अनुभव आहे. चालक आणि वाहक कोणतेही वाहन असो..... ते सुखी आनंदी त्याचा वाहांना मधी राहू शकतात, मतलब नाही, त्रास नाही, कोणती ही मागणी नाही, रुसून फुंगु बसणे नाही.... चालक जिथे उभी करनार कोणती ही तक्रार न करता गप चूप उभी रहाणार 🎉
@Travel_star_0909
2 күн бұрын
🤝😊
@rahulbongarde
Күн бұрын
दोन वर्षांनी निगडी चे दर्शन झाले आपल्या व्हिडिओ मार्फत गेली सात वर्षे मी निगडी मध्येच राहत होतो प्रॉपर कोल्हापूरचा आहे निगडित जॉब साठी होतो
@deepaksarode3764
Күн бұрын
चालकाची दिनचर्या कशी आहे समजल आज.... मुक्कामी असला की कशी दिनचर्या असते याचा व्हिडिओ करा.. लोकांना माहिती होईल.
@Travel_star_0909
Күн бұрын
Ho nakkich 🤝😊
@joshii_buvaa
2 күн бұрын
बरेच दिवस तुमचे व्हिडीओ बघितल्यानंतर मी असे सुचवू इच्छितो की, सतत प्रवास करत असतांना जेव्हढे कमीत कमी तळलेले आणि मसालेदार पदार्थ टाळता येतील तेवढे टाळा. सध्या चविष्ट पदार्थ चांगलेच लागत असतील, पण पुढे भविष्यात या गोष्टींचा त्रास सहन करणे आरोग्यासाठी मात्र चांगलेनाही. शक्य असल्यास चहा बंद करा. - आपला हितचिंतक.
Пікірлер: 8