cm
@sagarmandlik7886
3 ай бұрын
Kel
@silvermovie638
3 ай бұрын
एकनाथ शिंदे किव्हा देवेंद्र फडणवीस
@rohitsuryavanshi8336
3 ай бұрын
जयंत पाटील हे योग्य aahet
@annagodulwar7620
2 ай бұрын
महविकास आघाडीचा मुख्यमंत्री कोण होईल तर ते जरांगे पाटील
@sachindesai3089
3 ай бұрын
Jayant Patil saheb🎉
@anandkarodi2555
2 ай бұрын
Jo neta sadhuchi हत्या करणार नाही, पूर्ण वेळ मंत्रालयात बसेल असा मुख्य मंत्री हवा.
@sanjaythorat4469
3 ай бұрын
आदर्श व्यक्तिमत्व बाळासाहेब थोरात सर्व समवेशक माणूस
@satishboyane.8561
2 ай бұрын
घरी बसुन काम करनारेच मुख्य मंत्री बरे
@geetaagrawal2833
2 ай бұрын
J.patil.
@hemantabarkade2138
3 ай бұрын
Udhavsaheb Thackeray
@bhagwandalvi5727
Ай бұрын
अधी निवडून या फक्त उडवसाहेब,किंवा जारंगे patil
@DayaramaPachghare
2 ай бұрын
नानाभाऊ मुख्यमंत्री पायजे
@janardankelshikar2021
2 ай бұрын
महाराष्ट्रात सर्वांना आरक्षण द्यायचं असेल तर फक्त आणि फक्त जरांगे ना मुख्यमंत्री करा
Пікірлер: 826