होळी येथे पहाटे 4 वाजल्यापासून भाज्यांचा होलसेल बाजार . वसईतील बहुतेक शेतकरी आपल्या शेतातील भाजीपाला तेथे विकत असतात.. ह्या व्हिडिओ मध्ये आम्ही होळी चा होलसेल बाजार दाखवला आहे आणी काही शेतकऱ्यांशी संपर्क साधला. शेतकऱ्यांचे प्रश्न ह्या व्हिडिओ मध्ये आम्ही मांडण्याचा प्रयत्न केला आहे..
many farmers from Vasai come to sell their Vegetable to Holi market which is started at 4 a.m .
this is one of the biggest wholesale Vegetable market in Vasai..
In this video u will see the Holi Market as well as u come to know about farmers problems.
#wholesalemarketvasai
#holimarket
#holibazar
#holi
#vasai #wholesale
#farmersproblem
#market
#bigvegetablemarket
#marketinvasai #vegetables #vasaifarming
#vasaichisheti
#vasaichabazar #vasaikarreshma
Негізгі бет होलसेल भाजी मार्केट होळी वसई. Wholesale Vegetables Market -
Пікірлер: 14